परदेशी गेलेले भारतीय
दरवर्षी लखो विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशी जातात. लाखो भारतीय नागरीक नोकरीसाठी परदेशी जातात. कधीतरी अनपेक्षितरित्या परदेशात गंभीर परिस्थिती निर्माण होते, जीवीताला धोका नोर्माण होतो. अशावेळी परदेशस्थ भारतीय साहजिकच भारत सरकारने आपली सुटका करुन आपलाला भारतात सुखरूप परत न्यावे अशी अपेक्षा व्यक्त करतात, सरकारला विनंती करतात, त्यांचे नातेवाईक सरकारला विनंती करतात. सरकारही तसा प्रयत्नं करतं
सध्या युक्रेन युद्धामुळे तिथे असलेले हजारो भारतीय विद्यार्थी अडकले आणि सरकारने आपली सुटका करावी अशी विनंती विद्यार्थी व पालक यांनी केली. सरकारने अर्थातच योग्य हालचाली करुन त्यांना परतही आणलं. अशा घटना यापूर्वीही घडल्या होत्या.
मात्र यावेळचं चित्र जरा वेगळं, किंबहुना विपरीत आहे.
हे सर्व विद्यार्थी स्वांत सुखाय, स्वतःचं जीवन समृद्ध करण्यासाठी गेले आहेत. युद्ध सुरु होण्याआधी अनेक दिवस या विद्यार्थ्यांना बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. अशा परिस्थितीत सरकारने आपल्याला फुकट नेलं पाहिजे असा त्यांचा आणि पालकांचा आग्रह का? आखातात गेलेया हातावर पोट असलेल्या कामगारांना फुकट आणणं समजण्यासारकहं आहे. सर्वात खटकलेली गोष्ट म्हणजे एकिकडे अनेक विद्यार्थी व पालक कृतज्ञता व्यक्त करत असताना अनेक विद्यार्थी उद्धटपणे बोलताना, अरेरावी करताना दिसून आले आहेत. "आम्हाला अनेक मैल चालावं लागलं मग सरकारी विमान मिळालं, जेवणखाण चांगलं नव्हतं, स्वच्छ्तागृहं स्वच्छ नव्हती, आम्हाला आणलं तर उपकार केले का? अशी भाषा वापरताना काही विद्यार्थी दिसत आहेत. काही वायरल व्हिडीओ मध्ये विमानतळावर स्वागथार्थ आलेले सरकारी अधिकारी/ मंत्री यांची दखल न घेता वा त्यांनी केलेल्या स्वगताला प्रतिसादही न देता विद्यार्थी दिसत होते.
तर अशा स्वस्खुशीने स्वांतसुखाय परदेशी गेलेल्या आणि जाणीवपूर्वक संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांना सरकारने फुकट का आणावे?
आता तर या विद्यार्थ्यांना तिथे परत जाणं शक्य नसेल तर इथल्या वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश दिला जावा अशी मागणी केली जात आहे. भारतीय विद्यार्थ्यांनी यांच्यापायी आपलं नुकसान का सहन करावं?
हे म्हणजे बँकेत व्याज कमी मिळतं म्हणून नफा कमावण्यासाठी शेअरमध्ये पैसे गुंतवणार्यांनी बाजार आपटल्यावर सरकारकडे नुकसान भरपाई मागण्यासारखं आहे
मिपाकरांची मते जाणून घ्यायला आवडेल
वाचने
18262
वाचनखूण
प्रतिक्रिया
60
चुकिची तुलना
In reply to चुकिची तुलना by अनन्त अवधुत
जोखीम
In reply to जोखीम by सर्वसाक्षी
जोखीम
आपलीच पोरं तिथे अडकले आहेत,
In reply to आपलीच पोरं तिथे अडकले आहेत, by सुबोध खरे
हे सर्वत्रच आहे.
In reply to आपलीच पोरं तिथे अडकले आहेत, by सुबोध खरे
किमान यायचे भाडे तरी ?
In reply to किमान यायचे भाडे तरी ? by सामान्यनागरिक
यातले बरेचसे भारतातून ओवाळून
युक्रेन मधील भारतीयांना भारत
In reply to युक्रेन मधील भारतीयांना भारत by रात्रीचे चांदणे
इथे शिक्षण
In reply to इथे शिक्षण by सर्वसाक्षी
खरेतर या परतलेल्या
In reply to खरेतर या परतलेल्या by चौथा कोनाडा
३ महिने ? ३ वर्ष तरी !
In reply to खरेतर या परतलेल्या by चौथा कोनाडा
परदेशातील आपल्या नागरिकांना
सध्या काय?
हे पुढे आपण करुन घेऊ. आत्ता सध्या काय?
In reply to सध्या काय? by सुरिया
हा प्रतिसाद मनोरंजक आहे...
In reply to सध्या काय? by सुरिया
+१
https://youtu.be/tFnl81osXUI
एवढा त्रागा कशाला
In reply to बॅग भरा आणी लायक देशात चालू पडा by कर्नलतपस्वी
"+111111
तुका म्हणे ऐशा नरा। मोजून माराव्या पैजारा।।” .
सर्वसाक्षी सरजी
In reply to सर्वसाक्षी सरजी by जेम्स वांड
+१
In reply to सर्वसाक्षी सरजी by जेम्स वांड
एक रुपयाची गोष्ट
In reply to एक रुपयाची गोष्ट by सर्वसाक्षी
+१. उद्या युरोप मध्ये युक्रेन
सहमत
In reply to सहमत by कर्नलतपस्वी
+१
मूळ मुद्दा
In reply to मूळ मुद्दा by sunil kachure
आभार कशासाठी?
In reply to आभार कशासाठी? by सर्वसाक्षी
जे परिक्षा उत्तीर्ण होत नाहीत
In reply to मूळ मुद्दा by sunil kachure
ते काही असलं तरी
भारतीय आहेत ते! अडचणीत आहेत
माझे दोन शब्द !
In reply to माझे दोन शब्द ! by धर्मराजमुटके
सहमत
In reply to माझे दोन शब्द ! by धर्मराजमुटके
धर्मराज सरांशी
रास्त खर्च घ्यावा.
कोणी ईथे असे म्हणत नाही
In reply to कोणी ईथे असे म्हणत नाही by sunil kachure
हा मूळ चर्चेचा विषय नाही
In reply to कोणी ईथे असे म्हणत नाही by sunil kachure
काईच्या काई !
काय गंमत आहे बघा, आमच्या
In reply to काय गंमत आहे बघा, आमच्या by टीपीके
You can't satisfy everyone everytime.
In reply to काय गंमत आहे बघा, आमच्या by टीपीके
काहीही करून नावडतीला शिव्या द्यायच्या
विचार आवडले
In reply to विचार आवडले by मुक्त विहारि
+1
सहमत.
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसाद आवडला
In reply to प्रतिसाद आवडला by Trump
:-))
In reply to प्रतिसाद आवडला by Trump
सदस्य नावाप्रमाणेच लब्बाड
In reply to प्रतिसाद आवडला by Trump
तुम्ही नेहमीप्रमाणे श्री
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+++1
एक मुद्दा..
In reply to एक मुद्दा.. by अनिता
सहनत
In reply to एक मुद्दा.. by अनिता
ओ तै
युक्रेनच्या सुमी शहरात
हे एकदम साफ आहे
In reply to हे एकदम साफ आहे by sunil kachure
लोक म्हणजे तुम्ही ना? शक्य
In reply to हे एकदम साफ आहे by sunil kachure
भारत सरकार किंवा भारत देश त्यांच्या नागरिकांना शिक्षणाची सुविधा
In reply to भारत सरकार किंवा भारत देश त्यांच्या नागरिकांना शिक्षणाची सुविधा by मुक्त विहारि
थेट नेहरूंच्या काळापासून
In reply to हे एकदम साफ आहे by sunil kachure
"भारत सरकार काही ही करत नाही.
51
आणी हो
मला प्रतिक्रिया पाहून हसावे की रडावे हे कळत नाही