भाग ३
.....................
कल्पना लढवा !
काही वर्षांपूर्वी एका खेळाच्या जाहिरातीचा फलक एका शहरातील खांबावर लागलेला होता. त्यातील ठराविक भाग खाली दाखवला आहे. सदर खेळ पाहण्याचा माणशी तिकीट दर १ रुपयाहून कमी होता !
आता खालील प्रश्नांची कल्पनेने उत्तरे द्यावीत.
प्रश्न :
१. सदर जाहिरातीला आकर्षक शीर्षक सुचवा
२. जाहिरात अंदाजे कोणत्या काळातील असेल ? ( दहा वर्षांचा टप्पा चालेल)
३. या खेळातील विजेत्याला इनाम अंदाजे किती रुपये असावे ?
४. या खेळाचे काही नियम देखील जाहिरातीत लिहिलेले होते. एखादा मजेशीर नियम अंदाजाने लिहा.
...
प्रत्येकाने रंगवलेले कल्पनाचित्र वाचायला मजा येईल आणि तोच आपला हेतू आहे ! म्हणजेच इथे काही ‘ओळखणे’ हा प्रकार नाही. बिनधास्त लिहा.
शक्यतो प्रश्न विचारू नका.
आतापासून पूर्ण २४ तास मुदत देतो. तुमचे तयार झाले की कधीही लिहू शकता. तुमच्या आधी एखाद्याने उत्तर लिहिलेले असेल तर त्याला उगाचच अनुमोदन देऊ नका. तुमच्या मनातले काय असेल तेच लिहा.
मूळ जाहिरातीबद्दल मी २४ तासांनीच लिहीन. तोपर्यंत मी तुमच्या उत्तरावर प्रतिक्रिया देणार नाही.
धन्यवाद !

वाचने
8619
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
सत्तरच्या दशकातील फ्रिस्टाइल
...
त्यातील एक अथवा दोघेही मल्ल
ओरिजनल आणि डु आय डी
In reply to त्यातील एक अथवा दोघेही मल्ल by गॉडजिला
:)
In reply to ओरिजनल आणि डु आय डी by नावातकायआहे
१. सदर जाहिरातीला आकर्षक
३. या खेळातील विजेत्याला इनाम
कुस्तीला
अजून
पैलवान बीडीची जाहिरात असावी
मुदत
अजून एक प्रयत्न..
ग्रेट गामा पैलावान विरुध्द पैलवान पंडीत बीड्डू यांची जंगी कुस्ती
२. जाहिरात अंदाजे कोणत्या काळातील असेल ? ( दहा वर्षांचा टप्पा चालेल) - १९१६ ३. या खेळातील विजेत्याला इनाम अंदाजे किती रुपये असावे ? रु १०० पैजारबुवा,समारोप !
प्रचंड मल्लयुद्ध
स्थळ : डे. जिमखाना, पुणे. सन : १९३१ विजेत्यास इनाम : रु. ८७५ तिकीट दर : ४ आणे नियम : खेळ सुरु होण्यापूर्वी लढणाऱ्याबरोबर दोन इसमांनी लंगोट बांधण्यास आखाड्यात यावे !
देवा थापा नावाचा एक नेपाळी
In reply to समारोप ! by हेमंतकुमार
...
In reply to देवा थापा नावाचा एक नेपाळी by साहना
मागल्या लोकडाऊनच्या सुरुवातीला मी
In reply to देवा थापा नावाचा एक नेपाळी by साहना
हे खोटे आहे का ? मला तरी हे
In reply to मागल्या लोकडाऊनच्या सुरुवातीला मी by गॉडजिला
मग तुम्ही आयपीएल देखील
In reply to हे खोटे आहे का ? मला तरी हे by साहना
वरील
प्रचंड मल्लयुद्ध
In reply to वरील by हेमंतकुमार
प्रचंड मल्लयुद्ध
width:125PX; एवढं वाढवायचं अधिक माहितीसाठी/अभ्यासासाठी कंकाकांचा हा धागा व त्यावरील प्रतिसाद पहा.वा,