करोनाचा बागुलबुवा
सुरुवातीला नरेंद्र मोदी दूरदर्शनवरून करोनाबाबत बोलले. टाळ्या वाजवून आणि दिवे लावून त्यांनी करोनासाठी काम करणाऱ्यांचे अभिनंदन करावयास सांगितले. प्रत्येक ठिकाणी मास्क घातलेली त्यांची छबी झळकायला लागली. अगदी मन की बात मधे माईक समोर सुद्धा ते तोंडावर मास्क घालू लागले.
स्वतः पंतप्रधानच सांगत असल्यामुळे जनतेनेही करोनाचा धसका घेतला आणि करोनाचा बागुलबुवा उभा राहिला. करोनाच्या उपचारासाठी हॉस्पिटलात दाखल झालेल्यांच्या बातम्या माध्यमांमधे झळकू लागल्या. त्यांचा दिनक्रमही दाखवला जाऊ लागला. हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर हे लोक स्वतःला करोना-योद्धे म्हणवत करोना डायरीज लिहू लागले.
करोनापासून वाचण्यासाठी लस कंपल्सरी झाली. सरकार कितीही नाही म्हटले तरी लस नसेल तर अनेक ठिकाणी अडवणूक व्हायला लागली. त्यामुळे मनात नसताना अनेकांना लस घ्यावी लागली. मूळात रोग खरा आहे का याचा पत्ता नाही आणि इथे उपचारांची सक्ती सुरू झाली होती. पण यामधे अनेक लोकांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता आणि उभ्या केलेल्या करोनाच्या बागुलबुवाला न जुमानता करोनाची लस अजिबात घेतली नाही.
बातमी पहा
आणि आता स्वतः केंद्र सरकार न्यायालयामधे सांगते की लस सक्तीची नाही आणि लसवाल्या कंपन्यांना न्यायालय सांगते की आधी तुमच्या लसीचे कुणाकुणावर दुष्परिणाम झालेले आहेत त्याची आकडेवारी आणून द्या आणि लस निर्मात्या कंपन्या म्हणतात आम्ही अशी आकडेवारी देणार नाही अशी आकडेवारी दिली तर आमच्या लशीच्या खपावर परिणाम होईल.
आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीमधे एक डॉक्टर प्रामाणिकपणाने सांगतात, हा रोग काय आहे ते आम्हाला समजलेले नाही. जगभरात सगळीकडे चाचपडतच उपचार सुरू आहेत.
असे असताना उच्चशिक्षित डॉक्टर्स मात्र करोनाबाबत छातीठोकपणे बोलताना आणि करोनाची भीती आणखीन वाढवताना दिसतात. प्रश्न पडतो हे डॉक्टर्स या गोष्टी मुद्दामून करीत असतात की सामान्य माणसांप्रमाणेच तेही अनभिज्ञ असतात ?
वाचने
33398
वाचनखूण
प्रतिक्रिया
147
म्हणजे तुम्हाला हा सगळा
.
In reply to . by कॉमी
आमच्याकडे गुगल असते, ट्विटर , फेसबुक वरून काय ती खरीखरी माहिती आ
डॉक्टर काहीच निर्णय घेवू शकत नाहीत
In reply to डॉक्टर काहीच निर्णय घेवू शकत नाहीत by sunil kachure
डब्ल्यूएचओ ही फक्त सल्ला
In reply to डॉक्टर काहीच निर्णय घेवू शकत नाहीत by sunil kachure
डब्ल्यूएचओ ही फक्त सल्ला
नव्या बाटलीत जुनी दारु?
In reply to नव्या बाटलीत जुनी दारु? by सुक्या
मी रोगच खोटा आहे असे म्हणतोय
In reply to मी रोगच खोटा आहे असे म्हणतोय by आशु जोग
आपल्या मताचा आदर आहे. पण मी
मजेची गोष्ट आहे.
करोनाबरोबरीने जगायची सवय लावुन घेणे हाच उपाय
किती ही काळजी घ्या
In reply to किती ही काळजी घ्या by sunil kachure
कचरे बुवा
बागुल
In reply to बागुल by माईसाहेब कुरसूंदीकर
10 pcs असलेलं surgical मास्क
In reply to बागुल by माईसाहेब कुरसूंदीकर
रोगच खोटा?
जागतिक पातळीवर
आता एक संतबाबांचा विडिओ मिळालाय एकोश्टाइल आहे.
खरंच बागुलबुवा
करोनाचा विषाणू कुठे आहे ?
रोग खोटा आहे. मेलेले लोक
In reply to रोग खोटा आहे. मेलेले लोक by आशु जोग
१०० % सहमत
In reply to १०० % सहमत by गामा पैलवान
धन्यवाद
In reply to रोग खोटा आहे. मेलेले लोक by आशु जोग
आकाशातील ग्रहांची शांती करता
In reply to आकाशातील ग्रहांची शांती करता by सुबोध खरे
१००% सहमत
आशु जोग
In reply to आशु जोग by उन्मेष दिक्षीत
सर्व प्रकार जवळून बघितले आहेत
In reply to सर्व प्रकार जवळून बघितले आहेत by sunil kachure
दवाखान्यात गेला असता तर गेला असता...
In reply to दवाखान्यात गेला असता तर गेला असता... by उन्मेष दिक्षीत
डॉक्टरांचा सरळ अपमान करताय तुम्ही
In reply to डॉक्टरांचा सरळ अपमान करताय तुम्ही by sunil kachure
ब्लॅक फंगस भारतात त्याच वेळी
In reply to दवाखान्यात गेला असता तर गेला असता... by उन्मेष दिक्षीत
डॉक्टरांचा सरळ अपमान करताय तुम्ही
In reply to दवाखान्यात गेला असता तर गेला असता... by उन्मेष दिक्षीत
@उन्मेष दिक्षीत
In reply to @उन्मेष दिक्षीत by सुबोध खरे
+१
In reply to +१ by कॉमी
चुकीचा आरोप
In reply to चुकीचा आरोप by sunil kachure
उपचार चुकीचे झाले असे फक्त
In reply to उपचार चुकीचे झाले असे फक्त by सुबोध खरे
उपचार चुकीचे झाले असे फक्त
In reply to उपचार चुकीचे झाले असे फक्त by विवेकपटाईत
@ विवेकपटाईत
अशक्य
सुबोध खरे डॉक्टरांना प्रश्न
In reply to सुबोध खरे डॉक्टरांना प्रश्न by गामा पैलवान
मृत्यू किंवा गंभीर आजार झाले
In reply to सुबोध खरे डॉक्टरांना प्रश्न by गामा पैलवान
गामा पैलवान
In reply to गामा पैलवान by उन्मेष दिक्षीत
व्हेअर इज द अॅक्नॉलेजमेंट ?
व्हेअर इज द अॅक्नॉलेजमेंट ?काय पण अपेक्षा बॉ तुमच्या ... स्वतः वर आले की हेच लोक पृष्ट्भागाला पाय लाउन पळतात. वर तोंड करुन विदा द्या म्हणतात ... दुर्लक्ष करा ..In reply to व्हेअर इज द अॅक्नॉलेजमेंट ? by सुक्या
बाय द वे.कालच मी फायझर चा
In reply to बाय द वे.कालच मी फायझर चा by सुक्या
अरे व्वा मी पण...
In reply to अरे व्वा मी पण... by कर्नलतपस्वी
मी पण डिसेंबर च्या पार्टीत
संधीसाधूनी वाहत्या करोनात हात धुवून घेतले.ही जमात कुठेही हात धुवुन घेते. त्याला ईलाज नाही. गरजेच्या काळात लुटने हेच ह्या लोकांना माहीत असते.या महामारी मधे डॉक्टर व त्यांचे सहकारी यांनी काम व्यवस्थित केले.१००% सहमत. यात डॉक्टर/ पोलिस / ईतर कर्मचारी हे सारे आले.In reply to बाय द वे.कालच मी फायझर चा by सुक्या
कालच मी फायझर चा तिसरा डोस घेउन आलो
In reply to कालच मी फायझर चा तिसरा डोस घेउन आलो by sunil kachure
होय.
In reply to सुबोध खरे डॉक्टरांना प्रश्न by गामा पैलवान
तुम्ही गुपचूपपणे पुस्तक वाचलं
फेबुवरून साभार
पॉझेटिव्ह आणि निगेटिव्हचा घोळ ... काय खरे आणि काय खोटे
In reply to पॉझेटिव्ह आणि निगेटिव्हचा घोळ ... काय खरे आणि काय खोटे by चित्रगुप्त
खरं तर
In reply to पॉझेटिव्ह आणि निगेटिव्हचा घोळ ... काय खरे आणि काय खोटे by चित्रगुप्त
कोविड टेस्टा किती विश्वसनीय
In reply to पॉझेटिव्ह आणि निगेटिव्हचा घोळ ... काय खरे आणि काय खोटे by चित्रगुप्त
"केवढा मोठा लोचा "!
RTPCR हि चाचणी ६३ % अचूक आहे
In reply to RTPCR हि चाचणी ६३ % अचूक आहे by sunil kachure
नाही.
करोंना काळात ही भारतात मृत्यू
In reply to करोंना काळात ही भारतात मृत्यू by विवेकपटाईत
?
In reply to ? by कॉमी
अडगा प्रतिसाद
In reply to करोंना काळात ही भारतात मृत्यू by विवेकपटाईत
संख्याशास्त्रीय मॉडेलिंग
In reply to संख्याशास्त्रीय मॉडेलिंग by कॉमी
उपचार मुळे
In reply to उपचार मुळे by sunil kachure
तुमचे स्वतःचे मत असेल तर तसे
In reply to तुमचे स्वतःचे मत असेल तर तसे by कॉमी
कॉमी
In reply to कॉमी by sunil kachure
Who वर चvअविश्वास
In reply to कॉमी by sunil kachure
मी त्यावर एक संबंध धागा काढला
In reply to करोंना काळात ही भारतात मृत्यू by विवेकपटाईत
करोंना पेक्षा औषधांनी बळी
दर्जा हा शब्द
प्रतिवाद करा
इंडस्ट्रिअल उपयोग साठी
Omeycron नंतर
आडगा प्रतिसाद
In reply to आडगा प्रतिसाद by कॉमी
चूक मान्य करण्याचे मोठेपण नसेल तर
करोना, लस, लागण वगैरे संबंधी सुबोध खरे डॉक्टरांना प्रतिसाद
In reply to करोना, लस, लागण वगैरे संबंधी सुबोध खरे डॉक्टरांना प्रतिसाद by गामा पैलवान
करोनावर जनुकोपचार खरंच करावे
In reply to करोना, लस, लागण वगैरे संबंधी सुबोध खरे डॉक्टरांना प्रतिसाद by गामा पैलवान
प्रश्न योग्य आहेत.
पुणे-ंमुंबै. पुन्हा नवे रुग्ण.
In reply to पुणे-ंमुंबै. पुन्हा नवे रुग्ण. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भयाण हाहाकार अगदी ....
In reply to भयाण हाहाकार अगदी .... by गामा पैलवान
तेच कि, कोरोना काय संसर्गजन्य
In reply to पुणे-ंमुंबै. पुन्हा नवे रुग्ण. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to प्रा.डॉ.दिलीप बिरुटे by सुबोध खरे
ब्वॉरं...!
In reply to ब्वॉरं...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे सर
पोलिओ डोस सारखे
जनुकीय तंत्राची लस ?
In reply to जनुकीय तंत्राची लस ? by गामा पैलवान
करोनासारख्या किरकोळ
In reply to करोनासारख्या किरकोळ by सुबोध खरे
फुगवलेले आकडे, पूर्वग्रह, OAS, इत्यादि
Dr खरे काय कोणीच ह्याचे उत्तर देणार नाहीत
In reply to Dr खरे काय कोणीच ह्याचे उत्तर देणार नाहीत by sunil kachure
कचरे बुवा
बरोबर आहे तुमचे.
In reply to बरोबर आहे तुमचे. by कॉमी
बकवास प्रतिसाद
In reply to बकवास प्रतिसाद by sunil kachure
बकवास प्रतिसाद
In reply to बरोबर आहे तुमचे. by कॉमी
पायलटने सिक्युरिटी बोलवून मला
In reply to बरोबर आहे तुमचे. by कॉमी
ते एयरोडायनॅमिक्स /
In reply to बरोबर आहे तुमचे. by कॉमी
विमान आणि लस
In reply to विमान आणि लस by गामा पैलवान
विमान आस्थापनाच्या संशोधन ( R
In reply to विमान आस्थापनाच्या संशोधन ( R by सुबोध खरे
मनापासून हसलो
In reply to मनापासून हसलो by sunil kachure
मर्मभेदी
In reply to मर्मभेदी by गामा पैलवान
ते उद् गार प्रसिध्द भुवई
उत्तर देण्याची क्षमता नसेल तर
In reply to उत्तर देण्याची क्षमता नसेल तर by sunil kachure
गुगल करा- Pfizer vaccine how
In reply to गुगल करा- Pfizer vaccine how by कॉमी
तुमचे विचार इथे व्यक्त करा
Fair and lovely
In reply to Fair and lovely by sunil kachure
कचरे बुवा
काळी बुरशी वर कोणी तोंड उघडत नाही
ब्लॅक फंगस भारतात त्याच वेळी
वाक्य रचना चुकली चूक मान्य
वाक्य रचना चुकली चूक मान्य
अहंकार. भारतीय लोकात जास्त आहे
In reply to अहंकार. भारतीय लोकात जास्त आहे by sunil kachure
विपरीत उपचार
In reply to अहंकार. भारतीय लोकात जास्त आहे by sunil kachure
पण भारतीय फक्त अहंकार प्रचंड
लशीकरणाची बनावट प्रमाणपत्रे
In reply to लशीकरणाची बनावट प्रमाणपत्रे by गामा पैलवान
मूर्खच नाही तर महामूर्ख असतात
In reply to मूर्खच नाही तर महामूर्ख असतात by हणमंतअण्णा शंक…
महामूर्खांची यादी
अंध श्रद्धा आणि शिक्षित अडाणी
गामा पैलवान आणि दिलीप बिरुटे
थोतांडाच्या केसेस मुंबईमध्ये
In reply to थोतांडाच्या केसेस मुंबईमध्ये by कॉमी
कुठे लोकांशी वितंडवाद घालत
In reply to थोतांडाच्या केसेस मुंबईमध्ये by कॉमी
क्लिनिकल इन्फेक्शन = ?
In reply to थोतांडाच्या केसेस मुंबईमध्ये by कॉमी
परत मास्क लावा म्हणताय मामु.
In reply to परत मास्क लावा म्हणताय मामु. by सुक्या
Maharashtra मध्ये वास्तव्य असेल तर
In reply to Maharashtra मध्ये वास्तव्य असेल तर by sunil kachure
साहेब,
In reply to परत मास्क लावा म्हणताय मामु. by सुक्या
हाहाहा ...!
In reply to परत मास्क लावा म्हणताय मामु. by सुक्या
हाहाहा ...!
In reply to परत मास्क लावा म्हणताय मामु. by सुक्या
हाहाहा ...!
In reply to हाहाहा ...! by गामा पैलवान
गा मा ..
In reply to गा मा .. by सुक्या
मी नाही हो ....
In reply to मी नाही हो .... by गामा पैलवान
हे घ्या फेस डायपर वाले टीशर्ट
In reply to गा मा .. by सुक्या
सुक्या
In reply to सुक्या by उन्मेष दिक्षीत
खरंय !!
In reply to खरंय !! by सुक्या
बालकांचं काय?
In reply to बालकांचं काय? by गामा पैलवान
@गा.पै. लगे रहो गापैभौ.'थोतांडोपचार' हा शब्द आवडल्या गेला आहे.
In reply to बालकांचं काय? by गामा पैलवान
आता तुम्ही गोल पोस्ट बदलताय !
सुबोध खरे यांच्या प्रतिसाद
In reply to सुबोध खरे यांच्या प्रतिसाद by विवेकपटाईत
1. शुगर वाढणे,
करोंनापेक्षा औषधांनी बळी जास्त घेतले हे धडधडीत असत्य
आहे यात मुळी सुद्धा शंका नाहीIn reply to 1. शुगर वाढणे, by सुबोध खरे
हर्ड मेंटॅलिटी . . .
In reply to हर्ड मेंटॅलिटी . . . by सुक्या
भारतात अगदी आफाट प्रमाणात
In reply to भारतात अगदी आफाट प्रमाणात by सुबोध खरे
३० % या आकड्याचा स्रोत काय
In reply to ३० % या आकड्याचा स्रोत काय by गामा पैलवान
जालावर भरपूर स्रोत आहेत
In reply to 1. शुगर वाढणे, by सुबोध खरे
डॉ. साहेब
In reply to 1. शुगर वाढणे, by सुबोध खरे
हसावे की रडावे तेच समजत नाही
In reply to हसावे की रडावे तेच समजत नाही by sunil kachure
कचरे बुवा
In reply to कचरे बुवा by सुबोध खरे
बाकी तुम्हाला काही सांगणे
In reply to बाकी तुम्हाला काही सांगणे by उन्मेष दिक्षीत
मतावर ठाम रहा
In reply to मतावर ठाम रहा by sunil kachure
हे पालथ्या घड्यावर नव्हे तर
In reply to 1. शुगर वाढणे, by सुबोध खरे
करोंनापेक्षा औषधांनी बळी
In reply to करोंनापेक्षा औषधांनी बळी by विवेकपटाईत
you get a skin rash that may
दलाल
करोनामृत्यू व लसमृत्यू
In reply to करोनामृत्यू व लसमृत्यू by गामा पैलवान
मी फक्त औषधांमुळे झालेले