ताज्या घडामोडी नेहमी राजकीय किंवा गंभीर प्रसंगच असणे आवश्य्क आहे का? तसे नसेल तर नॉईडातील हे टाईम्स ऑफ इंडीया वृत्त रोचक आहे.
भटक्याकुत्र्यांवर जीव लावणारे त्यांच जेवण खाण शुश्रुशा बघणारे आणि मांजरी कुत्र्यांचा मुक्या जनावरांचा सवईचा हॅबीटाट आहे त्यांना तेथून हकलू नका असे म्हणणारे जसे कुत्रा प्रेमी असतात तसे त्या भटक्या कुत्र्यांच्या उप्द्रवाला वैतागलेले जीवही असतात. तर कायदा आणि प्रशासन आपली बाजू घेऊ शकणार नाही हे लक्षात आल्यानंतर नॉईडातील वैतागलेल्या जीवांनी पाळीव संबोधन लागणार्या इतर मुक्या जीवांना गाई म्हशी शेळ्यांना सोसायट्या आणि सार्वजनिक रस्त्यांवर हॅबीटाट उपलब्ध करुन देणे केवळ गप्पा नव्हे तसे चालू केल्याची बातमी आहे.
या मानवी कोलाहलात पोट भरले तरी मुक्या जीवांचे हाल होतात हे खरयं पण तुर्तास तरी बातमी वाचून गंमत वाटते आहे. :)
* ताज्या घडामोडी धागे अनुषंगिकाला अनुसरून नसलेले लेखनाची स्पेस आहे असे मला वाटते :) मिपा धोरणाच्या अखत्यारीत उपलब्ध आहे तेवढीच सूट वापरण्यासाठी आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार
* नेहमी प्रमाणे उत्तरदायीत्वास नकार.
वाचने
10971
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
ताज्या बातम्या...
दोन नंबरचा मुद्दा का गाळला? ;
In reply to ताज्या बातम्या... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१. व्यावसायिक लष्करी दलांवर
In reply to ताज्या बातम्या... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बंगलोर जिंकलं काय कि पंजाब
+१
In reply to बंगलोर जिंकलं काय कि पंजाब by सुबोध खरे
असा विचार केला तर आम्हाला IPL
मुंबई विमानतळावर हाणामारी
विजयोत्सवाला गालबोट
नशिबाने शेठचं सरकार कर्नाटकात
In reply to विजयोत्सवाला गालबोट by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शेठचे सरकार असते तर मृतांचा
In reply to नशिबाने शेठचं सरकार कर्नाटकात by प्रचेतस
+१
In reply to शेठचे सरकार असते तर मृतांचा by आग्या१९९०
:)
In reply to शेठचे सरकार असते तर मृतांचा by आग्या१९९०
शेठचे सरकार असते तर मृतांचा
In reply to शेठचे सरकार असते तर मृतांचा by आग्या१९९०
हो प्रयागराज कुंभमेळा दरम्यान
In reply to शेठचे सरकार असते तर मृतांचा by सुबोध खरे
आपआपली कामं सोडून टोकाची व्यक्तीपूजा
In reply to विजयोत्सवाला गालबोट by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
टोकाची व्यक्तीपुजा आहेच, पण
In reply to आपआपली कामं सोडून टोकाची व्यक्तीपूजा by स्वधर्म
विदा हवा
In reply to टोकाची व्यक्तीपुजा आहेच, पण by माहितगार
'मला/आम्हाला आधी' किंवा 'मला
In reply to विदा हवा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गर्दी, चेंगराचेंगरी: कारणे, आकडेवारी आणि शास्त्रीय उपाय
In reply to विदा हवा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विराट
भरपाई
In reply to विराट by माईसाहेब कुरसूंदीकर
कार्यक्रम जर सरकारने आयोजित
In reply to भरपाई by स्वधर्म
सरकारने कार्यक्रम आयोजित
In reply to कार्यक्रम जर सरकारने आयोजित by रात्रीचे चांदणे
विदारक सत्य
In reply to विराट by माईसाहेब कुरसूंदीकर
चेंगराचेंगरी
नॉर्थ ईस्ट चे लोकं सोडली तर
का ?
उन्मादी उत्सव करण्याचे कारण
In reply to का ? by सौन्दर्य
आपल्याकडे लोकसंख्याच कितीतरी
लाड्क्या बहीणीचा फास
उलट याच टॅक्स वर माजलेले
In reply to लाड्क्या बहीणीचा फास by कपिलमुनी
जे चालू आहे ते आदर्श म्हणता
In reply to लाड्क्या बहीणीचा फास by कपिलमुनी
श्री.दाजी पणशीकर यांचे काल
कै. श्री दाजीशास्त्री पणशीकर यांची जन्मतारीख
In reply to श्री.दाजी पणशीकर यांचे काल by मदनबाण
क्षमस्व. माझ्याकडे ही माहिती
In reply to कै. श्री दाजीशास्त्री पणशीकर यांची जन्मतारीख by srahul
मला मिळालेल्या माहितीनुसार १
In reply to कै. श्री दाजीशास्त्री पणशीकर यांची जन्मतारीख by srahul
भाजपमधे प्रवेश देणे सुरु आहे.
स्विस बँकेत भारतीयांच्या
दाऊद भाईजान ला भारतात यायची
(मिपाकरांनी दुर्लक्ष केले) मी
स्वतःच्या घरी शेल्टर उघडून
In reply to (मिपाकरांनी दुर्लक्ष केले) मी by माहितगार
माहित नाही, मी या बातम्यांची
In reply to स्वतःच्या घरी शेल्टर उघडून by युयुत्सु
चला हिंदी शिकुया