या वर्षी गणपती सजावट नकोच ?
त्या काळी घरी गणपती बसवायचा म्हणजे कागद, पुठ्ठया, साड्यांचे पडदे, झुरमुळ्या असं घरगुती काही बाही सामान वापरत सजावट करायचो.....
हळूहळू लाईटच्या माळ आल्या , त्या ही महाग असायच्या एकच माळ गणपती, दिवाळी असं दोन्हीला कित्येक वर्षे वापरायचो.
मग लाईटच्या माळा थोड्या स्वस्त झाल्या ... आणखी दोन चार घेऊन टाकल्या .. मग काय गणपती पुढे झगमगाट भारी वाटायला लागला ... पुढे फोकस आले ... मग रंगीत फोकस आले ... चिनी लाईट च्या अतिस्वस्त माळा आल्या ... आपल्या गणपती बाप्पा सजावट लै भारी
मग हॉल सजावटीत प्लॅस्टिकची फुलं बाजारात आली ... तशी महाग होती एखाद दुसरी विकत घेऊन हॉल सजवू लागलो ... तीच फुलं गणपती सजावटीला वापरू लागलो ... खालून लाईट सोडली कि झ्याक भारी दिसायचं !
मग थर्माकोल आलं, ,, हे धुमाकूळ प्रचंड आकर्षक मखरे बाजारात मिळू लागली ... घरोघरी अशी थर्माकोल मखरे ...
मग प्लॅस्टिकच्या तऱ्हे तऱ्हे फुलांनी बाजारपेठ व्यापून टाकायला सुरुवात झाली. प्लॅस्टिक फुलांचीच तोरणं, त्याचेच हँगिंग्ज ... सजावटीचे काय वाट्टेल ते आयटम भुरळ घालू लागले ... वेड लागायची पाळी आली. प्रत्येक लग्न किंवा इतर कार्यात प्लॅस्टिक फुलांचीच सजावट ... इकडे प्लॅस्टिक तिकडे प्लॅस्टिक ... जिकडे तिकडे प्लस्टिक च प्लॅस्टिक ! इकडे प्लस्टिक फुलं तिकडे प्लॅस्टिक फुलं ... जिकडे तिकडे प्लॅस्टिक फुलं च प्लॅस्टिक फुलं !
प्लॅस्टिकचा कचराच कचरा ... विघटन न करता येणारा ... किती किती जमिनीत गाडायचा ? हात आणि यंत्रणा थकू लागल्या ... प्लॅस्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावणं महाकठीण होऊन बसलं !
अन एक दिवस खाड्कन डोळे उघडले !
प्लॅस्टिकची फुले, प्लॅस्टिक सजावटीवर बंदी ?
प्लॅस्टिकची फुले (Plastic Flower) बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याने एकीकडे पर्यावरणाचा दुसरीकडे शेतकऱ्यांचे अर्थकारण (Farmer Economy) अडचणीत आहे. या पार्श्वभूमीवर प्लॅस्टिक फुलांवर बंदी (Ban Plastic Flower) घालण्यासाठी मागणी होत आहे.
‘प्लॅस्टिक बंदी कायदा २०१६’ अन्वये महाराष्ट्र राज्य शासनाने २०१८ साली एकल (सिंगल) वापर प्लॅस्टिक बंदी केली होती. परंतु त्यात कृत्रिम प्लॅस्टिक फुलांचा समावेश नव्हता. त्यामुळे प्लॅस्टिक फुलांचा वापर वाढून प्रदूषण होऊन पर्यावरणाचे नुकसान होत होते. त्याची गंभीर नोंद न्यायालयाने घेतली आहे.
‘प्लॅस्टिक फुले ही २९ मायक्रोनची’
‘एकवेळ प्लॅस्टिक वस्तू वापर’ या अधिसूचनेत १०० मायक्रोनपेक्षा कमी वापरास प्रतिबंध आहे. मात्र प्लॅस्टिक फुले ही २९ मायक्रोनची असल्याचे आढळले आहे.
बाजारात कृत्रिम फुलांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. परिणामी कचरा म्हणून फेकून दिल्यानंतर प्रदूषण वाढते. ही फुले पॉलिथिन आणि घातक सिंथेटिक रंगांनी बनविली आहेत. त्यांचे विघटन होण्यासाठी कोणत्याही प्लॅस्टिक इतकाच वेळ लागतो. त्यांची टिकवण क्षमता कमी व वातावरणीय परिस्थितीमुळे रंग उडत असल्याने पुनर्वापर होत नाही. प्लॅस्टिकची फुले, प्लॅस्टिक सजावटीवर लवकरच बंदी येणार असल्याचे संकेत आहेत.
त्यामुळे या वर्षी ... या वर्षी गणपती सजावट नकोच ?
आपण आपलं साधं नारळ, विड्याची पाने, ५ रंगाची फळे, आंब्याची पाने / केळींचे, कर्दळीचे खुंट असं पारंपरिक सजावटच खुप झाली !
काय म्हणताय मंडळी ... काय मत आहे तुमचं ?

काय म्हणताय मंडळी ... काय मत आहे तुमचं ? वर्गीकरण
वाचने
9039
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरोबर आहे.
हो, पुर्वी कुंड्यातल्या
In reply to बरोबर आहे. by कंजूस
तेरडा, झेंडू, तांबडा माठ,
In reply to बरोबर आहे. by कंजूस
शंभर टक्के सहमत.
शंभर टक्के सहमत. अर्थात सर्वच सणांसाठी. फटाके आणि बीभत्स रोषणाईस
In reply to शंभर टक्के सहमत. by चित्रगुप्त
अतिप्रखर रोषणाईसुद्धा नको.
In reply to शंभर टक्के सहमत. अर्थात सर्वच सणांसाठी. फटाके आणि बीभत्स रोषणाईस by रामचंद्र
जिकडं तिकडं रोषणाई ... अगदी
In reply to अतिप्रखर रोषणाईसुद्धा नको. by चौथा कोनाडा
सोमवरी जाऊन पाहा भिमाशंकरला
In reply to जिकडं तिकडं रोषणाई ... अगदी by चौकस२१२
मलाही नैसर्गिक फुलांचे
घरच्या गणपतीसाठी हौसेने सजावट
शीर्षकात प्लास्टिक' शब्द हवा होता -- सहमत.
सहमत.
In reply to शीर्षकात प्लास्टिक' शब्द हवा होता -- सहमत. by चित्रगुप्त
मला पटले!!
गणपती सजावट. प्लॅस्टिक नकोच
या वर्षी गणपती प्लॅस्टिक
फुलबाजारात फुलांचा भाव वाढत
पिवळ्या कागदाच्या पट्ट्या
In reply to फुलबाजारात फुलांचा भाव वाढत by कंजूस
एक जास्वंद, एक दूर्वांची जुडी
खरं आहे. आणि गणपतीची मूर्तीही
In reply to एक जास्वंद, एक दूर्वांची जुडी by स्नेहा.K.
सहमत.
मराठवाड्यात पूर्वी दीडएकशे
In reply to सहमत. by बबन ताम्बे
सहमत.
In reply to सहमत. by बबन ताम्बे
POP ने प्रदूषण होते की
In reply to सहमत. by चौथा कोनाडा
म्हणूनच विसर्जित POP पीओपीची
In reply to POP ने प्रदूषण होते की by बबन ताम्बे
आज काल लहान
गणपती बसला
In reply to आज काल लहान by धर्मराजमुटके
ताजा कलम : आमच्या पप्पांनी गणपती हानला या गाण्याचा आस्वाद घ्या.
In reply to आज काल लहान by धर्मराजमुटके
वाहतूक कोंडी,साऊंड प्रदुषण अमंळ जास्त होते पण कधीतरी चालतयं की .
In reply to ताजा कलम : आमच्या पप्पांनी गणपती हानला या गाण्याचा आस्वाद घ्या. by कर्नलतपस्वी
खरंय... आधीच वाहणाचेवाज
In reply to वाहतूक कोंडी,साऊंड प्रदुषण अमंळ जास्त होते पण कधीतरी चालतयं की . by धर्मराजमुटके
अगदी नेमकं हेच व्हायला हवं.
In reply to खरंय... आधीच वाहणाचेवाज by चौथा कोनाडा
तालावरचं ते अगदी लयबद्ध
In reply to अगदी नेमकं हेच व्हायला हवं. by रामचंद्र
प्रदूषण करणारी सजावट नकोच
गणपतीची मुर्तीची खरोखर गरज ?
जेव्हढं जेवणात मिठ...
In reply to गणपतीची मुर्तीची खरोखर गरज ? by Trump
खरे तर सध्याचा गणपती उत्सवात
In reply to गणपतीची मुर्तीची खरोखर गरज ? by Trump
थेट वर्मावर घाव !
@चौको भौ...
In reply to खरे तर सध्याचा गणपती उत्सवात by चौथा कोनाडा
मला वाटलं / वाटतं मी प्रतिसाद
In reply to @चौको भौ... by कर्नलतपस्वी
भव्यतेचे आकर्षण पुर्वापार आहे
In reply to मला वाटलं / वाटतं मी प्रतिसाद by चौथा कोनाडा
अगदी सहमत.
In reply to भव्यतेचे आकर्षण पुर्वापार आहे by अहिरावण
दुर्लक्ष !
In reply to अगदी सहमत. by चौथा कोनाडा
>>>खरे तर सध्याचा गणपती
In reply to गणपतीची मुर्तीची खरोखर गरज ? by Trump
सार्वजनीक गणेशोत्सव हा हवाच
हम्म!!
In reply to सार्वजनीक गणेशोत्सव हा हवाच by विजुभाऊ
>>> सार्वजनिक उत्सव ही जनतेची
In reply to हम्म!! by राजेंद्र मेहेंदळे
उत्सव आणि धर्म यात फरक आहे.
In reply to सार्वजनीक गणेशोत्सव हा हवाच by विजुभाऊ
पर्यावरणाला पुरक नाही ?
सजावटीसाठी फुलझाडांच्या