✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिसळ्पावच्या सर्व खवय्यांना/सभासदांना नमस्कार!

न
नितिन बोरसे यांनी
Fri, 04/03/2009 - 19:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2550 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

वेल कम.

प्राजु
Fri, 04/03/2009 - 20:27 नवीन
:) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

तुझ्या कविता खूप आवडल्या!!

नितिन बोरसे
गुरुवार, 04/09/2009 - 21:16 नवीन
माझी मिसळपावची पहिली प्रतिकिया सर्वव्यापी प्राजूसाठी! स्वागताबद्द्ल आभारी आहे! तुझ्या (तुझ्याचना!) कविता खूप आवडल्या बोलत राहू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

मिसळपाव ,

हरकाम्या
Fri, 04/03/2009 - 21:52 नवीन
नितिनभाउ माझेदेखील तुझ्यासारखेच झालेले आहे रोज कमीतकमी एकदातरी या हाटेलात मिसळपाव चाखल्याशिवाय चैन पडत नाही. बर्याचवेळा मी माझी सेकंड शिफ्ट पुर्ण झाल्यानंतर रात्री घरी आल्यानंतर या हाटेलात बसलेलो असतो.
  • Log in or register to post comments

आभारी आहे!

नितिन बोरसे
गुरुवार, 04/09/2009 - 21:21 नवीन
मित्रा! आजच आयुष्यच सिफ्ट मधल झालय! तरी तुमचे बर कामावरून आले तरी मित्रांना प्रतिक्रिया पाठविण्यास विसरत नाही! विचारांची देवाण घेवाण करत राहू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरकाम्या

स्वागत आहे

नीलकांत
Sat, 04/04/2009 - 00:08 नवीन
नितीन तुमचं स्वागत आहे. अश्या अनेक विषयांवर येथे बोलता येईल. नीलकांत
  • Log in or register to post comments

आभारी आहे!

नितिन बोरसे
गुरुवार, 04/09/2009 - 21:27 नवीन
धन्यवाद ! मला वेळ मिळेल तसे मी लिहणार व वाचणार आहे तुमच्याकडून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत

स्वगृह

भडकमकर मास्तर
Sat, 04/04/2009 - 05:39 नवीन
स्वगृह पहाच पण आता खरडवह्यांचाही अभ्यास करायला सुरुवात करा. हजर सभासद असतात त्यांच्या खरडवह्या वाचा. या अभ्यासातूनही संकेतस्थळाविषयी आणि सभासदांविषयी पुष्कळ माहिती मिळेल. .... भरपूर वाचा आणि मग लिहा लेख... आपले मिपावर स्वागत आणि शुभेच्छा.. :) ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

>>हजर सभासद

दशानन
Sat, 04/04/2009 - 07:36 नवीन
>>हजर सभासद असतात त्यांच्या खरडवह्या वाचा. सहमत. मिपाच्या एतिहासीक खरड वही असे लिहायला हवे होते ;) स्वागत आहे बंधू ! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

धन्यवाद राजे!

नितिन बोरसे
गुरुवार, 04/09/2009 - 21:33 नवीन
अजून भरपूर लिहायचे आहे! आपल्या सुचनेचा विचार केला जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

धन्यवाद!

नितिन बोरसे
गुरुवार, 04/09/2009 - 21:31 नवीन
धध्न्यवाद सर ! तुमच्या स्वागताबद्दल आणि मर्गदर्शनाबद्द्ल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

तुम्ही कवी आहात का!

नितिन बोरसे
गुरुवार, 04/09/2009 - 21:36 नवीन
तळ्यावर बसून कविता लिहन खूप सोप्प असत जरा पाण्यात उतरून बघा! भेटत राहू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा