✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ओळ्खा हा फोटो कुठला आहे?

ज
जयेश माधव यांनी
Sat, 12/20/2008 - 19:57  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8202 वाचन

💬 प्रतिसाद (43)

प्रतिक्रिया

सिएसटी

कवटी
Sat, 12/20/2008 - 20:02 नवीन
सिएसटी
  • Log in or register to post comments

जयेश

जयेश माधव
Sat, 12/20/2008 - 20:05 नवीन
जयेश माधव चुक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवटी

:)

टारझन
Sun, 12/21/2008 - 00:19 नवीन
जयेश माधव चूक !! ?? @@ $$ ## यांना यापुर्वी आलेला महाण धागा "ओळ्खा हा पदार्थ कुठला आह? " यावरच्या प्रतिक्रिया वाचायला लावा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयेश माधव

यापैकी एक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 12/20/2008 - 20:05 नवीन
तुर्भे, कोपरखैरणे, घनसोली, रबाले, एरोली, (लोकल थांब्यापैकी एक)
  • Log in or register to post comments

ताजमहाल,

कवटी
Sat, 12/20/2008 - 20:09 नवीन
ताजमहाल, अजंठा-वेरुळ, गोलघुमट कवटी
  • Log in or register to post comments

हा फोटॉ

अमोल जाधव
Sat, 12/20/2008 - 20:10 नवीन
रेलवे स्तेशन चा आहे
  • Log in or register to post comments

रबाळे स्टेशन

कुशंका
Sat, 12/20/2008 - 20:12 नवीन
हा काय प्रकार आहे. नीट पाहिल तर नाव वाचताही येतं
  • Log in or register to post comments

लक्षपूर्व

कवटी
Sat, 12/20/2008 - 20:22 नवीन
लक्षपूर्वक चित्र पाहून विचारपूर्वक प्रतिसाद देण्याचा तुमचा गुण आवडला. प्रतिक्रीयेबद्दल अभार. कवटी http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुशंका

अरे देवा !

परिकथेतील राजकुमार
Sat, 12/20/2008 - 20:12 नवीन
आमच्या वाड्यातल्या विहिरीतील तळघराचा फोटो तुम्हाला कसा काय मिळाला ?? :O |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments

उत्तर मिळाल्यावर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 12/20/2008 - 20:18 नवीन
जयेश, उत्तर मिळाल्यावर हा धागा ठेवायचा का ? ;) -डिलीट बिरुटे
  • Log in or register to post comments

जयेश

जयेश माधव
Sat, 12/20/2008 - 21:37 नवीन
जयेश माधव सर, अजुन थोडी वाट पाहुया,उत्तरापेक्षा प्रतीक्रीया भारी असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अच्छा !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 12/20/2008 - 22:16 नवीन
उत्तरापेक्षा प्रतीक्रीया भारी असतात. अच्छा ! म्हणजे अवांतर / अतिअवांतर / कै च्या कै अशा प्रतिक्रियांसाठी 'ओळ्खा हा फोटो कुठला आहे' हे सदर टाकले होते होय. शाब्बास ! येथे कर माझे जुळती. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयेश माधव

गझिनीचा सेट?

संदीप चित्रे
Sat, 12/20/2008 - 22:05 नवीन
च्यायला ... रबाळे ट्रेन स्टेशन आहे होय (धन्यवाद कुशंका !!) , मला वाटलं आमिर खानच्या 'गझिनी' चा सेट लावलाय ;)
  • Log in or register to post comments

माझ्या मते

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 12/20/2008 - 22:52 नवीन
१. हा फोटो माझ्या 'एलियनायटीसेलिया' या गोष्टीमधे परग्रहवासीयांचं वाहन म्हणून टाकायला हरकत नव्हती. २. हा फोटो आकाशातल्या कोणत्याही वस्तूचा नाही. ३. आय.एस.ओ. कमी करुन, एक्सपोजर वाढवून काढला असता तर नॉईज कमी झाला असता. ४. पोलरायझर वापरुन रिफ्लेक्शन टाळता आलं असतं. ५. दोन माणसांमुळे स्केलिंग समजत आहे. ६. रात्रीच्या वेळी काढलेला असावा कारण दिवे लावले आहेत. ७. मधल्या ''वरुन लेखक/फोटूग्राफर/कलाकाराला विजय सुचवायचा आहे असं दिसतं. ८. पण मधला '' हा अगदी मध्यभागी नाही त्यावरुन आणखी काही सुचवायचं आहे का असा संशय आला. ९. याच ''च्या पाठी एक गूढ व्यक्ती उभी आहे असा आभास होतो. १०. ही जागा अतिशय स्वच्छ आहे. (गाडगेबाबा स्वच्छता पुरस्कारासाठी हा फोटू काढला आहे का?) ११.खाली असलेले तिरके पट्टे आणि उजेडाची तिरकी तिरीप यांमुळे फोटो एका वेगळ्यात मितीमधे जातो. १२.डाव्या कडेला, वरुन साधारण एक तृतियांश उंचीवर काहीसा गूढ असा केशरी उजेड आहे, तो या फोटोला वेगळीच शोभा आणतो. १३. .... नि:शब्द! (१३_१३ अवांतर विक्षिप्त) अदिती
  • Log in or register to post comments

बाप रे

अवलिया
Sat, 12/20/2008 - 22:55 नवीन
बाप रे ! उगाच आलो या फोटो दालनात... अदिती बै करतात येवढा विचार करावा लागतो फोटो पाह्यला म्हटल्यावर आपले ते कामच नाही बाबा! -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

सुधारणा

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 12/20/2008 - 22:59 नवीन
त्या वरच्या प्रतिक्रियेत मुद्दा क्र.७, ८ आणि ९ मधे 'V' टाकायचं राहिलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

फोटो

वृंदा
Sat, 12/20/2008 - 23:50 नवीन
बरोबर ओळ्खल्यावर काही बक्षिस वगैरे जाहीर करणार आहात का? :) माझ्या मते हा फोटो विक्रोळी स्टेशनचा आहे.
  • Log in or register to post comments

हा फोटो Station

अविनाशकुलकर्णी
Sun, 12/21/2008 - 00:05 नवीन
हा फोटो Station 1 आहे अविनाश...उर्फ... अविनाश
  • Log in or register to post comments

सानपाड

विसोबा खेचर
Sun, 12/21/2008 - 00:38 नवीन
सानपाड किंवा वाशी स्टेशनचा असावा..!
  • Log in or register to post comments

ह्म्म

इनोबा म्हणे
Sun, 12/21/2008 - 01:16 नवीन
आमच्या सखोल अभ्यासानंतर आम्ही अशा निष्कर्षाप्रत आलो आहोत की,हा फोटो रेल्वे स्टेशनचा असावा. :B कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

(पी जे प्रकार)

भास्कर केन्डे
Sun, 12/21/2008 - 03:15 नवीन
१. अहो काही पण काय विचारता? हा फ्लिकर वरचा आहे व मिपावर चिटकवलेला आहे. ;) २. आपणच काढून विचारत आहात कुठला आहे. काय मेळ आहे... कुठे जाऊन फोटो काढून आलो हे न कळण्याइतपत मारली होती की काय? ;) ह घ्या हे सा न ल
  • Log in or register to post comments

काकोरी

अघळ पघळ
Sun, 12/21/2008 - 03:32 नवीन
काकोरी स्टेशनाचा आहे वाटत ;)
  • Log in or register to post comments

या .....

हेरंब
Sun, 12/21/2008 - 09:49 नवीन
या स्टेशनवरून स्वर्ग्-नरक एक्स्प्रेस सुटत असावी.
  • Log in or register to post comments

एरोली

मदनबाण
Sun, 12/21/2008 - 09:54 नवीन
एरोली स्टेशन... मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments

रबाले

अंतरंग....
Mon, 12/22/2008 - 09:27 नवीन
अरे हा फोटो रबाळे स्टेशनचाच आहे, अरे जयेश निदान नाव तरी जरा पुसट करायचे होते फोटोमधले,
  • Log in or register to post comments

रबाले ! :-)

वाहीदा
Mon, 12/22/2008 - 09:55 नवीन
आता बक्षीस कधी जाहीर करणार ?? ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

रबाळे

रश्मी
Mon, 12/22/2008 - 10:26 नवीन
रबाळे स्टेशन आहे,
  • Log in or register to post comments

जयेश

जयेश माधव
Mon, 12/22/2008 - 19:03 नवीन
जयेश माधव मोजक्याच लोका॑नी उत्तर बरोबर दिले आहे 'ralale 'is the perfect answer!! पण प्रतीक्रीया भारी होत्या.खुप मजा आली!
  • Log in or register to post comments

ररले हे

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 12/22/2008 - 19:40 नवीन
ररले हे कुठलं ब्वॉ ण्वीण स्टेशन?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयेश माधव

नीट वाच

कुंदन
Mon, 12/22/2008 - 19:44 नवीन
रलाले आहे ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

का रलले?

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 12/22/2008 - 19:46 नवीन
का रलले? कोन रलले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

जयेश

जयेश माधव
Mon, 12/22/2008 - 19:54 नवीन
जयेश माधव बो॑बला तीच्या आयला मराठीतुन वि॑ग्रजीत गेल्यावर खुप प॑चाईत होते राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

जयेश माधव

जयेश माधव
Mon, 12/22/2008 - 19:51 नवीन
जयेश माधव माफ करा बाबा॑नो ,ते रबाले स्टेशनच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयेश माधव

खव

विनायक प्रभू
Mon, 12/22/2008 - 19:54 नवीन
माझी खव बघा. त्यातला फोटो कुणाचा ते सांगा. माणसाला डोळे, कान, हात, पाय किती ते सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयेश माधव

त्यातला फोटो

कुंदन
Mon, 12/22/2008 - 19:56 नवीन
प्रभु देवाचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

माझी खव

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 12/22/2008 - 20:03 नवीन
माझी खव बघा. त्यातला फोटो कुणाचा ते सांगा. माणसाला डोळे, कान, हात, पाय किती ते सांगा. त्या फोटोत बरीच माणसं आणि एक मास्तर आहेत! ;-) ठाण्याला गेलं की जपून राहिलं पाहिजे, मास्तरांचा भरोसा नाही! :-ड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

>>माफ करा

सखाराम_गटणे™
Mon, 12/22/2008 - 19:55 नवीन
>>माफ करा बाबा॑नो ,ते रबाले स्टेशनच आहे. कशा बद्दल??? ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयेश माधव

स्टेशन चे नाव

चिन्कु
Mon, 12/22/2008 - 19:36 नवीन
स्टेशन चे नाव आहे....... ................ ............ ... .................... ............ ......... ..... उत्तर पुढिल भागात...
  • Log in or register to post comments

जयेश आणि

अघळ पघळ
Mon, 12/22/2008 - 21:05 नवीन
जयेश आणि माधव, सही लिखाणाच्या खाली करत जा रे बाबांनो. भलताच गोंधळ होतो नाहीतर :)
  • Log in or register to post comments

भारतात

विसोबा खेचर
Tue, 12/23/2008 - 01:21 नवीन
भारतात अनेक स्टेशने आहेत! प्रत्येकवेळेस कुठल्याश्या एका स्टेशनाचा फोटो द्यायचा अन् ते कुठले स्टेशन आहे असा फालतू आणि बेमतलब धागा टाकायचा हे मिपावर पुन्हा चालणार नाही! एक वेळ ठीक आहे.. तात्या.
  • Log in or register to post comments

हे मिपावर पुन्हा चालणार नाही!

सुनील मोहन
Tue, 12/23/2008 - 13:37 नवीन
नवीन असल्याने काही प्रतिक्रिया नको द्यायला असे ठरवले होते. पण तात्यांनी एकदम कडक हुकूम दिल्याने राहवले नाही. +१ तात्या. असे चालवून घेऊ नये असेच वाटते.
  • Log in or register to post comments

फोटो

मॅन्ड्रेक
Tue, 12/23/2008 - 14:30 नवीन
काहि असो ,फोटो झकास.
  • Log in or register to post comments

जयेश

जयेश माधव
Tue, 12/23/2008 - 17:49 नवीन
जयेश माधव तात्या वाट कसली बघताय॑ तो फोटोच कढुन टाका ना!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा