सध्याच्या धकाधकीच्या काळात औषधाशिवाय जगणारा माणूस सापडणे फार कठीण आहे. वेळप्रसंगी ते अगदी रोज न चुकता नित्यनियमित औषधे खाणारी माणसे सुद्धा आहेत. कारण दुसरा पर्यायच उरला नाही. नियमित औषधे न खाणाऱ्या माणसाबद्दल मला खूप अप्रूप वाटते. काही औषधे रोज खाणे गरजेचे असते, काही औषधे मात्र आपण उगाच रोज खातोय असे वाटायला लागते.
४-५ वर्ष ऍक्रोफोबिया मुळे सायकॅट्रीस्टची औषधे मला रोज खायला लागायची. काही अंशी नशाच यायची त्याने. पण नंतर एके दिवशी सगळी फेकून दिली, ती औषधे न खाल्ल्याने काही विशेष फरक पडला नाही, पण भीती मात्र आपोआप हळूहळू कमी झाली.
नियमित धूम्रपान करीत असल्याने ऍसिडिटीचा त्रास होतो, त्यामुळे 40MG प्रमाण असलेले औषध रोज सकाळी खावे लागते.
बाकी तुम्ही रोज कोणती औषधे खाताय ?
वाचने
12448
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
"दुसरा पर्यायच उरला नाही"
प्रभू श्री राम कृपेने,
आरोग्याचा विषय, गुंतागुंतीचे
व्यक्तिगत प्रश्न
उद्देश काय...
जब होगी उमर पुरी
In reply to उद्देश काय... by कर्नलतपस्वी
ठणठणीत माणसं
एवढे बोलून दोन शब्द संपवतो.
In reply to ठणठणीत माणसं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यंव आणि त्यंव आणि अनुषांगिक
In reply to एवढे बोलून दोन शब्द संपवतो. by गवि
रोज औषध खात नाही, "पितो".
एकही नाही..
१९४७ साली आपली आयुर्मयादा ३२
औषधे
In reply to १९४७ साली आपली आयुर्मयादा ३२ by सुबोध खरे
@ चंद्रसूर्यकुमार
In reply to औषधे by चंद्रसूर्यकुमार
आवडले.
In reply to १९४७ साली आपली आयुर्मयादा ३२ by सुबोध खरे
माझ्या घरात गोळ्या औषधांचा
त्रास पाईल्स चा नाहीये पण आग
In reply to माझ्या घरात गोळ्या औषधांचा by अमरेंद्र बाहुबली
“उष्ण औषधं”
In reply to त्रास पाईल्स चा नाहीये पण आग by अमरेंद्र बाहुबली
आगीवर सर्वोत्तम उपाय:
In reply to त्रास पाईल्स चा नाहीये पण आग by अमरेंद्र बाहुबली
सिबो म्हणून एक प्रकार असतो जो गट बॅक्टेरिया नष्ट झाल्यामुळे किंव
In reply to आगीवर सर्वोत्तम उपाय: by हणमंतअण्णा शंक…
सिट्स बाथ. (जिप्सम सॉल्ट टाकून)
In reply to आगीवर सर्वोत्तम उपाय: by हणमंतअण्णा शंक…
एक सोपा उपाय आहे....
In reply to माझ्या घरात गोळ्या औषधांचा by अमरेंद्र बाहुबली
झालं हे पण करुन. पण काही गुण
In reply to एक सोपा उपाय आहे.... by मुक्त विहारि
Ok...
In reply to झालं हे पण करुन. पण काही गुण by अमरेंद्र बाहुबली
आहारात दोष वाटतं आहे.अति
In reply to माझ्या घरात गोळ्या औषधांचा by अमरेंद्र बाहुबली
हे सर्व करुन झालय.
In reply to आहारात दोष वाटतं आहे.अति by Bhakti
"औषध" खूप महाग झाले आहे.
=))
In reply to "औषध" खूप महाग झाले आहे. by भागो
हे तुमचे म्हणणे मी माझ्या
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे देवा ! पण सुप्रिम
In reply to हे तुमचे म्हणणे मी माझ्या by भागो
हा हा
In reply to हे तुमचे म्हणणे मी माझ्या by भागो
सर तुम्ही हलकेच घेतल्या मुळे
In reply to हा हा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा हा
In reply to सर तुम्ही हलकेच घेतल्या मुळे by भागो
>>>आता झाड़पाल्यावाल्यांनी
In reply to हा हा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डॉक्टर बदला नाहीतर ब्रँड बदला
In reply to "औषध" खूप महाग झाले आहे. by भागो
भागो,
In reply to "औषध" खूप महाग झाले आहे. by भागो
बाडिस !
In reply to भागो, by चौथा कोनाडा
बरेच दिवस काही लिखाण झाले
चांगला विषय आहे.
In reply to बरेच दिवस काही लिखाण झाले by सतिश पाटील
पंधरा दिवसांच्या वर औषध
एक जण आहेत,६० च्या पुढे वय
In reply to पंधरा दिवसांच्या वर औषध by कंजूस
कुठलाही औषध नाही ..
छे छे तो जादू टोणा...
In reply to कुठलाही औषध नाही .. by अमर विश्वास
मागे एकदा व्हाट्सअप विद्यापीठातून
विटामीन च्या गोळ्या
नेहमीची औषधे/गोळ्या
हं.
In reply to नेहमीची औषधे/गोळ्या by हणमंतअण्णा शंक…
फरक कशात पडला ?
In reply to हं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी पण हिशेब लावला. तर तुम्ही
In reply to फरक कशात पडला ? by हणमंतअण्णा शंक…
रत्नाकर मतकरींच्या निळ्या
In reply to मी पण हिशेब लावला. तर तुम्ही by भागो
गवि सर
In reply to रत्नाकर मतकरींच्या निळ्या by गवि
जुन्या कथासंग्रह आहे. नाव
In reply to गवि सर by भागो
हायला मी तर १६० वर्ष जगणार.
In reply to फरक कशात पडला ? by हणमंतअण्णा शंक…
कमीत कमी कधीही मरू शकतो.
In reply to हायला मी तर १६० वर्ष जगणार. by कर्नलतपस्वी
:(
In reply to कमीत कमी कधीही मरू शकतो. by चौथा कोनाडा
म्या नव्वद वर्षं जगणार असं ही
In reply to फरक कशात पडला ? by हणमंतअण्णा शंक…
धन्स.
In reply to फरक कशात पडला ? by हणमंतअण्णा शंक…
त्रिफळा( हिरडा, बेहडा, आवळा)
मलाही असेच होते
In reply to त्रिफळा( हिरडा, बेहडा, आवळा) by कंजूस
कंजूस सर नि धर्मराज मुटके.
In reply to मलाही असेच होते by धर्मराजमुटके
हे विनोद किंवा विडंबन नसून
In reply to कंजूस सर नि धर्मराज मुटके. by भागो
एक राहिलं
In reply to हे विनोद किंवा विडंबन नसून by कंजूस
सॉरी सर.
In reply to हे विनोद किंवा विडंबन नसून by कंजूस
तुमचा हलका फुलका विनोद उताणा
In reply to सॉरी सर. by भागो
माफ करा धागा लेखक, थोडं
In reply to तुमचा हलका फुलका विनोद उताणा by गवि
माझ्या मित्राचे वडील वय वर्षे
In reply to माफ करा धागा लेखक, थोडं by कंजूस
सकाळी सकाळी अतिविशाल महिला
In reply to माझ्या मित्राचे वडील वय वर्षे by सुबोध खरे
@कंजूसः वात प्रकृती आहे का तुमची ?
In reply to माफ करा धागा लेखक, थोडं by कंजूस
वात प्रकृती
In reply to @कंजूसः वात प्रकृती आहे का तुमची ? by चित्रगुप्त
हल्ली जेवणानंतर भूक लागत नाही
In reply to मलाही असेच होते by धर्मराजमुटके
औषधे आणि काढे माणुस जन्माला