मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार - एक चर्चा महत्वाची
मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार म्हणजे केंद्रशासित करणार का ?
मुंबई केंद्रशासित केली तर मुंबई मध्ये दारू चे दर गोवा / दमण सारखे स्वस्त होतील का ? कि गुरुग्राम ( गुरगाव ) सारखे स्वस्त होतील ( अधिक माहिती साठी - मला गुरुग्राम चे दर गोव्या हुन कमी वाटले )
मुंबई केंद्रशासित म्हणजे नवी मुंबई , ठाणे पण त्या मध्ये येणार का ? की ती मानखुर्द , मुलुंड , भांडुप , दहिसर मधीलच होईल ?
जर
मुंबई वेगळी होवून स्वस्त दारू झाली
आणि नवी मुंबई , ठाणे तीत नसेल
तर चेक अप जोरदार होईल का ?
रेल्वे मध्ये पण बाटल्या चेक करतील का ?
अशी चेक अप जवळपास अशक्य नाही का ?
बॉर्डर वर स्वस्त बार उघडतील किंवा लोक रेडोमिक्स करून पितील आणि सेप्रेट मुंबई ची बॉर्डर क्रॉस करतील त्यांस कसे थांबवणार ?
वाचने
7425
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
मुंबईची काळजी नवी मुंबईत
In reply to मुंबईची काळजी नवी मुंबईत by अमरेंद्र बाहुबली
कर्जत खोपोली खर्डी कसारा
In reply to कर्जत खोपोली खर्डी कसारा by अहिरावण
खरी मुंबई....
In reply to खरी मुंबई.... by मुक्त विहारि
घ्या ! म्हणजे आता मेमू कल्याण
In reply to घ्या ! म्हणजे आता मेमू कल्याण by अहिरावण
हो ना....
In reply to कर्जत खोपोली खर्डी कसारा by अहिरावण
अगदी अगदी....
मुंबई , महाराष्ट्राची राजधानी आहे आणि ती तशीच असेल...
जिथपर्यंत म ना प....
काही लोक.....
एम एच १४ वालेही पुण्याचे आहोत
In reply to एम एच १४ वालेही पुण्याचे आहोत by अमरेंद्र बाहुबली
कांदा पोह्यावर सांबार मारून
In reply to कांदा पोह्यावर सांबार मारून by भागो
आणी इडलीवर केचप !!
हळू हळू मुंबई वरुन पुणे
या उलट
In reply to या उलट by सर टोबी
सहमत आहे. माझा एक मित्र
आमचं पुणं....
आम्ही ठाण्यात राहतो .....
केजरीवाल वाला धागा वाचनमात्र
In reply to केजरीवाल वाला धागा वाचनमात्र by टर्मीनेटर
तरी पण या....
In reply to तरी पण या.... by मुक्त विहारि
तरी पण मिपा भ्रष्टाचाऱयांचे
In reply to तरी पण मिपा भ्रष्टाचाऱयांचे by टर्मीनेटर
असे एकांगी कसे काय तुम्ही??
In reply to असे एकांगी कसे काय तुम्ही?? by अमरेंद्र बाहुबली
कशा वरून डायरेक्ट भ्रष्टाचारी ठरवले त्यांना?
In reply to असे एकांगी कसे काय तुम्ही?? by अमरेंद्र बाहुबली
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
सुप्रिम कोर्टाने सगळ्यानाच उघडे पाडले.
In reply to सुप्रिम कोर्टाने सगळ्यानाच उघडे पाडले. by मुक्त विहारि
पुर्णपणे सहमत.
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
बीफ निर्यात करणारे शिवसेना
In reply to केजरीवाल वाला धागा वाचनमात्र by टर्मीनेटर
केजरीवाल वाला धागा वाचनमात्र
काय ठरलं मग?
मुंबई वेगळी झाली की इमानदार
In reply to मुंबई वेगळी झाली की इमानदार by विवेकपटाईत
पण