मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आकाशवाणीच्या आठवणी

चौकस२१२ · · काथ्याकूट
इये मराठीची नगरी ... मराठी आकाशवाणीच्या आठवणी नक्की बघा घोषणा करताना शब्द पुढे मागे केल्याने होणारे अनर्थ ( जसा शब्द लिहितं मुद्रा राक्षासाचा विनोद होतो तसेच काहीसे ) https://www.youtube.com/watch?v=o1oM8t5G8lk

वाचने 1391 वाचनखूण प्रतिक्रिया 2

चौथा कोनाडा 24/10/2024 - 14:22
धम्माल भा..... री किस्से ! काही तर खतरनाक ! स्मृतिगंध हा दर्जदार यू ट्युब चॅनेल आहे. माझ्या आवडीचे काही कार्यक्रम पहात असतो !