Skip to main content

जिवलगा...

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 05/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
जिवलगा ss राहीले दुर घर माझेss आशा भोसलेंनी गायलेले हे गीत पाहीजे आहे. कोठे मिळेल ते क्रुपया सांगता का?

वाचने 2870
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

कोठे मिळेल ते क्रुपया सांगता का? -( सणकी )पाषाणभेद

हे घ्या डाउनलोड करा.

यु ट्युब वरुन पण गाणी उतरवता येतात. त्यासाठी युट्युबची लिंक http://keepvid.com/ इथे पेस्ट करायची. mp4 किंवा flv मध्ये उतरवुन घेऊ शकता..