लोक्स,
आपण चित्रपट पहात असालच. काही चित्रपट आवडतात, काही नाही आवडत, खरे की नाय ?
पण एखादा चित्रपट आवडला, तर कधी तो पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो ! खरे की नाय ?
माझ्या ओळखीतल्या एका इसमाने, "कयामत से कयामत तक" हा चित्रपट दररोज एकदा, ह्या दराने सलग तीस दिवस पाहिला होता.
असा अतिरेक पण करणे फारसे बरोबर नाही, पण तरीही, आवडलेले चित्रपट आपण एकापेक्षा अधिक वेळा पाहतो, हे सत्य आहे.
ह्या काथ्याकुटात आपण सर्वाधिक वेळा पाहिलेल्या चित्रपटांची नावे (हिंदी, मराठी, इंग्रजी, तमीळ, तेलगू, भोजपुरी कुठलाही चालेल), किती वेळा पाहिला, आणि वारंवार पाहण्याचे कारण, हे लिहावे.
माझ्यापासून सुरुवात करतो.
मी वारंवार पाहिलेले चित्रपट असे:
शोले, २० वेळा, कारणे - बसंती, गब्बर, जय, वीरू, ठाकूर, आणि ठाकूरची विधवा सून (सर्वात महत्वाचे कारण. पुढे बघा: गुड्डी)
मैने प्यार किया, १६ वेळा, कारणे - भाग्यश्री, भाग्यश्री, भाग्यश्री, आणि कबुतर जा जा जा.
गुड्डी, १४ वेळा, कारणे - जया भादुरी
गॉडफादर, १२ वेळा, कारणे - पृष्ठ क्रमांक २२. सूज्ञांस आणखी सांगणे न लगे. आणि मायकेलचे सिसिलीमधले वास्तव्य.
एकटा जीव सदाशिव, १० वेळा, कारणे - दादा, आणि शरद तळवलकर
पांडू हवालदार, १० वेळा, कारणे - दादा.
जाने भी दो यारो, ६ वेळा, कारणे - थोडा खाओ, थोडा फेको. सतीश शहा, ओम पुरी.
आता तुमचे येऊ द्या...
वाचने
24704
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
प्रतिक्रिया
रामू की - आग
रामू की
In reply to रामू की - आग by बाकरवडी
:)
In reply to रामू की by सुहास
(मांसाहारी)
In reply to :) by टारझन
चित्रपट
काही ओव्हरल्याप
In reply to चित्रपट by चिरोटा
हम हैं
काही ओव्हरल्याप
In reply to हम हैं by मेघना भुस्कुटे
आईग..
In reply to हम हैं by मेघना भुस्कुटे
मुगल ए आझम
In reply to हम हैं by मेघना भुस्कुटे
टर्मीनेटर
मुन्नाभाई
In reply to टर्मीनेटर by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
चित्रपट,
In reply to मुन्नाभाई by मिसळभोक्ता
असं असतं
In reply to चित्रपट, by हरकाम्या
काय राव!
In reply to मुन्नाभाई by मिसळभोक्ता
१००% सहमत !
In reply to काय राव! by सुधीर काळे
बरेच जण
In reply to टर्मीनेटर by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
बर्वे,
In reply to बरेच जण by हर्षद बर्वे
मायला,
मी पण दोनदाच
In reply to मायला, by घाटावरचे भट
'अंदाज अपना अपना'
In reply to मायला, by घाटावरचे भट
+२
In reply to 'अंदाज अपना अपना' by रामदास
अंदाज अपना अपना
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
आम्हाला
असे तुला वाटते
In reply to आम्हाला by रम्या
असे तुला
In reply to असे तुला वाटते by मिसळभोक्ता
हम दिल दे
रोमन हॉलिड
In reply to हम दिल दे by यशोधरा
म्या बर्याच वेळा पाहीलेले चित्तार पट..
प्रतिसाद बाद !
In reply to म्या बर्याच वेळा पाहीलेले चित्तार पट.. by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
ही घे कारण..
In reply to प्रतिसाद बाद ! by मिसळभोक्ता
१०० वेळा
In reply to ही घे कारण.. by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
My cousin Vinny
In reply to १०० वेळा by योगी९००
बॉम्बे :
हा
शोले : ३
अवांतर
In reply to शोले : ३ by नितिन थत्ते
गंमत....मी
In reply to अवांतर by अमोल केळकर
मी सिनेमा कपात बघु का???/
In reply to गंमत....मी by घाटावरचे भट
चांगला
येनारा परतेक
अंगूर आणि कायद्याचे बोला
यस. अंगूर
In reply to अंगूर आणि कायद्याचे बोला by क्लिंटन
मी किती
टॉप १०
संत
कितीवेळा
प्रामाणीक
+१
In reply to प्रामाणीक by परिकथेतील राजकुमार
प्रामाणीक
In reply to प्रामाणीक by परिकथेतील राजकुमार
बोला!
In reply to प्रामाणीक by परिकथेतील राजकुमार
चांदनी चौक
...
16 वेळा
शोले -
ऋषिदाचा
अगणितवेळा
कित्येक!!
खोज...
In reply to कित्येक!! by आपला अभिजित
शोले -- अगणित वेळा; कारणे अगणित आहेत
नेकेड गन
आहे रे मी!
In reply to नेकेड गन by फारएन्ड
अमिताभ
गणित कच्चं आहे.
अगणित वेळा
रंग दे बसंती
अनेक वेळा पाहिलेले चित्रपट -
हम आपके है
माझे मत
अनेक
मालामाल
थोडे इतर
सर्व प्रतिसादांत न आढळलेले
सर्व प्रतिसादांत न आढळलेले
हम आपके है
इंद्रा - द
:)
In reply to इंद्रा - द by गुंड्या
:)
In reply to इंद्रा - द by गुंड्या
गाईड - ५
खालील सर्व
सदमा