मिपा बंद होते. कायप्पावर काही मोजक्याच महाभागांची आभासी भेट होत होती.
गाठभेट व्हावी म्हणून कायप्पा वर आवाज दिला.
रविवार, दिनांक सात मे तेवीस रोजी साडेदहा वाजता भेटायचे ठरले आहे.
जे येतील त्यांच्या संगे व जे येवू शकणार नाही त्यांच्या आठवणीत.
आता मिपा सुरू झाले आहे म्हणून जे कायप्पावर नाहीत त्यांच्यासाठी ही साद.
मिपा सुरू झाले म्हणून पुण्यातली मिसळ खाऊन तोंड गोड करूयात.
क. लो. आ.
ता. क. मिपा पुन्हा सुरू करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी रक्त आटवले त्यांना धन्यवाद. त्यांची उपस्थित वाछंनिय आहे. श्रमपरीहार्थ निशुल्क मिसळ पाव देउन सन्मान करण्यात येईल.
वाचने
6521
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्थळ.
जंगली महाराज रस्त्यावर, बालगंधर्व रंगमंदिराच्या शेजारी.
संभाजी उद्यानाचा प्लस कोड टाका.
हा घ्या
In reply to संभाजी उद्यानाचा प्लस कोड टाका. by कंजूस
किंवा हे
In reply to हा घ्या by राजेंद्र मेहेंदळे
कट्ट्यासाठी शुभेच्छा!
धन्यवाद.
In reply to कट्ट्यासाठी शुभेच्छा! by शानबा५१२
पुण्यात दुसरी ठिकाणे नाहीत काय ?
सहमत.
In reply to पुण्यात दुसरी ठिकाणे नाहीत काय ? by कपिलमुनी
गविभौ...
In reply to सहमत. by गवि
कपिलमुनी.....
In reply to पुण्यात दुसरी ठिकाणे नाहीत काय ? by कपिलमुनी
वर सुचवलेले ठिकाण, (नाव कोणी
In reply to कपिलमुनी..... by कर्नलतपस्वी
सहमत
In reply to वर सुचवलेले ठिकाण, (नाव कोणी by गवि
ठाणे, कल्याण इकडून पुण्याच्या ठिकाणी येणे.
शुभेच्छा!
शैली आणि आवड.
In reply to शुभेच्छा! by हणमंतअण्णा शंक…
अरे वाह ! लेखन आणि शैली पाहता
In reply to शैली आणि आवड. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आण्णा धन्यवाद.
एक इथेच विचारून घेतो.
लायसन
In reply to एक इथेच विचारून घेतो. by कंजूस
बरोबर आहे.
In reply to लायसन by चलत मुसाफिर
कट्ट्याला आहेच. फक्त गडबडीत
मिसळ खायला वेळ ठेवा.
In reply to कट्ट्याला आहेच. फक्त गडबडीत by प्रचेतस
संभाजी उद्यान म्हणजे जवळपास
In reply to मिसळ खायला वेळ ठेवा. by कर्नलतपस्वी
सेम हियर
In reply to कट्ट्याला आहेच. फक्त गडबडीत by प्रचेतस
पाठीमागेच...
रविवार म्हणजे बेडेकरला प्रचंड
In reply to पाठीमागेच... by कर्नलतपस्वी
तुम्ही म्हणाल तसं,
=))
In reply to तुम्ही म्हणाल तसं, by कर्नलतपस्वी
मी पुण्यात असूनही...
मागे आम्ही सगळे शांग्रीला
पहिलाच कट्टा असेल, माझ्यासाठी
अरे वा!
वृत्तांत मिळाला.. धन्यवाद! :)
In reply to अरे वा! by खेडूत