मिसळपाव हे मला मिळालेल विशेष आणि आवडीच ठिकाण आहे,कारण एखाद्या मुसाफीराने पूर्ण शहर हॉटेलमध्ये जेवणासाठी पालथ पाडाव आणि दूर कुठून तरी खमंग मिसळपावचा वास येउन मनाची ओढ तिकडे जायला भाग पादावी. पेपर रोजच वाचले जातात, बातमी देखील रोज नवीन परंतू कोठल्याही बातमीची पूर्तता नाही, अफजलची केस निकालात लागेपर्यंत कासाब कोर्टात हजर होतोय, अफजलच पुढे काय याची छोटी बातमी देखील येत नाही.....कारण निवडणूका आल्यात बातम्यांना जागा पूरणार कोठून?
आज एवढच सांगेन मिसळपाव खा आणि फ्रेश व्हा!!!
वाचने
2557
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
वेल कम.
तुझ्या कविता खूप आवडल्या!!
In reply to वेल कम. by प्राजु
मिसळपाव ,
आभारी आहे!
In reply to मिसळपाव , by हरकाम्या
स्वागत आहे
आभारी आहे!
In reply to स्वागत आहे by नीलकांत
स्वगृह
>>हजर सभासद
In reply to स्वगृह by भडकमकर मास्तर
धन्यवाद राजे!
In reply to >>हजर सभासद by दशानन
धन्यवाद!
In reply to स्वगृह by भडकमकर मास्तर
तुम्ही कवी आहात का!
In reply to स्वगृह by भडकमकर मास्तर