एकूणच मराठयांची शक्ती ( मराठा जात नव्हे तर " मराठा समूह ") याबद्दल माझ्य मनात बऱ्याच वर्षात पडलेले काही प्रश्न आहते, विचारावेसे वट्ले.. हरकत नसावी
या खालील विधानात बऱ्याच चुका हि असतील तरी कोणी अभ्यासु व्यक्तीने यावर प्रकाश टाकवा अशि विनन्ति ( मनो यनि लिहवे अशि विनन्ति)
१) जेव्हा मराठ्यानी दिल्ली वर जरब बसवला त्यानंतर प्रत्यक्ष तिथे कोणी भोसले घराण्यातील कोणी का राहिले नसतील? जसे इस्लामी आक्रमक आले पण त्यातील काही भारत्तात कायमचे स्थायिक झाले तसे त्याचा त्यांना राजय प्रस्थापित करण्यास चांगलाच उपयोग झाला , म्हणजे असे कि नुसते आले आक्रमण केले पैसे घेतले आणि गेले असे ना करता मुघल निर्माण झाले !
शिंदे होळकर आणि गायकवाड कायमचे वसलेल दिसतात पण पेशव्यानी कधी छत्रपतींना असे सुचवले असेल का " कि बॉस वेळ आली आहे आपण आता गादि सातारहून दिल्ली ला हलवा " किंवा छत्रपतीनांच असे वाटले असले का ? कि आपण आता देश चालवू तिकडे बसून
२) दिली / आग्र्यातील आणि ग्वालेर वैगरे किल्ल्याचे भव्यता बघितल्यावर आणि त्याची तुलना कोल्हापूर किंवा शनिवार वाडा याच्याशी केल्यावर मनात परत शंकेची पाल चुकचुकते कि बलाढय खरंच कोण होते ? मराठ्यांची जरब जी नकाशात २/३ भूभाग व्यापलेले दाखवली जाते ती "राबवणे" कसे शक्य होते ( त्या काळाची दळणवळणाची साधने बघता ) डेव्हिल्स आडवोकेट या म्हणी प्रमाणे मन असे म्हणते कि उत्तरेतील लोकांनी हा विचार केला असले कि "घ्या बाबाबानो चौथाई पण रोज येऊन हल्ले करू नका ... सुखाने जगूद्या तुमचा उपद्रव नको म्हणून तुम्हाला देतो
काही उत्तरे अशी मिळाली ( किल्ले संधर्बात )
- महाराष्ट्र्र भागातील किल्ले वैगरे ब्रिटिशांनी ठरवून उध्वस्त केलं
- भूभाग सपाट नसल्यमुळे ते तेवढे भव्य दिसत नाहीत ( मग शनिवार वाड्याचे काय ? आग्र्याचा लाल किल्या यावर शनिवार वाडा राज्य करीत होता ते त्यांच्या तुलनात्मक भवयतेवरून तरी वाटत नाही )
- राजस्थान टिकून राहिले कारण तह झाले
आणि दुसरा प्रश्न
एवढे सगळे मधय आणि उत्तर भारतात आणि हैदराबाद मध्ये होत असताना सध्याचे कर्नाटक/ केरळ/ तामिळनाडू येथील हिंदू राजे यात सहभागी झाले का? आर्थिक / मनुष्यबळ देऊन
वर्गीकरण
वाचने
3694
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
इथे बघा काही उत्तरे मिळतात का.
भूभाग जिंकून तिथे आपला माणूस
भूभाग जिंकून तिथे आपला माणूस
In reply to भूभाग जिंकून तिथे आपला माणूस by कंजूस
मराठे एवढे क्रूरपणे वागत नव्हते हाहाहा
In reply to भूभाग जिंकून तिथे आपला माणूस by कंजूस
बापरे. हे सगळे प्रथमच समजले.
In reply to मराठे एवढे क्रूरपणे वागत नव्हते हाहाहा by आजानुकर्ण
उत्तर भारतात मंदिरांच्या
चौकस भौ छोटा लेख पण.....
तुमच्या प्रश्नांचा आवाका एवढा
विरभोग्या वसुंधरा.....
In reply to तुमच्या प्रश्नांचा आवाका एवढा by मनो
मनो आपण अधून मधून लिहिलेत
'आवाका मोठा आहे' हेच खरं.
In reply to मनो आपण अधून मधून लिहिलेत by चौकस२१२
निसंदेह....
In reply to मनो आपण अधून मधून लिहिलेत by चौकस२१२
अहाहाहा
In reply to मनो आपण अधून मधून लिहिलेत by चौकस२१२
सुरिया, मला काही उपरती वैगरे
In reply to अहाहाहा by सुरिया