खुलासा अ अविनाशकुलकर्णी यांनी Tue, 01/13/2009 - 12:03 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 1990 वाचन 💬 प्रतिसाद (4) प्रतिक्रिया "गोळा झेल्या Tue, 01/13/2009 - 12:34 नवीन "गोळा गिच्च" असो नाहीतर "गिच्च गोळा" असो...निमूट 'गिळा' म्हणजे झालं... :) (ह. घ्या..) -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! ) >>"गिच्च सखाराम_गटणे™ Tue, 01/13/2009 - 12:38 नवीन >>"गिच्च गोळा" आणी "गोळा गिच्च" हि जुळी भावंडे आहेत काय??/ बहुतेक हो. चिकट भाताला असे म्हणतात ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही. गोळा विनायक प्रभू Tue, 01/13/2009 - 13:46 नवीन आणि तो रोज मिळतो ह्याबद्दल त्या जगनियंत्याचे आभार माना. ते टारझन Tue, 01/13/2009 - 14:09 नवीन ते आपल्याला काय माहित णाय ... पण इथं 'गच्च बोळा' म्हणजे काय ह्यावर १०० प्रतिसादांचं लोण नक्कीच मिळे. मोस्माराम तुटणे © १९८४-२००९, परवाणगीशिवाय मोसम तुटल्यास पोपट होतो
"गोळा झेल्या Tue, 01/13/2009 - 12:34 नवीन "गोळा गिच्च" असो नाहीतर "गिच्च गोळा" असो...निमूट 'गिळा' म्हणजे झालं... :) (ह. घ्या..) -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
>>"गिच्च सखाराम_गटणे™ Tue, 01/13/2009 - 12:38 नवीन >>"गिच्च गोळा" आणी "गोळा गिच्च" हि जुळी भावंडे आहेत काय??/ बहुतेक हो. चिकट भाताला असे म्हणतात ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
गोळा विनायक प्रभू Tue, 01/13/2009 - 13:46 नवीन आणि तो रोज मिळतो ह्याबद्दल त्या जगनियंत्याचे आभार माना.
ते टारझन Tue, 01/13/2009 - 14:09 नवीन ते आपल्याला काय माहित णाय ... पण इथं 'गच्च बोळा' म्हणजे काय ह्यावर १०० प्रतिसादांचं लोण नक्कीच मिळे. मोस्माराम तुटणे © १९८४-२००९, परवाणगीशिवाय मोसम तुटल्यास पोपट होतो
प्रतिक्रिया
"गोळा
>>"गिच्च
गोळा
ते