पाकिस्तान आणि पाणी पुरवठ्या बद्दल माहीत मिळू शकेल ?
सगळ्यात मुख्य प्रश्न
१) कारगिल ,पुलवामा ते काल प्रत्यक वेळी पाकिस्तान चा पाणी पुरवठा बंद करतात ,मग ते पाणी परत चालू कोण करते ? तेव्हा मीडिया झोपलेला असतो का ?
२) पाकिस्तान ला पाणी पुरवठा काश्मीर मधून वाहणाऱ्या नद्या सोडून अजून तिथून होत नाही का ?
३) जर चीन ने त्यांच्या नंद्याचे पाणी भारताला बंद केले तर ? तसेच दोन्ही कडे जल फुगवटा निर्माण होण्याची शकयता ?
४) कोणी सरकारी आकडेवारी माहीत करू शकते कि पाणी करार ,सोडलेले पाणी व पाणी चालू बंद करायचे निर्णय शासन स्तरावर कोण करत ?
१) कारगिल ,पुलवामा ते काल
१) कारगिल ,पुलवामा ते काल प्रत्यक वेळी पाकिस्तान चा पाणी पुरवठा बंद करतात ,मग ते पाणी परत चालू कोण करते ? तेव्हा मीडिया झोपलेला असतो का ? २) पाकिस्तान ला पाणी पुरवठा काश्मीर मधूनछान प्रश्न! लोकाना मूर्ख बनवने हे सरकारचे काम , दूसरे काही नाही, पानी बंद करतात म्हणजे नेमके काय करतात? नदीला नळ बसवलेला असतो का? तोटी बंद करून पाणी अडवायला? लोकानी राजीनामे मागू नये म्हणून उगाच कारवाईचा बडगा उगारल्यासारखा सरकारने देखावा केलाय. बाकी मीडिया तर सर्व ताब्यात गेला आहे खर्या बातम्या आता विरोधी पक्षांच्या मुखपत्रातून त्या काय मिळू शकतील.In reply to १) कारगिल ,पुलवामा ते काल by अमरेंद्र बाहुबली
अहो, बाहुबली , अजून किती
माहिती तीन प्रकारे मिळू शकेल
In reply to माहिती तीन प्रकारे मिळू शकेल by धर्मराजमुटके
चपखल प्रतिसाद....
थोडे स्व-अभ्यास पण करा...
१) कारगिल ,पुलवामा ते काल
१) कारगिल ,पुलवामा ते काल प्रत्यक वेळी पाकिस्तान चा पाणी पुरवठा बंद करतातपाणी पुरवठा बंद करणे हे या पूर्वी कधीच झालेले नाहिय्ये. त्याबद्दल बोलणी आणि कृती आत्ता पहिल्यांदाच होते आहे. ही एक वस्तुस्थिती पाहिली तर तुमचे बाकीचे प्रश्न बाद होतात.महाराष्ट्राला ज्यांनी जम्मू
In reply to महाराष्ट्राला ज्यांनी जम्मू by चौथा कोनाडा
तरीही हल्ला झाला याचा अर्थ
In reply to तरीही हल्ला झाला याचा अर्थ by अमरेंद्र बाहुबली
आपण काश्मीर पर्यटन थांबवले तर
In reply to आपण काश्मीर पर्यटन थांबवले तर by आग्या१९९०
खिक्क!
In reply to महाराष्ट्राला ज्यांनी जम्मू by चौथा कोनाडा
माहितीपूर्ण
आठवडा होईल आता ,अद्याप
In reply to आठवडा होईल आता ,अद्याप by आग्या१९९०
आणी म्हणे मोदीजींच्या हातात
In reply to आणी म्हणे मोदीजींच्या हातात by अमरेंद्र बाहुबली
सशाचं काळीज असलेल्यांना असं
In reply to सशाचं काळीज असलेल्यांना असं by आग्या१९९०
हाहाहा!
6 आतंकवादियों के घर जमींदोज
गांधी आणि नेहरू यांच्या
गांधी आणि नेहरू यांच्या पेक्षा मोदींच्या हातात देश नक्कीच सुरक्षित आहे .." मोदी नक्कीच बदला घेणार....गांधीनी इंग्रज पळवले मोदीना साधे अतिरेकी सापडेना आणी म्हणे बदला घेणार, बदला घेणे हे आमदार फोडण्याइतके सोपे आहे का?हा दुवा उत्तम माहिती चा आणि दर्जेदार स्रोत आहे.
अरेच्या दुवा सोडून नुसती हवा केली हा घ्या इथे
Pahalgam terror attack may