मित्रांनो,
उद्या मतदान झाल्यावर कुठेतरी सुट्टीचा सदूपयोग करायला जावे अशी इच्छा आहे. शक्यतो समर्थांचं ठिकाण असावं असा मानस आहे. मी शिवथरघळ आणि चाफळला जाइन असं म्हणतोय.
ही दोन्ही स्थळ एका दिवसात त्रास न होता होउ शकतील का?
शिवथरघळीला जाण्याचा सगळ्यात सोपा आणि जवळचा मार्ग कोणता?
शिवथरघळीहून चाफळला जाण्याचा सगळ्यात सोपा आणि जवळचा मार्ग कोणता?
सालो
वाचने
4478
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
शिवथरघळील
जवळचा मार्ग
या कोयना
In reply to जवळचा मार्ग by विटेकर
धन्यवाद!
In reply to जवळचा मार्ग by विटेकर
अरेच्चा ,
एक
वरंधा घाट
त्यापेक्षा
आयला!! जबरा प्रतिसाद!!!
In reply to त्यापेक्षा by मिसळभोक्ता
आत्ता पचला!
In reply to आयला!! जबरा प्रतिसाद!!! by पिवळा डांबिस
रामदास
शिवथर घळ व