मित्र हो,
राजिनामासत्रा नंतर आता रद्दसत्र सुरू झालेले दिसतय. क्रिकेट दौरे तर आधीच रद्द झालेत. आता ठिकठिकाण्चे उदघाटन समारंभही रद्द होउ लागलेत. (आमच्या २ क्लायंटनाही फटका बसला. त्यांचे बाहेरदेशहून येणारे पाहुणे ताजमधेच उतरणार होते. त्यानी आता यायचे पुढे ढकलले.).
अत्ताच आलेल्या बातमी नुसार रत्नागीरीचे साहित्यसम्मेलन रद्द करण्यात आलेले आहे.
याच धरतीवर अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरीकेत होणारे साहित्य सम्मेलन रद्द करावे काय? आपल्या भावना काय आहेत?
वाचन संख्या
2086
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
अमेरीकेत
>>अमेरीकेत
In reply to अमेरीकेत by बाकरवडी
>>असं का?
In reply to >>अमेरीकेत by रम्या
मग बे
In reply to >>असं का? by कवटी
>>तिथे
पाकिस्तान