गेली अनेक वर्षे या संकल्पनेने धुमाकूळ घातला आहे. वास्तविक पहाता असले काहीही अस्तित्वात नाही, पण तरीही शिकले सवरलेले लोक तावातावाने हा विषय मांडतात त्याचा थोडासा मागोवा.
या विषयी एक दरपत्रक व्हायरल झाले होते. ते खोटे दरपत्रकही ज्याने लिहिले त्याचा जात्याभिमान त्याला लपवता आला नाही. चातुर्वर्ण्याप्रमाणे त्याने विविध वर्णाचे दर ठरवले, जास्त दर कोणाचा हे सांगणे नलगे.
महाराष्ट्रात एका शहरात असा आंतरधर्मीय विवाह दोन्ही कुटूंबांच्या सहमतीने झाला होता. तेव्हाही रिकामटेकड्या मध्यमवयीन उच्चवर्णीय व्हॅट्स अॅप अंकल्स नी ती पत्रिका व्हायरल केली व दोन्ही कुटुंबांना मनस्ताप झाला.
नुकतेच उत्तरेत एका अक्षरशः भीक मागून जगणार्या महिलेने एका मुस्लिमाशी प्रेम विवाह केला व धर्म बदलला. तिच्या डोक्यावर छप्पर आले, दोन घास मिळू लागले ही खरे तर चांगली गोष्ट, पण विहिंप वाल्याने तक्रार केली व आता एफ आय आर वगैरे सुरू आहे. लव्ह जिहाद च्या संशयावरून आत टाकलेल्या एका मुलीचे तर मिस कॅरेज झाले.
स्वरा भास्कर ( कट्टर हिंदुत्ववादी दिवसभर तिला ट्रोल करतात ) ने एका मुस्लिमाशी लग्न केले. करो बापडी, पण स्वतःला साध्वी म्हनून घेणार्या एका भाजप नेत्रीने ट्विटर वर इतकी गरळ ओकली की तिला साध्वी तरी का म्हणावे असा प्रश्न पडला.
या लव्ह जिहाद कल्पने मध्ये आमच्या मुलींना अक्कल नसते, हे गृहितक अध्याहृत आहे.
केरला स्टोरी च्या निमित्तने या विषयावर पुन्हा एकदा सोमी वर थयथयाट सुरू झाला यात आश्चर्य ते काय ?
वाचने
36771
प्रतिक्रिया
188
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद.
धर्मांतर हा मुख्य हेतू आणि
In reply to धन्यवाद. by कॉमी
१. स्त्रियांना फसवून लग्न
In reply to धर्मांतर हा मुख्य हेतू आणि by चौकस२१२
" धर्मांतर करा" "जग पादाक्रांत करा"
In reply to १. स्त्रियांना फसवून लग्न by कॉमी
Source : trust me bro
In reply to " धर्मांतर करा" "जग पादाक्रांत करा" by चौकस२१२
Source ? कसला पाहिजे ?
In reply to Source : trust me bro by कॉमी
हे हे
In reply to Source ? कसला पाहिजे ? by चौकस२१२
१. स्त्रियांना फसवून लग्न
In reply to १. स्त्रियांना फसवून लग्न by कॉमी
वस्तुस्थिती नाकारणे हा अत्यंत वाईट पुरोगामी दळभद्रीपणा आहे.
ओके
In reply to १. स्त्रियांना फसवून लग्न by सुबोध खरे
आपली जळजळ आणि समर्थन करण्याचा
In reply to ओके by उनाड
यांच्या थापा उघडकीस येऊन
In reply to आपली जळजळ आणि समर्थन करण्याचा by सुबोध खरे
धाग्यात लिहिलंय की "लव्ह
In reply to ओके by उनाड
लव्ह जिहाद प्रत्यक्षांत सेक्स
In reply to धन्यवाद. by कॉमी
उत्तर प्रदेश
In reply to लव्ह जिहाद प्रत्यक्षांत सेक्स by साहना
* प्रौढ व्यक्तींना वाट्टेल
In reply to लव्ह जिहाद प्रत्यक्षांत सेक्स by साहना
जो पर्यंत माझ्या घरी आग
नुकतेच उत्तरेत एका अक्षरशः
प्रेम ला सुद्धा अटी लागू
एक रामबाण (!) उपाय
लव जिहाद तर लव जिहाद. पण जर
In reply to एक रामबाण (!) उपाय by चलत मुसाफिर
Group Aमधून B मधे धर्म
In reply to एक रामबाण (!) उपाय by चलत मुसाफिर
सध्या नाही
In reply to Group Aमधून B मधे धर्म by आग्या१९९०
काहीही
In reply to एक रामबाण (!) उपाय by चलत मुसाफिर
राहू द्या
In reply to काहीही by उनाड
१) एखाद्या अमुस्लिमाने
In reply to काहीही by उनाड
१) एखाद्या अमुस्लिमाने
In reply to १) एखाद्या अमुस्लिमाने by श्रीगुरुजी
या उत्तरांवरून हे स्पष्ट
In reply to १) एखाद्या अमुस्लिमाने by उनाड
मुळात हे प्रश्न गैरलागू आहेत.
In reply to या उत्तरांवरून हे स्पष्ट by श्रीगुरुजी
दलित धर्म बदलून मुस्लिम किंवा
In reply to मुळात हे प्रश्न गैरलागू आहेत. by उनाड
सुन्नी म्हणजे पहिल्या चारी
In reply to दलित धर्म बदलून मुस्लिम किंवा by श्रीगुरुजी
१) एखाद्या अमुस्लिमाने
In reply to १) एखाद्या अमुस्लिमाने by श्रीगुरुजी
Group Aमधून B मधे धर्म
In reply to एक रामबाण (!) उपाय by चलत मुसाफिर
र्म परिवर्तन करण्यास
इलाज नाही. दुर्लक्ष करावे.
In reply to र्म परिवर्तन करण्यास by चौकस२१२
धर्मांतरावर बंदी आणा वैगरे
बरं
In reply to धर्मांतरावर बंदी आणा वैगरे by कॉमी
इस्लाम फारच आदर्शवत दिसतो
In reply to बरं by चलत मुसाफिर
:-)
In reply to इस्लाम फारच आदर्शवत दिसतो by कॉमी
अहो पण
In reply to इस्लाम फारच आदर्शवत दिसतो by कॉमी
तुम्ही पण सुप्रीम कोर्टासमोर
In reply to अहो पण by चलत मुसाफिर
धन्यवाद
In reply to तुम्ही पण सुप्रीम कोर्टासमोर by कॉमी
नाही नाही, विरळ नाही, तुमचा
In reply to धन्यवाद by चलत मुसाफिर
सुप्रीम कोर्टासमोर उपोषणाला
In reply to तुम्ही पण सुप्रीम कोर्टासमोर by कॉमी
इस्लाम धर्म मध्ययुगीन काळातला
In reply to इस्लाम फारच आदर्शवत दिसतो by कॉमी
इस्लाम धर्म मध्ययुगीन काळातला अधोगमी धर्म आहे.+ ७८६ म्हणून तर या मध्ययुगीन काळातील अधोगामी अघोरपंथात कोणालाही जाण्यास बंदी असावी, या मध्ययुगीन काळातील अधोगामी अघोर पंथानुयायांचे फाजिल लाड करण्यास बंदी असावी आणि या मध्ययुगीन काळातील अधोगामी अघोर पंथातून कोणास सुटका हवी असेल तर त्यांना पाठिंबा व मदत द्यावी.आणि हो
In reply to धर्मांतरावर बंदी आणा वैगरे by कॉमी
फालतू चा टी आर पी वाढतोय
हेच तर चुकते हिंदूंचे
In reply to फालतू चा टी आर पी वाढतोय by राजेंद्र मेहेंदळे
धर्मांध कट्टर
त्यांच्या पत्नीने लिहिलेले
In reply to धर्मांध कट्टर by चौथा कोनाडा
आता भारतरत्न मिळणे फार दूर
In reply to त्यांच्या पत्नीने लिहिलेले by आग्या१९९०
धर्मांतरण
चुकीची तुलना
In reply to धर्मांतरण by कपिलमुनी
मूळ वर्णव्यवस्था ही
In reply to चुकीची तुलना by चलत मुसाफिर
आहेत
In reply to मूळ वर्णव्यवस्था ही by कॉमी
विश्वामित्र ऋषींनी काय लिहिले
In reply to आहेत by चलत मुसाफिर
पिढ्यान् पिढ्या मुसलमान
In reply to धर्मांतरण by कपिलमुनी
"केवळ हिंदू, जात नाही" असे
In reply to पिढ्यान् पिढ्या मुसलमान by सुबोध खरे
अजमेर स्टोरी ही वाचा
?
In reply to अजमेर स्टोरी ही वाचा by विवेकपटाईत
ज्याला इस्लाम, इस्लाममधील
In reply to अजमेर स्टोरी ही वाचा by विवेकपटाईत
क्लेशदायक
In reply to ज्याला इस्लाम, इस्लाममधील by श्रीगुरुजी
मी इस्लाम किंवा इतल कोणत्याही
In reply to क्लेशदायक by उनाड
मी काय म्हणतो .. मी मिपावरी
इस्लामला समलिंगी विवाह मान्य
In reply to मी काय म्हणतो .. मी मिपावरी by आंद्रे वडापाव
अरेच्चा मला वाटलेले की हा
In reply to मी काय म्हणतो .. मी मिपावरी by आंद्रे वडापाव
छे विदा बिदा काय विचारायचं
In reply to अरेच्चा मला वाटलेले की हा by आंद्रे वडापाव
अनेकांनी विदा देऊनही त्याचा
In reply to छे विदा बिदा काय विचारायचं by कॉमी
(No subject)
In reply to मी काय म्हणतो .. मी मिपावरी by आंद्रे वडापाव
(No subject)
उच्चभ्रू , आपल्याला दिसणारे