Skip to main content
लेखक खिलजि यांनी रविवार, 04/10/2026 22:57 या दिवशी प्रकाशित केले.


मी शाळेत असल्यापासून किंवा ककॊलेजात होतो तेव्हापर्यंत मला आपल्या महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंगे आहेत हे ठाऊक होते . पण जेव्हा गुगलून बघितले तर तीनच आपल्या राज्यात आहेत असे समजले . सत्य काय आहे ? 


वाचने 14
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया