पुणे कट्टा
मिपा बंद होते. कायप्पावर काही मोजक्याच महाभागांची आभासी भेट होत होती.
गाठभेट व्हावी म्हणून कायप्पा वर आवाज दिला.
रविवार, दिनांक सात मे तेवीस रोजी साडेदहा वाजता भेटायचे ठरले आहे.
जे येतील त्यांच्या संगे व जे येवू शकणार नाही त्यांच्या आठवणीत.
आता मिपा सुरू झाले आहे म्हणून जे कायप्पावर नाहीत त्यांच्यासाठी ही साद.
मिपा सुरू झाले म्हणून पुण्यातली मिसळ खाऊन तोंड गोड करूयात.
क. लो. आ.
ता. क. मिपा पुन्हा सुरू करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी रक्त आटवले त्यांना धन्यवाद. त्यांची उपस्थित वाछंनिय आहे. श्रमपरीहार्थ निशुल्क मिसळ पाव देउन सन्मान करण्यात येईल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
स्थळ.
जंगली महाराज रस्त्यावर, बालगंधर्व रंगमंदिराच्या शेजारी.
संभाजी उद्यानाचा प्लस कोड टाका.
हा घ्या
किंवा हे
कट्ट्यासाठी शुभेच्छा!
धन्यवाद.
पुण्यात दुसरी ठिकाणे नाहीत काय ?
सहमत.
गविभौ...
कपिलमुनी.....
वर सुचवलेले ठिकाण, (नाव कोणी
सहमत
ठाणे, कल्याण इकडून पुण्याच्या ठिकाणी येणे.
शुभेच्छा!
शैली आणि आवड.
अरे वाह ! लेखन आणि शैली पाहता
आण्णा धन्यवाद.
एक इथेच विचारून घेतो.
लायसन
बरोबर आहे.
कट्ट्याला आहेच. फक्त गडबडीत
मिसळ खायला वेळ ठेवा.
संभाजी उद्यान म्हणजे जवळपास
सेम हियर
पाठीमागेच...
रविवार म्हणजे बेडेकरला प्रचंड
तुम्ही म्हणाल तसं,
=))
मी पुण्यात असूनही...
मागे आम्ही सगळे शांग्रीला
पहिलाच कट्टा असेल, माझ्यासाठी
अरे वा!
वृत्तांत मिळाला.. धन्यवाद! :)