मुंबईत २६ नोव्हे. रोजी हल्ला केल्यानंतर कमांडो कारवाईत मरण पावलेल्या अतिरेक्यांचे भारतभुमीत कुठेही दफन होऊ न देण्याचा निर्णय काही मुस्लिम संघटनानी घेतला आहे. अधिक बातमी इथे वाचता येईल.
हा एक अतिशय चांगला निर्णय म्हणता येईल.
पण याच बरोबर या मुस्लिम संघटनानी या समाजातील सुशिक्षित बेकार तरुण गुन्हेगारी कडे न वळता मुळ प्रवाहात कसे सामिल होतील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
आपल्याला काय वाटते?
वाचन संख्या
3203
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक चांगला
व्वा व्वा
हा शुद्ध
सहमत
In reply to हा शुद्ध by विजुभाऊ
उत्स्फुर्त प्रतिक्रिया
नक्राश्रू
उपाय
अहो सुनिल
In reply to उपाय by सुनील
असला दिखाउ पणा उपयोगी नाही
हे अपेक्षीतच होतं.. दफन केलं असतं तर त्यांच्या
द्वेषपूर्ण विचार
In reply to हे अपेक्षीतच होतं.. दफन केलं असतं तर त्यांच्या by एक
तूलना चुकीची करत आहात.
In reply to द्वेषपूर्ण विचार by _समीर_
अवयव दान..
काय बोलायचं तेच कळत नाही..