✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

टोपण नांवे

अ
अरुण वडुलेकर यांनी
Sun, 03/08/2009 - 19:01  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2309 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

टोपण नावें

घाटावरचे भट
Sun, 03/08/2009 - 19:04 नवीन
टोपण नावें घेऊन वादग्रस्त विधाने करणें सोपें असते, म्हणून.... :)
  • Log in or register to post comments

कारण...

विंजिनेर
Sun, 03/08/2009 - 19:08 नवीन
टोपण नावाने वायफळाचा मळा सहजी पिकविता येतो म्हणुन. (आणि त्या वायफळाचं नंतर घातलेलं "लोणचं" हे "उपवासाच्या थालीपीठाबरोबर" उत्तम लागतं ;))
  • Log in or register to post comments

टोपन

अविनाशकुलकर्णी
Sun, 03/08/2009 - 20:04 नवीन
टोपन नावाने लिहिणे हा फार जुना प्रकार आहे..उदा.. केशवसुत, कुसुमाग्रज केशव्कुमार माधव ज्युलियन गोविंदाग्रज ईईईई
  • Log in or register to post comments

अहो, खूप

भडकमकर मास्तर
Sun, 03/08/2009 - 20:11 नवीन
अहो, खूप मजा असते... करून बघा... आपल्याच लेखनाला प्रतिसाद देऊन लेख जालीय सागरात तरंगवायला त्याचा उपयोग करणे , हा टोपणनावाचा सर्वात साधा उपयोग... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सुरक्षितता

प्रकाश घाटपांडे
Sun, 03/08/2009 - 22:04 नवीन
नावाला टोपण असले कि कसे सुरक्षित वाटते बरे! प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

टोपणनाव

जृंभणश्वान
Mon, 03/09/2009 - 00:16 नवीन
टोपणनाव घेतले की आपण कोणतरी लय भारी, मोठ्ठे, फेमस, हुशार वगैरे वगैरे असल्यासारखे वाटते. -निदान मलातरी :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा