भारतीय शिक्षा बोर्ड
भारतीय शिक्षा बोर्डाची स्थापना गेल्या काही वर्षांपूर्वी झाली. 300 हून जास्त प्राध्यापक आणि 2000 हून अधिक शिक्षाविदांनी पाठ्यक्रम निर्मितीचे कार्य पूर्ण केले आहे. बहुधा पुढच्यावर्षी पासून शिक्षण कार्य सुरू होईल. आधुनिक शिक्षासोबत भारतीय परंपरेला ही अभ्यासक्रमात स्थान दिले आहे. संस्कृत भाषा अनिवार्य राहणार. भाषा शिकताना त्या भाषिक साहित्याकारांसोबत अनुवादित दुसर्या भारतीय भाषांचे साहित्य ही राहील. आंग्ल भाषेत शेक्सपियर सोबत वैदिक साहित्य ही राहू शकते. मातृभाषेसोबत दुसरी भारतीय भाषा ही शिकावी लागेल. इतिहासाच्या पाठ्यक्रमात उपेक्षित दक्षिण भारत आणि पूर्वोत्तर भारताला ही उचित स्थान दिले गेले आहे. गणित विज्ञान इत्यादि विषयांत उपेक्षित प्राचीन भारतीय विद्वानांना ही स्थान दिले गेले आहे. सर्व धर्मांच्या सकारात्मक मूल्यांना ही स्थान दिले गेले आहे. रोजगार उन्मुख कौशल विकासावर पाठ्यक्रमात अधिक भर दिला जाईल. भारतीय शिक्षा बोर्डच्या श्री एन पी सिंह यांची एक पूर्वीची मुलाकात बोर्डाच उद्देश्य समजण्यास मदत होईल.
https://www.youtube.com/watch?v=xKT4ng4Orao&t=475s
आता शिक्षा बोर्ड वास्तविकतेत उतरणार आहे. सर्वांचे प्रतिसाद अपेक्षित
बरोबर शब्द आहे: शिक्षण
In reply to बरोबर शब्द आहे: शिक्षण by Trump
+ १
In reply to बरोबर शब्द आहे: शिक्षण by Trump
सरकारी शिक्षण आणि शिक्षा
मोघम वाटलं
In reply to मोघम वाटलं by जेम्स वांड
भारतीय शिक्षा बोर्ड हा CBSE
खरेतर त्रिभाषा सूत्र या
In reply to खरेतर त्रिभाषा सूत्र या by विजुभाऊ
विजुभाऊ
In reply to खरेतर त्रिभाषा सूत्र या by विजुभाऊ
मला वाटते
In reply to मला वाटते by धर्मराजमुटके
कश्याला
In reply to खरेतर त्रिभाषा सूत्र या by विजुभाऊ
त्रिभाषा सूत्र
वरील सर्वांशी सहमत. हिंदी ला
संस्कृत भाषा अनिवार्य राहणार.
संस्कृत भाषा अनिवार्य राहणार.ही कालबाह्य, वेयवहारात ० ऊपयोग असलेली भाषा विद्यार्थ्यांवर का लादताहेत??In reply to संस्कृत भाषा अनिवार्य राहणार. by अमरेंद्र बाहुबली
+१
हिंदी ,मराठी ,संस्कृत सातवी आठवी नंतर जबरदस्ती का शिकावे ?
In reply to हिंदी ,मराठी ,संस्कृत सातवी आठवी नंतर जबरदस्ती का शिकावे ? by रानरेडा
मराठी मातृभाषा असल्याने
In reply to हिंदी ,मराठी ,संस्कृत सातवी आठवी नंतर जबरदस्ती का शिकावे ? by रानरेडा
बरे आठवीनंतर उपयोगी मराठी
In reply to हिंदी ,मराठी ,संस्कृत सातवी आठवी नंतर जबरदस्ती का शिकावे ? by रानरेडा
काही उपयोगी पडेल असे कधी
काही उपयोगी पडेल असे कधी शिकवायला लागणार ?तसं बघितले तर जे शिक्षण शाळेत / कॉलेजात घेतो त्याचा काहीही उपयोग नाही. म्हणजे बघा पार जीव तोडुन फोर्ट्रोन शिकलो. काय उपयोग झाला. साईन ठेटा / कॉस ठेटा जीवनात कधी वापरले नाही. उगा शिकलो. खरं म्हणजे सारे शाळा कालेजे बंद करायला हवे .. मुलगा १५ वर्षाचा झाला की डायरेक्ट कामाला लावायचे ... शालेय शिक्षण काय कामाचे नाही ... हाय काय अन नाय काय.ढवळ्या मागे बांधला पवळ्या
अजून उपयोजक आयडी ने या
In reply to अजून उपयोजक आयडी ने या by सुरसंगम
तमीळचं रिवीजन करताहेत.
In reply to अजून उपयोजक आयडी ने या by सुरसंगम
तुम्ही तुमचं बघा
In reply to तुम्ही तुमचं बघा by उपयोजक
हे
संस्कृत या भाषेचा काय उपयोग होतो ?निरुपयोगी होती म्हणून संपली ना
In reply to संस्कृत या भाषेचा काय उपयोग होतो ?निरुपयोगी होती म्हणून संपली ना by धर्मराजमुटके
असं कसं ?
असं कसं ? चित्रपटात हिरो व्हिलनची ठासतो तेव्हा , हिरो हिरॉईनची शादी होते तेव्हा बॅकग्राऊंडला संस्कृत श्लोकच तर वाजत असतात. केव्हढं भारी वाटतं ते ऐकायला आणि पाहायला :)म्हणून काय लहान मुलांवर लादनार का? ऊर्दू शायर्या, मूशावरे नी गझली ही कानांना गोड वाटतात, मग तुम्ही म्हणाल मूलांवर ऊर्दू ही लादा.In reply to असं कसं ? by अमरेंद्र बाहुबली
मग तुम्ही म्हणाल मूलांवर ऊर्दू ही लादा.
In reply to मग तुम्ही म्हणाल मूलांवर ऊर्दू ही लादा. by धर्मराजमुटके
हहह, ख्याख्याख्या, फिदी फिदी
हिंदी विरोधात मराठी लोकांनी
मराठी शिकून कोणाचा काय फायदा झालाय ?
In reply to मराठी शिकून कोणाचा काय फायदा झालाय ? by रानरेडा
लॉल
In reply to मराठी शिकून कोणाचा काय फायदा झालाय ? by रानरेडा
रेड्याने वेद म्हटलेले होते १२
In reply to मराठी शिकून कोणाचा काय फायदा झालाय ? by रानरेडा
मराठी शिकून कोणाचा काय फायदा
मराठी शिकून कोणाचा काय फायदा झालाय ?झालाय ... माझा एक वर्गमित्र होता "घोष बाबु". अगदी मिळमिळीत बंगाली शिव्या द्यायचा ... बोका बोका म्हणायचा .. मग त्याला माय मराठी शिकवली .. आख्या कालेजात फेमस झाला बाबु. कुणाची टाप त्याला शिव्या द्यायची ... अस्सल मराठी शिव्या ... बंगाली शिव्यात दम नाही हे तोच नंतर सांगायचा .... आता तर त्याची बायको पण मराठी आहे ... मस्त मराठीत भांडतात ..सर्व प्रतिसाद वाचले. जेम्स
धाग्याचे नाव हे मूळ बोर्डाचे नाव आहे.
फक्त मराठी व इंग्लिश सक्तीची