इथे हा धागा रहाणार असेल तर माझेही दोन पैसे:
ध जर 'द'च्या पायात, (खालच्या उभ्या रेषेत जोडलेला) लिहिला तर आपण नेहेमी करतो तो उच्चार बरोबर. पोटात जोडला तर तुम्ही म्हणता ते बरोबर.
(माझा भावाचं नाव अद्वैत, त्यावरून असाच गोंधळ झाला होता; तेव्हा हे 'ज्ञान' मिळालं. आता उदाहरणच घ्या, इथे लिहितानाच सापडलं:
अद्वैत: द्+व
तेव्हा: व्+द )
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
शुद्धलेखन/ चौकशी अशी विषय उतरंड पाहिल्यामुळे वाटले की, हा विषय व्रर्ज्य नाही.
आपला मुद्दा खरा आहे. तूर्तास ही मिपा व्यवस्थापनाचीच चूक आहे. लौकरच विषय उतरंडीतून 'शुद्धलेखन' हा विषय उडवला जाईल..
तात्या.
प्रतिक्रिया
काय त्रास आहे ...
ह्यांचा ध चा मा करा रे कोणीतरी...
In reply to काय त्रास आहे ... by परिकथेतील राजकुमार
गंभीर
http://www.misalpav.com/node/
In reply to गंभीर by अवलिया
खरच गंभीर
In reply to गंभीर by अवलिया
त्रासजी, http:/
गटणे
In reply to त्रासजी, http:/ by सखाराम_गटणे™
इथे हा
शुद्धलेखन
नक्की. मला
In reply to शुद्धलेखन by विसोबा खेचर
शुद्धलेखन/
In reply to नक्की. मला by त्रास
हाss हाss हाss
In reply to शुद्धलेखन/ by विसोबा खेचर
एक सुचना!
In reply to शुद्धलेखन/ by विसोबा खेचर
सुद्लेखान
In reply to शुद्धलेखन by विसोबा खेचर
निशेध