चालू घडामोडी - श्रावण-भाद्रपद शके १९४३ (भाग १)
In reply to मथुरा - उत्तर प्रदेशचे दूध उत्पादक केंद्र by निनाद
येथे आता मंस आणि मदिरा विक्रीवर निर्बंध घातले गेले आहेत.- उत्पादन-वाहतुक- साठवणूक-विक्री-खरेदी-वापर असे सर्वंकश निर्बंध का घातले जात नाहीत. विक्रीवर निर्बंध म्हणजे मी बाहेरून तिथे घेऊन जाऊ शकतो, एखाद्याला फुकट देऊ शकतो किंवा स्वत: वापरू शकतो. आपल्या इथे सुद्धा गुटख्यावर अशीच अर्धवट बंदी आहे. बंदी एकतर सर्वंकश असावी आणि तिचे पूर्ण अवलंबन केले जावे. संपूर्ण पूर्ण भारत तंबाखू-सुपारी-बिडी-सिगारेट मुक्त व्हावा अशी फार वर्षांपासून इच्छा आहे. मथुरेत जो प्लान आहे (अशा वस्तूंच्या विक्रीत सहभागी असलेल्यांना दुसऱ्या नोकरीत किंवा व्यापारात काम देण्यासाठी खास योजना सुरू केली गेली आहे.) त्या धर्तीवर नक्कीच करता येईल. (तंबाखू-सुपारी-बिडी-सिगारेट यावर बंदी घालणे सामाजिक-आर्थिक कारणासाठी शक्य नसेल तर थुंकण्यावर सरसकट आणि निर्दयी निर्बंध लादले जावेत अशी पण एक इच्छा आहे!)
In reply to मथुरा - उत्तर प्रदेशचे दूध उत्पादक केंद्र by निनाद
In reply to मथुरा - उत्तर प्रदेशचे दूध उत्पादक केंद्र by निनाद
In reply to फालतू निर्णय by कॉमी
In reply to फालतू काय आहे यात ? by गॉडजिला
In reply to फालतू काय आहे यात ? by गॉडजिला
In reply to सोसायट्या आणि बॅचलरवाले नियम by कॉमी
In reply to सोसायटी नियम योग्य च असतात by Rajesh188
In reply to सोसायट्या आणि बॅचलरवाले नियम by कॉमी
In reply to तरीही यात फालतूपणा काय आहे by गॉडजिला
In reply to . by कॉमी
In reply to यात प्रॉब्लेम काय आहे ? by गॉडजिला
In reply to जगू शकतो म्हणून काय झालं ? का by कॉमी
माणूस बऱ्याच गोष्टींशिवाय जगू शकतो की.बरोबर. म्हणूनच मद्य मांस बंद झाल्याने काहिच फरक पडणार नाही.
In reply to माणूस बऱ्याच गोष्टींशिवाय जगू by गॉडजिला
In reply to माणूस एखाद्या गोष्टीशिवाय जगू by कॉमी
In reply to हे तर ban झालेच पाहिजे by गॉडजिला
In reply to स्मार्टफोन मुळे लोक फार फुकट by रावसाहेब चिंगभूतकर
ही प्रोसेसिंग पॉवर आणि संशोधन इतर गोष्टींमध्ये वापरलं जायला हवं होतं.अच्छा, म्हणजे रिसोर्सेस कुठे वापरले जावेत हे सेन्ट्रली ठरवलं जावं असं काही तुमचं मत आहे काय =) ?
In reply to ही प्रोसेसिंग पॉवर आणि संशोधन by कॉमी
In reply to अजिबात नाही. मी by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to अजिबात नाही. मी by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to इंटरनेटचा वापर फक्त टिकटॉक by कॉमी
In reply to अजिबात नाही. मी by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to हे तर ban झालेच पाहिजे by गॉडजिला
In reply to भारताचे दोन भाग करा आणि एक अर्धा ख्रिश्चनांना द्या! by निनाद
In reply to अमेरिका हा देश मूर्ख लोक by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to सगळ्यात अकार्यक्षम अध्यक्ष by चंद्रसूर्यकुमार
In reply to अमेरिका हा देश मूर्ख लोक by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to संपूर्ण शरणागती ! by सामान्यनागरिक
In reply to अफगाणिस्तानातून घाईघाईने by श्रीगुरुजी
In reply to अमेरिका इस्लामधार्जिणी आहे by गामा पैलवान
In reply to अजिबात नाही by नेत्रेश
In reply to अमेरिका इस्लामधार्जिणी आहे by गामा पैलवान
In reply to अमेरिकेचा राष्ट्र अध्यक्ष by Rajesh188
स्वतः अफगाणी नागरिक जो पर्यंत तालिबान विरोध सशस्त्र लढा उभारत नाहीत तो पर्यंत तेथील लोकांचे भवितव्य अंधारमय आहे.कसा लढा उभारतील जर भारता सहीत सर्व देश अमेरिका निघुन जायच्या सुमारास तालिबानचा सोबत बोलणी करत असतील ? अर्थात ते चुक बरोबर हे काळं ठरवेल पण जिथे सैन्य व अध्यक्ष यांना आधीच तालिबानची चीन, भारत, पाकिस्तान, अमेरिका, रशिया आदी विवीधदेशसोबत सर्व सेटिंग झाल्याची माहिती आहे तेथे पळ काढणे अथवा शरणागती पत्करने इतकाच मार्ग उरतो
In reply to अमेरिकेचा राष्ट्र अध्यक्ष by Rajesh188
In reply to अमेरिकेचा राष्ट्र अध्यक्ष by Rajesh188
In reply to गिलानी . . . by सुक्या
In reply to गिलानी . . . by सुक्या
In reply to गिलानी . . . by सुक्या
In reply to फुटीरतावादी पाकिस्तानप्रेमी by श्रीगुरुजी
In reply to न्यायालय NGTमुळे विलंबित प्रकल्पांची यादी मोदींनी मागवली. by निनाद
In reply to हा एक मला नेहमी पडणारा प्रश्न आहे by गॉडजिला
In reply to एखादा डावा देखील निखालस करप्ट by सुबोध खरे
In reply to एखादा डावा देखील निखालस करप्ट by सुबोध खरे
सगळेच डावे वैचारिक दृष्ट्या भ्रष्ट आहेत मग आर्थिक दृष्ट्या असतील व नसतील त्याने काय फरक पडतो?मला हेच म्हणायचे आहे की डावे भ्रष्ट आहेत उजवे भ्रष्ट आहेत म्हणजेच लोकशाही वाईट हे कसे काय पटवून देता येणे शक्य आहे ? बाकी सगळे डावे भ्रष्ट आहेत म्हणणे म्हणजे डाव्यांनी आख्खी लोकशाही घातक असल्याचा दावा करणे होय.
In reply to सगळेच डावे वैचारिक दृष्ट्या by गॉडजिला
In reply to डाव्यांची एकपक्षीय लोकशाही by सुबोध खरे
In reply to हा एक मला नेहमी पडणारा प्रश्न आहे by गॉडजिला
In reply to पाकिस्तानमध्ये पुन्हा कृष्ण मंदिरावर हल्ला by निनाद
In reply to पाकिस्तानमध्ये पुन्हा कृष्ण मंदिरावर हल्ला by निनाद
In reply to ट्विटची बातमी? by कपिलमुनी
In reply to ट्विटची बातमी? by कपिलमुनी
In reply to बिग by गुल्लू दादा
In reply to CBI by गुल्लू दादा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Manike Mage Hithe මැණිකේ මගේ හිතේ - Official Cover - Yohani & SatheeshanIn reply to मोदी सरकार हाय हाय by मदनबाण
In reply to मोदी सरकार हाय हाय by मदनबाण
In reply to मोदी सरकार हाय हाय by मदनबाण
In reply to एकतर हे लिमिट 5 लाखावर by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to मोदी सरकार हाय हाय by मदनबाण
प्रामाणिकपणे नोकरी करुन टॅक्स भरणार्या नोकरदार मंडळींच्या पोटावर पाय देण्याचे काम मोदी सरकार ने हा निर्णय घेउन केले आहे.तुमची माहिती चुकीची आहे. वर्षाला अडीच लाख रूपयांपेक्षा जास्त employee contribution च्या व्याजावर कर लागणार आहे. समजा कोणी वर्षाला तीन लाख employee contribution केले तर पूर्ण तीन लाखांवर नाही तर वरच्या ५० हजारांवरील व्याजावर कर लागणार आहे. ८ ते ९% व्याज धरले तर वरच्या ५० हजारांवर चार ते साडेचार हजार व्याज लागेल आणि त्याच्या ३०% अधिक सेस म्हणजे पंधराशेच्या वर कर जायला नको. नियमाप्रमाणे वर्षाला अडीच लाख employee contribution असेल तर चाळीसेक लाखाचे पॅकेज असेलच. अशा लोकांना वर्षाला पंधराशे म्हणजे महिन्याला सव्वाशे रूपये फार जड जातील असे वाटत नाही. बरेच सुखवस्तू लोक (पगारावर अवलंबून नसणारे) आयकर वाचवायला म्हणून पगारातील अधिक भाग पी.एफमध्ये टाकतात. अशा लोकांना- त्यातही employee contribution अडीच लाखांच्या वर गेल्यास वरच्या रकमेवरील व्याजावरच कर लागणार आहे.
In reply to चुकीची माहिती by चंद्रसूर्यकुमार
In reply to धन्यवाद. टंकायचा कंटाळा by रावसाहेब चिंगभूतकर
1. समजा जादा इन्व्हेस्टमेंट तुमचा एम्प्लॉयर च करतो आहे. उदाहरणार्थ तुमची इन्व्हेस्टमेंट 2.5 लाख एम्प्लॉयर ची इन्व्हेस्टमेंट 3 लाख तर वरील 50000 साठी तुम्ही टॅक्स भरायचा कापी.एफ साठी employee contribution हे employer's contribution पेक्षा कमी असलेले चालते का? वाटत नाही. मला वाटते की नियमाप्रमाणे नोकरदार आणि कंपनी या दोघांकडूनही पी.एफ चे पैसे कापून घेतले जातात. त्याउपर जर नोकरदाराला पी.एफ मध्ये पैसे टाकायचे असतील तर नोकरदार तशी विनंती करून पगारातून जास्त रक्कम कापली जाईल अशी व्यवस्था करू शकतो. पण कंपनीपेक्षा नोकरदाराची रक्कम कमी असेल असे वाटत नाही. तपासून बघायला हवे.
In reply to पी.एफ by चंद्रसूर्यकुमार
In reply to चुकीची माहिती by चंद्रसूर्यकुमार
In reply to तुमची माहिती चुकीची आहे. by मदनबाण
In reply to कोणताही नवीन कर प्रारंभी फक्त by श्रीगुरुजी
समभागांवरील लाभांश काही वर्षांपूर्वीपर्यंत करमुक्त होता.ही माहिती नक्की कुठून मिळाली? समभागांवरील लाभांश काही वर्षांपूर्वी करमुक्त नव्हता तर लाभांश देताना संबंधित कंपनी Dividend distribution tax कापून मग उरलेली रक्कम लाभांश म्हणून देत होती. पुढे संबंधित कंपनी तो कर सरकारकडे जमा करत होती. हा कराचा दर १५% इतका होता. एकदा लाभांशाच्या रकमेवर कर भरल्यामुळे आयकर भरताना परत त्यावर कर भरणे अपेक्षित नव्हते. मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात Dividend distribution tax हा प्रकार बंद केला जाऊन आयकर भरताना मिळालेली लाभांशाची रक्कम हे उत्पन्न धरून त्यावर कर भरायला लागेल ही व्यवस्था केली. याचा अर्थ लाभांश पूर्वी करमुक्त होता असे अजिबात नाही. आता झाले आहे की ३०% आयकराच्या ब्रॅकेटमध्ये असलेल्यांना लाभांशाच्या रकमेवर ३०% कर भरावा लागतो. पूर्वी तो Dividend distribution tax च्या स्वरूपात १५% ने भरावा लागायचा.
२-३ वर्षांपूर्वी १० लाखांवरील जास्त लाभांश करपात्र करण्यात आला.Dividend distribution tax कंपनीच्या पातळीवर कापला जाऊनही १० लाखांपेक्षा जास्त लाभांश मिळाल्यास वरच्या रकमेवर १०% प्रमाणे कर भरावा लागत होता. १० लाख लाभांश मिळायला ५-७ कोटीचा पोर्टफोलिओ हवा. हा नियम केवळ अशा श्रीमंत लोकांसाठीच होता. सामान्यांना त्यामुळे काही फरक पडत नव्हता.
In reply to परत एकदा चुकीची माहिती by चंद्रसूर्यकुमार
In reply to परत एकदा चुकीची माहिती by चंद्रसूर्यकुमार
समभागांवरील लाभांश काही वर्षांपूर्वी करमुक्त नव्हता तर लाभांश देताना संबंधित कंपनी Dividend distribution tax कापून मग उरलेली रक्कम लाभांश म्हणून देत होती. पुढे संबंधित कंपनी तो कर सरकारकडे जमा करत होती. हा कराचा दर १५% इतका होता.
हो बरोबर. हा कर लाभांश लाभार्थींंना भरावा लागत नव्हता असे लिहायचे होते. आता लाभांश वितरण कर कंपनी देत नाही. तरीसुद्धा साधारणपणे पूर्वीइतकाच लाभांश दिला जात आहे. त्यात तुलनेने वाढ दिसत नाही. मी यासंदर्भात इन्फोसिसच्या लाभांशाच्या संदर्भात बोलतोय. आता पूर्वीइतकाच किंवा त्यापेक्षा कमी लाभांश मिळतो व तो करपात्र असल्याने प्रत्यक्ष लाभांश अजून कमी होतो. अर्थात लाभांश देण्यासाठी बऱ्याच गोष्टी पाहिल्या जातात. परंतु इन्फोसिसची आर्थिक कामगिरी सातत्याने उत्तम असूनही गुंतवणुकदारांना मिळणारा प्रत्यक्ष लाभांश खूप कमी झाला आहे. त्यामागील एक कारण लाभांशावरील आयकर हे आहे. १० लाखांहून अधिक लाभांश मिळणारे अनेक इन्फोसिस गुंतवणुकदार मला माहिती आहेत. १९९८ सालच्या १ समभागाचे आता २५६ समभाग झाले आहेत व हेच त्यामागील कारण आहे.In reply to समभागांवरील लाभांश काही by श्रीगुरुजी
In reply to देशात फक्त by Rajesh188
In reply to देशात फक्त by Rajesh188
In reply to समभागांवरील लाभांश काही by श्रीगुरुजी
In reply to अनिल देशमुखांना अजून एक समन्स by श्रीगुरुजी
In reply to dismantling hindutva !! by नावातकायआहे
In reply to प्रिंट ची बातमी! by नावातकायआहे
In reply to डोहाळे by नावातकायआहे
In reply to लिहिणारा तर भारतीय दिसतोय. by रात्रीचे चांदणे
In reply to लिहिणारा तर भारतीय दिसतोय. by रात्रीचे चांदणे
अमेरिका फक्त त्यांचे हीत पहाते.माझ्या मते अमेरिका फक्त इझरायलचं हित पाहते. वॉलस्ट्रीट, हॉलीवूड, मीडिया हे इझरायलचे एजंट आहेत. आ.न., -गा.पै.
In reply to काय फालतुगिरी आहे ही by Ujjwal
In reply to काय फालतुगिरी आहे ही by Ujjwal
In reply to सध्या महाराष्ट्रात लोकहितवादी by सुक्या
In reply to काय फालतुगिरी आहे ही by Ujjwal
In reply to कर्नाटक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका by चंद्रसूर्यकुमार
In reply to कर्नाटक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका by चंद्रसूर्यकुमार
In reply to कर्नाटक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका by कोण
बेळगावमध्ये शिवसेनाला अजिबात राजकीय किम्मत नाही.तशी महाराष्ट्रातही काही ठिकाणी शिवसेना महापालिका निवडणुक जिंकत आली होती त्यापलीकडे शिवसेनेला महाराष्ट्रातही फारशी किंमत नव्हती. पण भाजपच्या केंद्रीय स्तरावरील वाजपेयी-अडवाणी आणि महाराष्ट्रातील मुंडे-महाजन या नेत्यांनी विनाकारण शिवसेनेला गरजेपेक्षा जास्त महत्व दिले आणि मोठे करून ठेवले.
In reply to महाराष्ट्रातही by चंद्रसूर्यकुमार
In reply to भाजपची भूमिका by कपिलमुनी
In reply to भाजपची भूमिका by कपिलमुनी
In reply to *अनिल देशमुख फरार घोषित*! by Ujjwal
In reply to फरार कोण ? by गामा पैलवान
In reply to फरार कोण ? by गामा पैलवान
In reply to शोधसुचना म्हणजे, "हा माणूस by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to *अनिल देशमुख फरार घोषित*! by Ujjwal
In reply to बातमीची लिंक? by स्वधर्म
In reply to बातमीची लिंक? by स्वधर्म
In reply to https://m.economictimes.com by Ujjwal
In reply to केंद्र सरकार त्याच्या अधिकाराचा गैर वापर करत आहे by Rajesh188
In reply to थांकु थांकु ! by सुक्या
In reply to गंमत म्हणून प्रतिसाद दिलेला नाही by Rajesh188
In reply to गंमत ? नाय बॉ ... by सुक्या
In reply to गंमत म्हणून प्रतिसाद दिलेला नाही by Rajesh188
In reply to केंद्र सरकार त्याच्या अधिकाराचा गैर वापर करत आहे by Rajesh188
In reply to विविध क्षेत्रांतील १५० by रात्रीचे चांदणे
In reply to विविध क्षेत्रांतील १५० by रात्रीचे चांदणे
In reply to तिस्ता सेटलवाड, अंजुम by सुक्या
In reply to विविध क्षेत्रांतील १५० by रात्रीचे चांदणे
In reply to आमचे by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to बेळगावात by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to सरासरीचा विचार केला तर, दर by शाम भागवत
In reply to बंगाल मधील मतदार पण by Rajesh188
In reply to काल सदाशिव पेठेत एका by श्रीगुरुजी
In reply to काल सदाशिव पेठेत एका by श्रीगुरुजी
In reply to काल सदाशिव पेठेत एका by श्रीगुरुजी
In reply to पाहिले तर हा भ्रम दूर करा by Rajesh188
मथुरा - उत्तर प्रदेशचे दूध उत्पादक केंद्र