मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मास्तराचा समुपदेशान

ब्रिटिश · · काथ्याकूट
ह्या बगा मास्तरचा ख व मदला फोटु पोरान्ला क बोल्तोय सांगा बगू. गमतीन झ्या न लीवा की तुमाला क वाटतय त मना त बाबा बरच कई वाटतय १. आज ओपन ला पंजा येनार २. रोज पेग कती पीवाचे - पाच ३. पोरी लग्न कर म्हुन पाठी लागल्या त हात वर कराच ४. ........ ५......... आजुन कई येगल वाटत आसल तर लीवा की (बाला हा मास्तर सरळ दीसत नाय )

वाचने 5043 वाचनखूण प्रतिक्रिया 11

विसोबा खेचर Tue, 12/23/2008 - 19:04
(बाला हा मास्तर सरळ दीसत नाय ) अगदी खरा बोल्लंस बग बाला! :) तात्या अहिरे, वळस नाका, सातपाटी.

विनायक पाचलग Tue, 12/23/2008 - 19:10
ते सांगताहेत खेळा अभ्यास करा आणि माझ्यासारखे नीट माणसात मिळुन मिसळुन वागा अहो त्या मुलांचे भग्य मुलात जावुन बोलणारा त्याना वक्ता भेटला नाहितर आम्ही ५ मिनिटे ऐकायचे बोअर वाटले की १ तासभर झोप काढायचो हेवा वाटतो त्यांचा. विप्र सर आमच्या शाळेत येणार का? मी घडवुन आणतो तुमचे व्याख्यान बोला काय म्हणता

झकासराव Tue, 12/23/2008 - 20:28
मै ऐसा क्यु हुं मै ऐसा क्यु हुं हे गाण म्हणत असतील "लक्ष्य" मधील :) पोराना देखील ते पटल असेल, म्हणून पोरदेखील त्याला साथ देत आहेत. सर ह घ्या. :) ................