एक नविन विषय सुचला आहे.
तुमचा प्रतीसाद आवश्यक आहे.
कधी तरी तुम्ही कुनाला केले असाल किंवा तुम्ही कुणाचे झाला असाल हो.
अहो एप्रिल फूल चे शिकार हो!!!!!!!!!
तर मग करा त्या आठवणी ताज्या सर्वासोबत.
माझे सांगतो तसे खुप प्रसंग आहेत.
पण एक खास.
मला एका मित्राचा फोन आला एप्रिल फुल च्या सकाळी.
माझ्या लक्षातच नाही राहीले की आज एप्रिल फुल आहे म्हनुन.
त्याच्या फोन मधुन बस चा गोंगाट होता.
मला म्हणाला मी सोलापूर आलो आहे ( मी मुळचा सोलापूर चा).
आणी मी अक्कलकोट ल चाललो आहे, तु जर येत असला तर ये.
मी त्याला घरी आणायला बस स्टॉप वर गेल्या वर मात्र तो कुठेच नाही.
मी त्याला फोन केल्यावर तो जोरजोरात हसू लागला.
मग मला ही आपल्या फजिती वर हसु आले.
वाचने
3545
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय हो
कवितेरुपी
निषेध,
एक नविन
धन्यवाद