नमस्कार सुजाण मिपाकरहो! ___/\___
तर शीर्षकातल्या उल्लेखाच्या अनुषंगाने थोडक्यात सांगायचे झाल्यास, आमच्या ऑफीसमधील सर्वच स्टाफसाठी स्ट्रेसबस्टर म्हणून एक उन्हाळी सहल करावी असे संचालक मंडळाने ठरवले. त्यानुसार ऑफीसात जवळपास आठेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. ठिकाण ठरवणे हा मुख्य विषय असतो. बरीच डोकी खल करत असल्यामुळे की काय ठिकाण काय ते ठरेना. बजेट जाहीर झालेले नसले तरी ठिकाण ठरल्यानंतर ते अॅप्रूव्ह होईल असा एक संचालक मंडळाचा सूर आहे. तरीपण अंदाजे १.५ ते २ लाख इतके बजेट असण्याची शक्यता आहे. सर्व डोकी मिळून २५ ते ३० होतात.
ऑफीस पब्लीकच्या चर्चेत असलेली ३ ठिकाणे क्रमाने; १) दक्षिण गोवा २) दिवेआगार बीच ३) गरूडमाची (ताम्हीणी घाट).
मला विचाराल तर गरूडमाची हा पर्याय ठीक वाटतो. पण ह्या रखरखीत उन्हाळ्यात याच्यापेक्षा काय चांगले पर्याय असू शकतात हे मला जाणून घ्यायचे आहे.
कुणी म्हणेल उन्हाळा संपल्यानंतर पावसाळ्यात वगैरे ट्रीप काढा पण मेंब्रांचे म्हणणे पडते की कंपनीने आत्ता मनावर घेतलेय गेल्या पाच वर्षात, अजून पुढे ढकलले तर उगीच बेत रद्द व्हायचा.
तर मिपाकरहो, २५-३० च्या ऑफीस ग्रूपसाठी एक-दोन दिवस मुक्कामी अशी कुठली ठिकाणे तुम्ही सुचवाल? आपल्या मदतीसाठी आगाऊ आभार! ___/\___
वर्गीकरण
वाचने
9527
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
Organiser होऊ नका.
कंजूस काका
In reply to Organiser होऊ नका. by कंजूस
हे जमतय का ?
शेर भाई
In reply to हे जमतय का ? by शेर भाई
किती रात्रींचा मुक्काम असेल?
टर्मीनेटरजी
In reply to किती रात्रींचा मुक्काम असेल? by टर्मीनेटर
ओके... 'स्ट्रेसबस्टर' म्हणून
In reply to टर्मीनेटरजी by चांदणे संदीप
धन्यवाद!
In reply to ओके... 'स्ट्रेसबस्टर' म्हणून by टर्मीनेटर
तारर्कर्ली
धन्यवाद कर्नलसाहेब
In reply to तारर्कर्ली by कर्नलतपस्वी
तापोळा
धन्यवाद मेहेंदळे साहेब
In reply to तापोळा by राजेंद्र मेहेंदळे
तापोळा खरोखर अतिशय सुंदर
In reply to धन्यवाद मेहेंदळे साहेब by चांदणे संदीप
समुद्राजवळचे ठिकाण
In reply to तापोळा खरोखर अतिशय सुंदर by गवि
धन्स गविकाका!
In reply to तापोळा खरोखर अतिशय सुंदर by गवि
मागच्या विकांताचा अनुभव
मध्ये mapro मध्ये थांबवून
In reply to मागच्या विकांताचा अनुभव by तुषार काळभोर
धन्यवाद हिंदकेसरी!
In reply to मागच्या विकांताचा अनुभव by तुषार काळभोर
ठिकाण कोणतेही असो . .
बरोबर
In reply to ठिकाण कोणतेही असो . . by कंजूस
मुरुडला काही चांगली हॉटेल्स आहेत.
सगळा मोठा प्रतिसाद ऊडाला हे
सध्याचे हवामान पहाता कोल्हपूर
https://www.palmwoodsretreat
धन्यवाद खरे सर!
In reply to https://www.palmwoodsretreat by सुबोध खरे
+१
In reply to धन्यवाद खरे सर! by चांदणे संदीप
दि हिडन ओअॅसिस
धन्यवाद चौथा कोनाडा साहेब
In reply to दि हिडन ओअॅसिस by चौथा कोनाडा
पण एक विचारतो ....
सुप्त रोमॅण्टिक कलागुण
In reply to पण एक विचारतो .... by कंजूस
सुप्त रोमॅण्टिक कलागुण
In reply to पण एक विचारतो .... by कंजूस
😜
=))
In reply to सुप्त रोमॅण्टिक कलागुण by चौथा कोनाडा
यासाठी महाराष्ट्राची हास्य जत्रा पुरेशी आहे.
In reply to =)) by प्रचेतस
कंजूस काका
In reply to यासाठी महाराष्ट्राची हास्य जत्रा पुरेशी आहे. by कंजूस
धागालेखकाला शुभेच्छा
मालक
In reply to धागालेखकाला शुभेच्छा by धर्मराजमुटके
आता फक्त १०-२० करून एक फिक्स
In reply to मालक by चांदणे संदीप
+१
In reply to आता फक्त १०-२० करून एक फिक्स by टर्मीनेटर
"कॉर्पोरेट रिट्रीट " साठी
धन्यवाद चौकस जी
In reply to "कॉर्पोरेट रिट्रीट " साठी by चौकस२१२
यलो
In reply to "कॉर्पोरेट रिट्रीट " साठी by चौकस२१२
मे आय हॅव युवर अटेंशन प्लीज
हॅ ! हॅ ! हॅ !!
In reply to मे आय हॅव युवर अटेंशन प्लीज by चांदणे संदीप
मुळात एक पर्याय गोवा असतो,
In reply to हॅ ! हॅ ! हॅ !! by धर्मराजमुटके
लोल
In reply to हॅ ! हॅ ! हॅ !! by धर्मराजमुटके
शेवटी गोवाच.
स्त्रिया/ महिला नसल्याने पटापट निर्णय होत.
In reply to शेवटी गोवाच. by कंजूस
?
In reply to शेवटी गोवाच. by कंजूस
यात काय चूक आहे?
In reply to ? by वामन देशमुख