मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फकीरा १९६३

dadabhau · · काथ्याकूट
अण्णाभाऊंचा मराठी चित्रपट "फकीरा"(१९६३) बराच शोधूनही मिळत नाहीये..कुणी मिपाकर हा पिक्चर फुकट किंवा विकत कसा बघता येईल यासाठी काही मदत करु शकेल तर अवश्य करावी ही नम्र विनंती.

वाचने 942 वाचनखूण प्रतिक्रिया 0