✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

काय मंडळी कसं काय? :)

व
विसोबा खेचर यांनी
Mon, 04/13/2009 - 10:07  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5394 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

तात्यानुं

यन्ना _रास्कला
Mon, 04/13/2009 - 10:33 नवीन
बिजि दिसताय. वयनीबाय आली का भेटायला चैन्नैहुन
  • Log in or register to post comments

वयनीबाय

विसोबा खेचर
Mon, 04/13/2009 - 12:17 नवीन
वयनीबाय आली का भेटायला चैन्नैहुन हल्ली बाईबाटलीकरताही फारसा वेळ मिळत नाही! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यन्ना _रास्कला

प्रोजेक्ट

विनायक प्रभू
Mon, 04/13/2009 - 10:47 नवीन
काय प्रोजेक्ट हातात घेतलाय तात्या. त्यामुळेच खरडीना उत्तर नसावे. म्हटले रागावलात का काय?
  • Log in or register to post comments

मिपा धर्म जागवावा

अविनाशकुलकर्णी
Mon, 04/13/2009 - 11:32 नवीन
प्रेम धर्म वाढवावा मैत्री धर्म वाढवावा मिपा धर्म जागवावा मिपा धर्म वाढवावा गोमट्यास शिरि घ्यावे, अभद्रास पायी तुडवावे निर्भय प्रतिसाद द्यावा मिपा धर्म जागवावा मिपा धर्म वाढवावा नविन विचार आणावेत, जुने विचार तपासावे, विज्ञानाचा ध्यास घ्यावा मिपा धर्म जागवावा मिपा धर्म वाढवावा कलादालने समृध्ध असावित कवितेंचि रेलचेल असावि काथ्या कुट कुट कुटावा मिपा धर्म जागवावा मिपा धर्म वाढवावा मस्तवालावर चालुन जावे, सताधुंदांना जेरीस आणावे, लेखणीची समशेर करावि, उत्तमाचा ध्यास घ्यावा मिपा धर्म जागवावा मिपा धर्म वाढवावा
  • Log in or register to post comments

छान कविता

विसोबा खेचर
Mon, 04/13/2009 - 12:18 नवीन
छान कविता रे अविनाश! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा