आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे एक रोचक खेळ !
खाली 10 शोधसूत्रे दिलेली आहेत. त्या प्रत्येकाच्या कंसामध्ये ओळखायच्या शब्दाची अक्षरसंख्या आहे.
तुम्हाला हे सर्व शब्द ओळखायचे आहेत. या सर्व शब्दांचे एक समान वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हे शब्द ही सर्व मिपावरची सदस्यनामे आहेत.
शोध सूत्रांमध्ये दिलेली भाषिक माहिती ही निव्वळ संबंधित सदस्यनाम ओळखण्यापुरतीच दिलेली आहे. कुठल्याही शोधसूत्राचा शब्दशः अर्थ कोणीही व्यक्तिगत घेऊ नये ही विनंती.
हा निव्वळ खेळ आहे. संबंधित सूत्र हे इथल्या कुठल्याही व्यक्तीचे वर्णन नाही याची नोंद घ्यावी. ओळखायची सर्व नामे ही सलग आहेत; त्यात कुठेही खंड अथवा जोड नाही. सर्व अपेक्षित शब्द हे मराठी भाषेतील व देवनागरीत आहेत.
सूत्रे :
१. शांत असलेला शक्तिदायी मुलगा (७)
२. साहित्यिक प्रश्न विचारतो (७)
३. चित्रपटात आणि खेळात सुद्धा आहे (५)
४. अंधारात खात बस (४)
५. 'आपल्या ' पैशांवर इंग्रज बसला (५)
६. समजून बर्फ पडले (५)
७. आकाशातले व्यसन (४)
८. मूळाक्षराला ओशट स्पर्श (३)
९. श्रेष्ठ-पैलवानाचा कारभार बघतो (५)
१०. ज्येष्ठ सत्ताधीश डाळी भरडतो (७)
वाचने
36770
प्रतिक्रिया
113
मिसळपाव
प्रतिक्रिया
भर ...
२. साहित्यिक प्रश्न विचारतो
वा !
मस्त उपक्रम
एकपण ओळखू येईना बाई :(
...
In reply to एकपण ओळखू येईना बाई :( by Bhakti
१. शांत असलेला शक्तिदायी मुलगा (७)
१
कसंकाय??
In reply to १ by हेमंतकुमार
असे...
In reply to कसंकाय?? by अमरेंद्र बाहुबली
अच्छा. मला वाटलं
In reply to असे... by हेमंतकुमार
:)
In reply to अच्छा. मला वाटलं by अमरेंद्र बाहुबली
४. अंधारात खात बस (४) >>>
अ बा,
ओके. :) होप चंसुकूना वाईट
In reply to अ बा, by हेमंतकुमार
४ चूक,
३. चित्रपटात आणि खेळात सुद्धा
३
In reply to ३. चित्रपटात आणि खेळात सुद्धा by अमरेंद्र बाहुबली
विडीओ गेम. :)
In reply to ३ by हेमंतकुमार
तूर्त
In reply to विडीओ गेम. :) by अमरेंद्र बाहुबली
३. मदनबाण
In reply to तूर्त by हेमंतकुमार
३ झाले आहे !
In reply to ३. मदनबाण by राजेंद्र मेहेंदळे
मला पण हेच वाटलं होतं :)
In reply to ३. चित्रपटात आणि खेळात सुद्धा by अमरेंद्र बाहुबली
३.
In reply to मला पण हेच वाटलं होतं :) by रंगीला रतन
prerajulisation farhanitrate
शुभरात्री !
९. श्रेष्ठ-पैलवानाचा कारभार
९
In reply to ९. श्रेष्ठ-पैलवानाचा कारभार by अमरेंद्र बाहुबली
९. श्रेष्ठ-पैलवानाचा कारभार
१०. ज्येष्ठ सत्ताधीश डाळी
१० बरोबर...
In reply to १०. ज्येष्ठ सत्ताधीश डाळी by अमरेंद्र बाहुबली
चित्रपटात आणि खेळात सुद्धा
३ चौकट राजा
आतापर्यंत
हे राहिलय..
६.माहितगार
होय,
In reply to ६.माहितगार by श्वेता२४
सूचना
८.कंजुस
नाही
In reply to ८.कंजुस by श्वेता२४
मदत...
८.पियुशा?
८.पियुशा? चूक
4
८- अनिन्द्य
+१ व - १
वा !
5
५ नाही !
In reply to 5 by संग्राम
9
९
In reply to 9 by संग्राम
मिपाकरांची कल्पनाशक्ती
गॉडजिला,
In reply to मिपाकरांची कल्पनाशक्ती by गॉडजिला
आकाशातले व्यसन (४) >>> पायलट
४
In reply to आकाशातले व्यसन (४) >>> पायलट by अमरेंद्र बाहुबली
आकाशातले व्यसन = मुक्तविहारी
सुरीया
In reply to आकाशातले व्यसन = मुक्तविहारी by सुरिया
आणि ...
In reply to सुरीया by हेमंतकुमार
आकाशातले व्यसन (४) >>> मेघनाद
४
In reply to आकाशातले व्यसन (४) >>> मेघनाद by गॉडजिला
आता
५. 'आपल्या ' पैशांवर इंग्रज
In reply to आता by हेमंतकुमार
५ -स्व वरून आहे का?
In reply to आता by हेमंतकुमार
मूळाक्षराला ओशट स्पर्श (३) >>> अतृप्त
अनिंद्य
In reply to मूळाक्षराला ओशट स्पर्श (३) >>> अतृप्त by गॉडजिला
अत्रुप्त नाही ओशट पाहिजे ना
In reply to मूळाक्षराला ओशट स्पर्श (३) >>> अतृप्त by गॉडजिला
५
५. 'आपल्या ' पैशांवर इंग्रज बसला (५)
अप्पासाहेब...
In reply to ५. 'आपल्या ' पैशांवर इंग्रज बसला (५) by गॉडजिला
मूळाक्षराला ओशट स्पर्श (३)