काय हो निशीगंध हि एप्रिल फूल वरची कविता आहे काय ?
नाहि लेख म्हनावा तर कविते सारख कॉलम मधे लिहिलय म्हनुन म्हनतो
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
कवितेरुपी लेख लिहुन त्यांनी आपल एप्रिल फूल केल आहे.... :):)
मी माझी..
पुणेकर होण्यासाठी तूम्हांला कोणत्यातरी गोष्टीचा जाज्वल्य अभिमान बाळगण आवश्यक आहे..!!
एक नविन विषय सुचला आहे.
मलाही सुचला होता, पण तुम्ही हायजॅक केलात. असो.
तुमचा प्रतीसाद आवश्यक आहे.
दिलाय बघा आठवणीनं...
जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)
ही काय कविता नाही. लक्षात नाही आले की कॉलम मध्ये लिहीत आहे.
बाकी मला वाटले होते की,
तुमच्या ही आठवणी तुम्ही सांगाल.
असो प्रतिक्रियांसाठी धन्यवाद.
_______ निशिगंध _______
प्रतिक्रिया
काय हो
कवितेरुपी
निषेध,
एक नविन
धन्यवाद