इंजिनिअरिंग मध्ये नोबेल मिळालेला प्रुशिया येथील महान शास्त्रद्न्य १८६५ मध्ये चीन मध्ये जाऊन चायनीज खाण्यावर संशोधन करत होता
त्याने गेल्या जाही शे वर्षांचा अभ्यास करून सिद्ध केले कि शेकडो वर्षा पासून चीन मधील जे मरण पावले ते लोक चायनीज खाऊन मेले.
त्याने सांगितले कि त्याच्या आसपास जे चीनमधील चिनी लोक चायनीज खात होते ते मरणार आहेत, जे खरे ठरले
उन्मादी मानसिकतेचे भांडवलशाही वादी भारतीय हे कधी समजणार कि चायनीज खाणे धोकादायक आहे ?
वाचने
127
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
इंजीनियरिंग
इंजीनियरिंग मध्ये कोणते नोबेल मिळते. शास्त्रज्ञाचे नाव काय आहे?
ते माहीत असते तर इथे नसते का…
In reply to इंजीनियरिंग by Pramodk
ते माहीत असते तर इथे नसते का लिहीले.....
धक्कादायक... आणि शंभर टक्के…
धक्कादायक... आणि शंभर टक्के अचूक ठरलेले भाकीत..
बाकी आमच्या भारतीय चायनीज फूडचा (पनीर ट्रिपल शेझवान किंवा शेर्पा राईस अंडा मारके वगैरे) चीनशी दूरान्वयाने देखील संबंध नसल्याने आम्ही बिंधास आहोत..
मराठी लोकांनी बिंधास
साखर खावी पण भय्या लोकांना चीनी खाणे घातक ठरते असे आजच केलेल्या संशोधनानंतर सिद्ध झाले आहे.
शास्त्रज्ञ शात्रज्ञ शास्त्रज्ञ
लिहा बघू शंभर वेळा