ईन्कम टॅक्स रीटर्न फाईल करण्यात मदत हवी आहे.
खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे मला कळत नाहीये की कोणता पर्याय निवडायचा. मी वर्ष २०२१-२२ साठी ईन्कम टॅक्स रीटर्न फाईल करुन पहात आहे.
मी फ्रीलान्सर म्हणुन आयटीआर बनवत आहे, कृपया माहीतीगारांनी मदत, मार्गदर्शन करावे. जे जास्त उत्सुक असतील त्यांनी मला पुर्ण आयटीआर तयार करुन दीली तर मला काहीही हरकत नाही. खरोखर!
(ह्युश चला वाचले हजार दीड हजार!)
मी फ्रीलान्सर म्हणुन आयटीआर बनवत आहे, कृपया माहीतीगारांनी मदत, मार्गदर्शन करावे. जे जास्त उत्सुक असतील त्यांनी मला पुर्ण आयटीआर तयार करुन दीली तर मला काहीही हरकत नाही. खरोखर!
(ह्युश चला वाचले हजार दीड हजार!)वर्गीकरण
वाचने
4131
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
माहितगार यांच्या प्रतिक्षेत..
In reply to माहितगार यांच्या प्रतिक्षेत.. by खेडूत
मी फक्त आणि फक्त https:/
ITR 3
In reply to ITR 3 by वामन देशमुख
मी २०२२-२३ हे आताच पुर्ण केले
In reply to मी २०२२-२३ हे आताच पुर्ण केले by शानबा५१२
प्रश्न समजला नाही.
मी २०२२-२३ हे आताच पुर्ण केले आहे.म्हणजे ३१जुलै २०२२ तारखेच्या आत डिपार्टमेंटला पाठवले आहे? त्यांचे तीन मेसेज आले असणार. १) आइटीआर मिळाले, वेरिफिकेशन पाठवा. २)वेरिफिकेशन पाठविल्यावर मिळाले.३) असेसमेंट झाली, रिफंड असला तर बँक अकाऊंटला पाठवला आहे. तर तुम्हाला आइटीआरचे रेडी टेम्प्लेट /रेकनर/फॉर्म भरणे बनवायचे आहे काय?In reply to प्रश्न समजला नाही. by कंजूस
तर तुम्हाला आइटीआरचे रेडी
Acessment Year बदला
In reply to Acessment Year बदला by rahul ghate
मी २०२२-२३ हे आताच पुर्ण केले
In reply to मी २०२२-२३ हे आताच पुर्ण केले by शानबा५१२
त्यांचे नियम बदलत असतात.
फ्रिलांसर म्हणून Itr ४ भरू
In reply to फ्रिलांसर म्हणून Itr ४ भरू by कॉमी
जर कुठे लेटेस्ट आयटीआर मागत
In reply to जर कुठे लेटेस्ट आयटीआर मागत by शानबा५१२
तुम्हाला मेसेज काय आला आहे?
In reply to तुम्हाला मेसेज काय आला आहे? by कंजूस
हायसं वाटल!
In reply to हायसं वाटल! by शानबा५१२
या धाग्यातील प्रश्नातून कळलं /समज झाला की