- पर्याय 1: घर खरेदी
घर किंमत: ₹1 कोटी
डाउन पेमेंट: ₹50 लाख
कर्ज: ₹50 लाख, 20 वर्षे, 8.5% ROI
EMI: ~₹43,400/महिना
एकूण व्याज: ~₹54 लाख
एकूण भरणा: ₹1.04 कोटी (50L + EMI व्याज)
अतिरिक्त खर्च:
प्रॉपर्टी टॅक्स: 20 वर्षांत ~₹14.4 लाख
सोसायटी मेंटेनन्स: 20 वर्षांत ~₹7.2 लाख
एकूण अतिरिक्त: ~₹21.6 लाख
- म्हणजे 20 वर्षांत एकूण खर्च = ₹1.04 कोटी + ₹21.6 लाख ≈ ₹1.26 कोटी
20 वर्षांनी घराची किंमत (6% वाढ धरली तर) = ~₹3.21 कोटी
पर्याय 2: भाड्याने राहणे + गुंतवणूक
प्रारंभिक गुंतवणूक: ₹50 लाख
SIP: ₹40k/महिना + 10% वार्षिक टॉप-अप, 20 वर्षे
CAGR: 12%
परिणाम:
एकरकमी ₹50L → ~₹4.83 कोटी
SIP → ~₹5.2 कोटी
एकूण गुंतवणूक मूल्य: ~₹10.03 कोटी
भाडे खर्च:
सुरुवातीला ₹25k/महिना, दरवर्षी 10% वाढ
20 वर्षांत एकूण भाडे = ~₹1.9 कोटी
20 वर्षांनंतर निव्वळ संपत्ती = ₹10.03 – ₹1.9 = ~₹8.13 कोटी
-अंतिम तुलना
घटक घर खरेदी भाडे + MF
एकूण खर्च (20 वर्षांत) ₹1.26 कोटी ₹1.9 कोटी
20 वर्षांनी मालमत्ता ~₹3.21 कोटी ~₹8.13 कोटी
तरलता (Liquidity) कमी खूप जास्त
स्थैर्य जास्त (स्वतःचं घर) कमी (भाडे वाढतं, स्थिरता कमी)
जोखीम प्रॉपर्टी मार्केट इक्विटी मार्केट
निष्कर्ष
फक्त आकडेवारीनुसार: "भाडे + MF गुंतवणूक" हा पर्याय अजूनही प्रचंड फायदेशीर (८ कोटी विरुद्ध ३.२ कोटी).
पण: घर खरेदी म्हणजे मानसिक सुरक्षितता, भाड्याचा त्रास नाही.
वाचने
12824
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
प्रतिक्रिया
अनेक जण घर घेऊन नफा कमवला असे
बाडीस
In reply to अनेक जण घर घेऊन नफा कमवला असे by विअर्ड विक्स
Best प्रतिसाद
In reply to अनेक जण घर घेऊन नफा कमवला असे by विअर्ड विक्स
मी स्वतः कामानिमित्त बराच काळ
सत्य वचन
In reply to मी स्वतः कामानिमित्त बराच काळ by कानडाऊ योगेशु
फरक
In reply to मी स्वतः कामानिमित्त बराच काळ by कानडाऊ योगेशु
भाड्याच्या घरात तुम्हाला नेहेमी दुय्यम नागरिक म्हणुनच राहावे लागते.हे एका अंशी बरोबर आहेच. मला तर अशा खूप परिस्थितींचा अनुभव आहे. लहानपणी स्वतःचे मोट्ठे घर ते किशोरावास्थेत लहानसे भाड्याचे घर, त्यानंतर परत घरे आणि गांवे बदलत बदलत नातेवाईकांच्या घरातही राहणे, त्यानंतर स्वतःचे भाड्याचे घर, त्यात कित्येक बदल, अगदी स्वतःचे घर घ्यायचेच असे होऊनही परिस्थितीनुसार घेतलेली माघार, असा प्रवास झालेला आहे. लग्नानंतर चार भाड्याचे घरे झाली पुण्यात. पहिल्या सोसायटीत वन बीएच्के मग तिथेच टू बीएच के, ते बदलून मग ज्या सोसायटीत भाड्याने राहायला आलो ती आवडली आणि तेथेच बिल्डरने प्रमोटर्स साठी राखून ठेवलेला फ्लॅट मिळवला. त्यामुळे एकाच सोसायटीत भाड्याने राहत असताना आणि तिथेच मालक झाल्यावर मेंबराकडून कशी वागणूक मिळते आणि आपल्याला काय फरक पडतो ह्याचा चांगलाच अनुभव आहे. कोविडोत्तर खरेदी असली तरी चांगल्या एरियात चांगल्या लोकेशनला फ्लॅट असल्याने किंमतीत वाढ समाधानकारक आहे पण हेही घर सोडून आता परत भाड्याने राहावे लागतेय तेंव्हा अॅज अ घरमालक आणि भाडेकरु असे दोन्ही रोल एकाच वेळी पार पाडावे लागत आहेत. ज्या अपेक्षा आपण भाडेकरुकडून करतो त्याच पध्दतीने आपण स्वतः राहायचे (थोडे जास्तच जाचक नियम आणि वातावरण असताना) ही तारेवरची कसरत चालू आहे.सर्वात मोठा तोटा
In reply to मी स्वतः कामानिमित्त बराच काळ by कानडाऊ योगेशु
सध्या ह्याच निर्णयावर विचार चालू आहे...
स्वतचे घर, कर्ज आणि इतर...
In reply to सध्या ह्याच निर्णयावर विचार चालू आहे... by चिखलू
आपला देह हेच एक भाड्याचे घर आहे.
धन्यवाद!
In reply to आपला देह हेच एक भाड्याचे घर आहे. by धर्मराजमुटके