अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन: ९४वे साहित्य संमेलन
१. मिपावर साहित्य संमेलनावर धागा नाही हे पाहुन आश्चर्य वाटले ! म्हणजे धागा कदाचित आलाही असेल पण मला तरी दिसला नाही !
२. ह्यावेळी काही अध्यक्षपदाची निवडणुक वगैरे नाही , शिवाय दिब्रिटो, सबनीस सारखा कोणी विवादास्पद अध्यक्ष नाही , जयंत नारळीकरांच्या सारखा अगदीच सर्वसामान्य साहित्यिक अध्यक्ष झाल्यामुळे सगळी मजा गेली राव .
३. मुळात साहित्यसंमेलनाचा सर्वसामान्य नागरिकांना उपयोग काय ? तिथे सामान्य वाचकांचे मुद्दे चर्चेला घेतले जातात का काही ?
४. साहित्यसंमेलनाला काही सरकारी फंडिंग बिंडिंग असते का ? स्वागताध्यक्ष म्हणुन भुजबळ साहेब दिसले म्हणुन विचार आला की संमेलनाच्या पैशाचे गणित काय ?
५. मिपाच्या धोरणानुसार चारोळी धागे उडवले जातात , किमान आमचे तरी उडवले जातात म्हणुन ही एक्ष्ट्रा लाईन विनाकारण अॅड केली आहे !
वाचने
17674
वाचनखूण
प्रतिक्रिया
61
काहींना अध्यक्ष होणे प्रतिष्ठेचे वाटते.
ह्यावेळी काही अध्यक्षपदाची
सरकारी कार्यक्रम आहे
नाशिकचे साहित्य संमेलन " वाद नाहीत असे कसे होईल?"
In reply to नाशिकचे साहित्य संमेलन " वाद नाहीत असे कसे होईल?" by सामान्यनागरिक
आमच्या सारखे काहीच लोक तेथे
In reply to आमच्या सारखे काहीच लोक तेथे by प्रचेतस
तुमचा शब्द कसा मोडू ?
In reply to आमच्या सारखे काहीच लोक तेथे by प्रचेतस
प्रचेतस
शिकांतिका = शोकांतिका : टंकन दोषा बद्दल क्षमस्व !
१. मिपावर साहित्य संमेलनावर
In reply to १. मिपावर साहित्य संमेलनावर by प्रचेतस
>>>>>मी काढलेल्या धाग्याची
In reply to >>>>>मी काढलेल्या धाग्याची by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी सुद्धा एक धागा काढलेला हं
In reply to मी सुद्धा एक धागा काढलेला हं by प्रचेतस
सध्या व्यस्तय.
In reply to सध्या व्यस्तय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आत्ता चिकन घ्यायला मार्केटात
In reply to १. मिपावर साहित्य संमेलनावर by प्रचेतस
काळाजी घ्या
In reply to काळाजी घ्या by प्रसाद गोडबोले
=))
ऑनलाइन लिंक
....अगदीच सर्वसामान्य साहित्यिक
In reply to ....अगदीच सर्वसामान्य साहित्यिक by Nitin Palkar
सर्वसामान्य म्हणजे भांडाभांडी
In reply to सर्वसामान्य म्हणजे भांडाभांडी by कॉमी
धागाकर्ता त्यांच्या लेखनाला सर्वसामान्य म्हणत नसावा.
In reply to धागाकर्ता त्यांच्या लेखनाला सर्वसामान्य म्हणत नसावा. by प्रसाद गोडबोले
सावरकरांचा काय अवमान केला
In reply to सावरकरांचा काय अवमान केला by आग्या१९९०
स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी
In reply to स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी by Nitin Palkar
कविकट्ट्याला त्यांचे नांव
संमेलनाबद्दल लिहीण्यासारखे
In reply to संमेलनाबद्दल लिहीण्यासारखे by पाषाणभेद
वा ! काय तर्क आहे !
भाषण
डॉ जयंत नारळीकर यांची एक
In reply to डॉ जयंत नारळीकर यांची एक by सुबोध खरे
खालील वाक्या बद्दल धन्यवाद ....
९४ वे अखिल भारतीय मराठी
In reply to ९४ वे अखिल भारतीय मराठी by पाषाणभेद
अरे व्वा
In reply to ९४ वे अखिल भारतीय मराठी by पाषाणभेद
अभिनंदन!
In reply to ९४ वे अखिल भारतीय मराठी by पाषाणभेद
व्वा !!!
In reply to ९४ वे अखिल भारतीय मराठी by पाषाणभेद
सुंदर फोटो!
In reply to ९४ वे अखिल भारतीय मराठी by पाषाणभेद
छान प्रचि, पाभे !
+१
लगे रहो पाभे !धागा आवडला
रटाळाच्या पालखीचे भोई
आपल्या लाडक्या गिरीश कुबेर
In reply to आपल्या लाडक्या गिरीश कुबेर by सुबोध खरे
अरेच्चा !
In reply to आपल्या लाडक्या गिरीश कुबेर by सुबोध खरे
गिरीश कुबेर यांचे तोंड संभाजी
In reply to गिरीश कुबेर यांचे तोंड संभाजी by प्रसाद गोडबोले
मराठी साहित्य आणि मराठी समाज
In reply to मराठी साहित्य आणि मराठी समाज by चौकस२१२
ते दिवस गेले....
In reply to मराठी साहित्य आणि मराठी समाज by चौकस२१२
समाज दुभंगलेला आहे हे समजू
In reply to समाज दुभंगलेला आहे हे समजू by प्रसाद गोडबोले
आनंद आहे ....
In reply to समाज दुभंगलेला आहे हे समजू by प्रसाद गोडबोले
हो .. हो असे जातीकरण विखारी
In reply to समाज दुभंगलेला आहे हे समजू by प्रसाद गोडबोले
फँशन
In reply to समाज दुभंगलेला आहे हे समजू by प्रसाद गोडबोले
फँशन
In reply to समाज दुभंगलेला आहे हे समजू by प्रसाद गोडबोले
फँशन
In reply to गिरीश कुबेर यांचे तोंड संभाजी by प्रसाद गोडबोले
हो ना मी एक "टूलकिट" म्हणून
In reply to हो ना मी एक "टूलकिट" म्हणून by चौकस२१२
श्री जावेद आखतर यांनी
तोच सूर आळवला
In reply to तोच सूर आळवला by चौकस२१२
1. साहित्य संमेलन होतं की
एकंदर सा सं जेमतेमच झाले,
In reply to एकंदर सा सं जेमतेमच झाले, by सुबोध खरे
अंहं
In reply to अंहं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'कविकट्टा' यात गर्दी होत
In reply to 'कविकट्टा' यात गर्दी होत by आग्या१९९०
हा हा हा
In reply to 'कविकट्टा' यात गर्दी होत by आग्या१९९०
पुढच्या वेळेस "बाप्पू" नाही
In reply to पुढच्या वेळेस "बाप्पू" नाही by सुबोध खरे
अर्रर्रर्रर्र
In reply to पुढच्या वेळेस "बाप्पू" नाही by सुबोध खरे
ह्याचा अर्थ सावरकर प्रेम हे
In reply to अंहं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गर्दी तुडुंब होती.
लुनावाले ब्रह्मे मंडप असतो का?
In reply to लुनावाले ब्रह्मे मंडप असतो का? by कंजूस
लुनावाले ब्रह्मे
😀
लुनावाल्यांना टाळून पुढे जाणे हे आखिल मराठी साहित्याचे मोठे नुकसान असेल !मी काय म्हणतो