अवडंबर म्हणजे काय ? ते कसे थांबवणार?
https://www.misalpav.com/node/41837
हा धागा वाचनात आला. यातल्या काही मुद्द्यांना अजून उजाळा मिळून त्याबद्दल अधिक स्पष्टता यावी यासाठी हा धागा.
सदर धाग्यात प्रामुख्याने देवावर श्रद्धा असणार्यांच्या श्रद्धेबद्दल विज्ञानवाद्यांना काय त्रास आहे असे विचारले आहे. माझ्या मते खर्या विज्ञानवाद्यांना देवावर श्रद्धा असणे याचा त्रास होत नसावा. तर त्या श्रद्धेमागून बर्याचदा येणार्या धार्मिक अवडंबराचा होत असावा. आता अवडंबर कशाला म्हणायचं ही व्याख्या प्रत्येकाची निरनिराळी असू शकेल.
देवश्रद्धाळू लोक हे जे काही करतात त्यामागे बहुतांशवेळी त्यांच्या जीवनातील समस्या समूळ नष्ट व्हाव्यात किंवा निदान सौम्य तरी व्हाव्यात हा उद्देश असतो.
तर तुमच्या मते हिंदूधर्मात देवावरील श्रद्धा व्यक्त करणं यासाठी काय काय करणं हे योग्य आहे ?
देवावरील श्रद्धा व्यक्त करताना हिंदू लोक जे जे काही करतात त्यातले तुम्हाला काय काय खटकते? हे अगदी बेसिकपासून म्हणजे देवाच्या मुर्ती/तसबिरीसमोर हात जोडणे , फूल वाहणे यापासून ते प्रसिद्ध देवस्थानाला कोट्यावधी रुपयांचे दागिने/वस्त्रे दान करणे किंवा थेट रक्कम दान देणे , जमीन देणे , मोफत बांधकाम करुन देणे अशा अगदी वरच्या टोकापर्यंत असू शकते.
अशाच प्रकारे हातात वेगवेगळ्या अंगठ्या घालणं , धागे बांधणं , देवांची स्तोत्रे , अध्याय वाचणे , भजने म्हणणे , व्रतवैकल्ये करणे , पवित्र तिथीला उपवास करणे , वास्तूशास्त्रानुसार घराच्या रचनेत बदल करणं , घरच बदलणं असं बरंच काही असू शकतं.
या विस्तृत रेंजमधे लोकांनी कुठे थांबावे ? मर्यादा कुठपर्यंत असावी असे तुम्हाला वाटते? आणि तसे का वाटते?
अवडंबराची व्याख्या तुम्ही कशी करता?
याला जोडून दुसरा प्रश्न असा की जिथून पुढचं तुम्हाला खटकतं ते खटकणारे(तुमच्या मते अवडंबर) थांबवण्यासाठी तुम्ही काय करता? आतापर्यंत तसे प्रयत्न करताना सांगण्यासारखे काही अनुभव आहेत का? घरातलाच एखादा सदस्य असा असेल तर तुम्ही त्याचे ते अवडंबर थांबवायला जमले का? काय केलेत ते थांबवण्यासाठी ?
(नोंद : वरील यादीतून खूप शारीरीक त्रास , खूप मानसिक त्रास देणार्या गोष्टी जसे की तंत्रविद्या , जादूटोणा या गोष्टी हानिकारकच असल्याने त्या यादीत टाळल्या आहेत.)
वर्गीकरण
वाचने
5858
वाचनखूण
प्रतिक्रिया
35
परिस्थितीला, संकटाला थेट
In reply to परिस्थितीला, संकटाला थेट by गवि
शेवटच्या परिच्छेदा बाबतीत सहमत आहे.
तुमच्या मते हिंदूधर्मात
In reply to तुमच्या मते हिंदूधर्मात by वामन देशमुख
मी हिंदू असल्याने
In reply to मी हिंदू असल्याने by उपयोजक
+१
In reply to मी हिंदू असल्याने by उपयोजक
"तुम्ही हिंदू आहात की नाही याबद्दल खात्रीने काही सांगता येत नाही
In reply to "तुम्ही हिंदू आहात की नाही याबद्दल खात्रीने काही सांगता येत नाही by वामन देशमुख
सदर धागा अप्रकाशित करावा
अवडंबर.....
In reply to अवडंबर..... by Nitin Palkar
छान
In reply to छान by उपयोजक
हे आपल्यापुरते असावे.
In reply to छान by उपयोजक
हेकटपणा
In reply to हेकटपणा by चंद्रसूर्यकुमार
ही सुद्धा
In reply to छान by उपयोजक
घरात किती बाथरुमा आहेत ?
@नितीन पालकर...
अवडंबर ...
छान.
अवडंबर म्हण्जे मार्केटींग ...
In reply to अवडंबर म्हण्जे मार्केटींग ... by चौथा कोनाडा
अवडंबर म्हण्जे मार्केटींग ... अॅग्रेसिव्ह मार्केटींग ...
In reply to अवडंबर म्हण्जे मार्केटींग ... by चौथा कोनाडा
१००००% सहमत
In reply to १००००% सहमत by विजुभाऊ
विजुभाऊ
In reply to १००००% सहमत by विजुभाऊ
दैवतांबद्दल काहितरी अनावश्यवक
दैवतांबद्दल काहितरी अनावश्यवक रुढी निर्माण करणे आणि लोकाना त्याचे पालन करण्याचा दुराग्रह म्हणजे अवडंबर.एखादी पूजा करताना भटजी दर दोन मिनिटांनी पळीभर पाणी सोडा, आचमन करा असे सांगतात: डोक्यावर टोपी असलीच पाहिजे अशी सक्ती करतात, वास्तुशांत करताना गृहप्रवेशावेळी आधी उजवे पाऊल आत टाका असे सांगतात, अनेक मंदिरात प्रवेशावेळी डोके झाकले असले पाहिजे अशी सक्ती असते, काही ठिकाणी पुरूषांनी मंदिरात प्रवेश करताना व जेवताना उघडे असलेच पाहिजे अशी सक्ती करतात, केरळमध्ये पद्मनाभ मंदिरात लुंगीची सक्ती करतात, मुलींनी चुडीदार घातलेले चालत नाही पण पंजाबी सलवार चालते, विवाहप्रसंगी कन्यादान हा शब्द हीन नसून त्यात गहन अर्थ असल्याने तो शब्द म्हणण्याची सक्ती करतात . . . हे सर्व अवडंबराचे विविध प्रकार.In reply to दैवतांबद्दल काहितरी अनावश्यवक by श्रीगुरुजी
दक्षिणेतील काही मंदिरात
उत्तरे
In reply to उत्तरे by चंद्रसूर्यकुमार
सविस्तर प्रतिसाद आवडला..
In reply to उत्तरे by चंद्रसूर्यकुमार
आभार
वैचारिक अवडंबर
In reply to वैचारिक अवडंबर by मूकवाचक
पु लं यांच्या तुज आहे
हा खरा धर्म.
ज्याचा त्याचा प्रश्न.
अवडंबर
In reply to अवडंबर by आंद्रे वडापाव
छान .. आवडले चित्र .. निरागस
In reply to छान .. आवडले चित्र .. निरागस by चौथा कोनाडा
अगदी अगदी....
हायला
अवडंबर म्हणजे काय या
In reply to अवडंबर म्हणजे काय या by श्रीगुरुजी
प्रतिसाद आवडला