आपल्याच लेखनाला प्रतिसाद देऊन लेख जालीय सागरात तरंगवायला त्याचा उपयोग करणे , हा टोपणनावाचा सर्वात साधा उपयोग...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... https://bhadkamkar.blogspot.com/
प्रतिक्रिया
टोपण नावें
टोपण नावें घेऊन वादग्रस्त विधाने करणें सोपें असते, म्हणून.... :)
कारण...
टोपण नावाने वायफळाचा मळा सहजी पिकविता येतो म्हणुन.
(आणि त्या वायफळाचं नंतर घातलेलं "लोणचं" हे "उपवासाच्या थालीपीठाबरोबर" उत्तम लागतं ;))
टोपन
टोपन नावाने लिहिणे हा फार जुना प्रकार आहे..उदा..
केशवसुत,
कुसुमाग्रज
केशव्कुमार
माधव ज्युलियन
गोविंदाग्रज
ईईईई
अहो, खूप
अहो, खूप मजा असते...
करून बघा...
आपल्याच लेखनाला प्रतिसाद देऊन लेख जालीय सागरात तरंगवायला त्याचा उपयोग करणे , हा टोपणनावाचा सर्वात साधा उपयोग...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... https://bhadkamkar.blogspot.com/
सुरक्षितता
नावाला टोपण असले कि कसे सुरक्षित वाटते बरे!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
टोपणनाव
टोपणनाव घेतले की आपण कोणतरी लय भारी, मोठ्ठे, फेमस, हुशार वगैरे वगैरे असल्यासारखे वाटते.
-निदान मलातरी :)