भारतीय शिक्षा बोर्ड
In reply to बरोबर शब्द आहे: शिक्षण by Trump
In reply to बरोबर शब्द आहे: शिक्षण by Trump
भारतीय शिक्षा बोर्डाची स्थापना गेल्या काही वर्षांपूर्वी झाली. 300 हून जास्त प्राध्यापक आणि 2000 हून अधिक शिक्षाविदांनी पाठ्यक्रम निर्मितीचे कार्य पूर्ण केले आहे.ही सुरुवातच अर्धवट वाटली मला तरी. शिक्षा बोर्डाची स्थापना काही वर्षे झाली, ओके, कोणी केली ? सरकारी आहे का गैरसरकारी संस्था आहे ? सरकारी असल्यास मनुष्यबळ विकास खात्याने केली आहे का ? हिचा अन न्यू एज्युकेशन पॉलिसीचा संबंध आहे का ? ते काहीच कळत नाहीये. ३०० प्राध्यापक अन २००० शिक्षाविद कुठं एकत्र आले होते, स्वयंसेवक म्हणून आले होते का पगारी, पाठ्यपुस्तक निर्मिती झाली पण ती कुठल्या बोर्डाला लागली आहेत ? ह्यांचं काही सविस्तर नाही, एकीकडे तुम्ही म्हणताय की पुढील वर्षी शिक्षा कार्य सुरू होईल अन दुसरीकडे म्हणताय का लवकरच शिक्षाबोर्ड कार्यरत होईल, आधी बोर्ड कार्यरत होऊन सिलेबस ठरवून मग शिक्षा कार्यरत होईल का कसे ?
In reply to मोघम वाटलं by जेम्स वांड
In reply to खरेतर त्रिभाषा सूत्र या by विजुभाऊ
In reply to खरेतर त्रिभाषा सूत्र या by विजुभाऊ
In reply to मला वाटते by धर्मराजमुटके
In reply to खरेतर त्रिभाषा सूत्र या by विजुभाऊ
संस्कृत भाषा अनिवार्य राहणार.
ही कालबाह्य, वेयवहारात ० ऊपयोग असलेली भाषा विद्यार्थ्यांवर का लादताहेत?? In reply to संस्कृत भाषा अनिवार्य राहणार. by अमरेंद्र बाहुबली
In reply to हिंदी ,मराठी ,संस्कृत सातवी आठवी नंतर जबरदस्ती का शिकावे ? by रानरेडा
In reply to हिंदी ,मराठी ,संस्कृत सातवी आठवी नंतर जबरदस्ती का शिकावे ? by रानरेडा
In reply to हिंदी ,मराठी ,संस्कृत सातवी आठवी नंतर जबरदस्ती का शिकावे ? by रानरेडा
काही उपयोगी पडेल असे कधी शिकवायला लागणार ?
तसं बघितले तर जे शिक्षण शाळेत / कॉलेजात घेतो त्याचा काहीही उपयोग नाही. म्हणजे बघा पार जीव तोडुन फोर्ट्रोन शिकलो. काय उपयोग झाला. साईन ठेटा / कॉस ठेटा जीवनात कधी वापरले नाही. उगा शिकलो. खरं म्हणजे सारे शाळा कालेजे बंद करायला हवे ..
मुलगा १५ वर्षाचा झाला की डायरेक्ट कामाला लावायचे ... शालेय शिक्षण काय कामाचे नाही ...
हाय काय अन नाय काय. In reply to अजून उपयोजक आयडी ने या by सुरसंगम
In reply to अजून उपयोजक आयडी ने या by सुरसंगम
In reply to तुम्ही तुमचं बघा by उपयोजक
In reply to संस्कृत या भाषेचा काय उपयोग होतो ?निरुपयोगी होती म्हणून संपली ना by धर्मराजमुटके
असं कसं ?
चित्रपटात हिरो व्हिलनची ठासतो तेव्हा , हिरो हिरॉईनची शादी होते तेव्हा बॅकग्राऊंडला संस्कृत श्लोकच तर वाजत असतात. केव्हढं भारी वाटतं ते ऐकायला आणि पाहायला :)
म्हणून काय लहान मुलांवर लादनार का? ऊर्दू शायर्या, मूशावरे नी गझली ही कानांना गोड वाटतात, मग तुम्ही म्हणाल मूलांवर ऊर्दू ही लादा. In reply to असं कसं ? by अमरेंद्र बाहुबली
In reply to मग तुम्ही म्हणाल मूलांवर ऊर्दू ही लादा. by धर्मराजमुटके
In reply to मराठी शिकून कोणाचा काय फायदा झालाय ? by रानरेडा
In reply to मराठी शिकून कोणाचा काय फायदा झालाय ? by रानरेडा
In reply to मराठी शिकून कोणाचा काय फायदा झालाय ? by रानरेडा
मराठी शिकून कोणाचा काय फायदा झालाय ?
झालाय ... माझा एक वर्गमित्र होता "घोष बाबु". अगदी मिळमिळीत बंगाली शिव्या द्यायचा ... बोका बोका म्हणायचा ..
मग त्याला माय मराठी शिकवली ..
आख्या कालेजात फेमस झाला बाबु. कुणाची टाप त्याला शिव्या द्यायची ... अस्सल मराठी शिव्या ... बंगाली शिव्यात दम नाही हे तोच नंतर सांगायचा ....
आता तर त्याची बायको पण मराठी आहे ... मस्त मराठीत भांडतात ..
बरोबर शब्द आहे: शिक्षण