ते सांगताहेत खेळा अभ्यास करा आणि माझ्यासारखे नीट माणसात मिळुन मिसळुन वागा
अहो त्या मुलांचे भग्य मुलात जावुन बोलणारा त्याना वक्ता भेटला
नाहितर आम्ही ५ मिनिटे ऐकायचे बोअर वाटले की १ तासभर झोप काढायचो
हेवा वाटतो त्यांचा.
विप्र सर आमच्या शाळेत येणार का?
मी घडवुन आणतो तुमचे व्याख्यान
बोला काय म्हणता
मै ऐसा क्यु हुं
मै ऐसा क्यु हुं
हे गाण म्हणत असतील "लक्ष्य" मधील :)
पोराना देखील ते पटल असेल, म्हणून पोरदेखील त्याला साथ देत आहेत.
सर ह घ्या. :)
................
प्रतिक्रिया
(बाला हा
ते
मास्तर ला
मै ऐसा
सरळ
अरेच्या
मास्तरला
मास्तर म्हन्तात
मास्तराला शेंडी
अजून एक..
आज ओपन ला पंजा येनार