✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रद्द सत्र

क
कवटी यांनी
Mon, 12/01/2008 - 20:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2084 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

ब
बाकरवडी Tue, 12/02/2008 - 21:06 नवीन

अमेरीकेत

अमेरीकेत होणारे साहित्य सम्मेलन हे अमेरीकेत होणार आहे, तिथे बॉम्बस्फोट होणार नाहि, सर्व मंत्री तिकडे जाणारच,सर्व काही पैशाचे असते.
  • Log in or register to post comments
र
रम्या Fri, 12/05/2008 - 17:15 नवीन

>>अमेरीकेत

>>अमेरीकेत होणारे साहित्य सम्मेलन हे अमेरीकेत होणार आहे<< असं का? मला वाटलं अमेरीकेत होणारे साहित्य सम्मेलन हे अमेरीकेत होणार आहे. :D आम्ही येथे पडीक असतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाकरवडी
क
कवटी Fri, 12/05/2008 - 17:35 नवीन

>>असं का?

>>असं का? मला वाटलं अमेरीकेत होणारे साहित्य सम्मेलन हे अमेरीकेत होणार आहे.>> अहो नाही... अमेरीकेत होणारे साहित्य सम्मेलन अमेरीकेत होणार आहे. ;) कवटी http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रम्या
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 12/05/2008 - 17:36 नवीन

मग बे

मग बे एरिया कुठेशी आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवटी
क
कवटी Fri, 12/05/2008 - 16:46 नवीन

>>तिथे

>>तिथे बॉम्बस्फोट होणार नाहि, बाकरवडी, अमेरिकेत बॉम्बस्फोट होतील म्हणून नव्हे तर इथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यामुळे हा उत्सवी स्वरूपाचा समारंभ रद्द करावा काय? आपल्या प्रतिक्रीयेबद्दल आभार. कवटी http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 12/05/2008 - 17:08 नवीन

पाकिस्तान

पाकिस्तानला जाणार्‍या बस, ट्रेन रद्द झाल्या आहेत ... व्यापाराचे धोरण बदलले असून नवीन योजना रद्द झाल्या आहेत... पाकिस्तानात भारतीय बँकांच्या शाखा निघणार होत्या ते रद्द झाले... बकरी ईदचे सेलिब्रेशनसुद्धा रद्द झाले आहे असे ऐकतो... ..... कवटीने मात्र अमेरिकेतलेच संमेलन रद्द करण्याची भन्नाट आय्डिआ काढली आहे.... हे आम्हाला सुचलेच नव्हते असे नम्रपणे मान्य करतो..... पण संमेलन रद्द होऊ नये असे आमचे व्यक्तिगत मत आहे, ते व्यक्त करून मी माझे लेखन संपवतो... बाकी ठालेपाटलांची इच्छा... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा