Skip to main content

जिवलगा...

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 05/03/2009 14:17 या दिवशी प्रकाशित केले.

जिवलगा ss राहीले दुर घर माझेss
आशा भोसलेंनी गायलेले हे गीत पाहीजे आहे. कोठे मिळेल ते क्रुपया सांगता का?


वाचने 2895
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

यु ट्युब वरुन पण गाणी उतरवता येतात. त्यासाठी युट्युबची लिंक https://keepvid.com/ इथे पेस्ट करायची. mp4 किंवा flv मध्ये उतरवुन घेऊ शकता..