चालू घडामोडी - जून २०२१ (भाग १)
रुग्णालयेदेखील गिधाडी पत्रकारितेत सामील झाली आहेत का?I am in Bengaluru as we continue our on ground reportage for @themojostory. Inside this COVID ICU nearly every patient is under 40. "Death upon Death, Pain upon Pain, 20 % Mortality in ICU" says Dr Taha Mateen in this searing reality check. Full report: https://t.co/HcMYjSymJ7 pic.twitter.com/TqlPAvy8TU
— barkha dutt (@BDUTT) June 1, 2021
In reply to “तुझ्या बापाला,” नेटकऱ्याचा बाप काढल्याने मुंबईच्या महापौर..... by मुक्त विहारि
काय बोलावं? ते सुचेना ....शिवसेनेची खरी संस्कृती हीच आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी जाहीर सभेत काढलेली अनेक वक्तव्ये अशी होती की माझ्यासारखा कोणी सामान्य माणूसही मिपासारख्या सार्वजनिक संकेतस्थळावरही ती देऊ शकणार नाही. अशी वक्तव्ये नेत्यांनी जाहीर सभेत केली होती. इतकी वर्षे वाजपेयी आणि अडवाणी शिवसेनेला मान द्यायचे म्हणून शिवसेनेचे असले प्रकार मान्य नसूनही मनापासून समर्थन कधी केले नसले तरी विरोधही करत नव्हतो. पण आता ते बंधन अजिबात नाही. शिवसेना हा पक्ष महाराष्ट्राच्या सुसंस्कृत वगैरे परंपरेला काळीमा आहे हे नक्की.
In reply to शिवसेनेची खरी संस्कृती by चंद्रसूर्यकुमार
In reply to सेने सारखा पक्ष by Rajesh188
In reply to शिवसेनेची खरी संस्कृती by चंद्रसूर्यकुमार
शिवसेना हा पक्ष महाराष्ट्राच्या सुसंस्कृत वगैरे परंपरेला काळीमा आहे हे नक्की.
+ ९९९९९९९९९...
जन्मापासून हा पक्ष असाच आहे व राहील.In reply to शिवसेना हा पक्ष by श्रीगुरुजी
In reply to शिवसेनेची खरी संस्कृती by चंद्रसूर्यकुमार
In reply to शिवसेनेची खरी संस्कृती by चंद्रसूर्यकुमार
In reply to थोरले ठाकरे होते तेंव्हा ते by विजुभाऊ
थोरले ठाकरे होते तेंव्हा ते कोणत्याही नेत्याला मैद्याचे पोते, बारामतीचा म्हमद्या , गॅस सिलेंडर अशी भाषा वापरत. त्याबद्दल त्यांना कोणीच काही बोलू शकत नसे.मैद्याचे पोते वगैरे तरी खूप सुसंस्कृत शब्द झाले. त्यांनी जाहीर सभेत वापरलेले काहीकाही शब्द असे होते की ते मिपासारख्या पब्लिक फोरमवर लिहिता पण येणार नाहीत.
In reply to थोरले ठाकरे होते तेंव्हा ते by विजुभाऊ
In reply to “तुझ्या बापाला,” नेटकऱ्याचा बाप काढल्याने मुंबईच्या महापौर..... by मुक्त विहारि
In reply to निर्लज्ज पणाचा कळस आहे हा .. by सुक्या
In reply to निर्लज्ज पणाचा कळस आहे हा .. by सुक्या
In reply to ऑ!!!! by इरसाल
In reply to कारण सोप्पंय!!! by सॅगी
माझे राज्य...केंद्राची जबाबदारी
ते वाक्य "माझे खाद्य, जबाबदारी इतरांची" असे हवे. In reply to माझे राज्य...केंद्राची by श्रीगुरुजी
In reply to +१ by यश राज
In reply to कारण सोप्पंय!!! by सॅगी
In reply to निर्लज्ज पणाचा कळस आहे हा .. by सुक्या
In reply to निर्लज्ज पणाचा कळस आहे हा .. by सुक्या
In reply to सेनेची by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to घडामोडी by कॉमी
In reply to घडामोडी by कॉमी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Change your thoughts and you change your world. :- Norman Vincent PealeIn reply to काही नविन आणि काही जुन्या घडामोडी by मदनबाण
In reply to अरेरे. by कॉमी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Change your thoughts and you change your world. :- Norman Vincent PealeIn reply to सातत्याने खोट्या आणि by मदनबाण
N.K. Sood, former Research and Analysis Wing (RAW) officer and author of the book My Prime Minister Narendra Modi (Foreign Visits & Achievements) according to his Twitter bio (and yes, I verified the book title on Amazon), tweeted a picture of a sprawling building earlier this week with “This is the house of unemployed Ghulam Nabi Azad in Kashmir. See how much loot he has made." Within an hour someone had called him out, posting a screenshot of the same building from Booking.com. It was a popular hotel in Srinagar. This person had used a favourite tool of fact-checkers across the world.त्यांच्या TL वर तो "British Herald" आणि मोदींचा व्हाट्सअप वरचा प्रसिद्ध फोटो पण आहे. ह्याचा अर्थ असा नव्हे कि सूद गृहस्थांचे बोलणे कधीही गंभीरपणे घेऊ नये. पण जर फक्त ट्विटर वरून तोंड वाजवण्यात त्यांना रस असेल तर माझ्याकडून दुर्लक्षच होईल. पुढील गोष्ट. एक सेकंड मानले अंसरींकडून काही चूक झाली. तुम्ही ताबडतोब त्यांच्या धर्माशी संबंध जोडला. का ? काय आधारावर ? जर हेच हिंदू व्यक्तीकडून झाले असते तर तुम्ही जोडला असता का धर्माचा संबंध ?
In reply to १. बंगाल मधील बलात्काराचे by कॉमी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Change your thoughts and you change your world. :- Norman Vincent PealeIn reply to बंगाल मधील बलात्काराचे by मदनबाण
In reply to जरुर तक्रार करा. मी माझ्या by कॉमी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Change your thoughts and you change your world. :- Norman Vincent PealeIn reply to जरुर तक्रार करा. मी माझ्या by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- We are twice armed if we fight with faith. :- PlatoIn reply to मोफत बघायचे आहे Netflix वरील चित्रपट आणि सीरिज, मग करा ‘हे’ काम by गॉडजिला
In reply to मटा वाले इतके भिकेला लागले by साहना
In reply to प्रशंसनीय. by कॉमी
In reply to गुन्हा दाखल करून न्यायालयात by श्रीगुरुजी
In reply to तरीही by गॉडजिला
In reply to गुन्हा दाखल केला म्हणजे by श्रीगुरुजी
In reply to गुन्हा दाखल करून न्यायालयात by श्रीगुरुजी
In reply to मोदी साहेब सत्तेवर आल्या पासून by Rajesh188
In reply to भारतीय संस्कृतीत अत्यंत रूटेड by साहना
In reply to वाढती असहिष्णुता by चंद्रसूर्यकुमार
👌 👍
In reply to वाढती असहिष्णुता by चंद्रसूर्यकुमार
कधीतरी भारताच्या राजकीय इतिहासावर काहीतरी लिहायचे आहे.
👌 👍
In reply to वाढती असहिष्णुता by चंद्रसूर्यकुमार
In reply to किती इनसिक्युरिटी ! by कॉमी
एकही गोष्ट "कॉमी विचारवंत" म्हणजे बहुदा मी असें, मांडत नाही आहे.धन्यवाद. मिपावरील एक सदस्य सोडून जगात एकही कॉमी विचारवंत नाही असा तुमचा म्हणायचा उद्देश असेल तर मी जो भेटेल त्याला पेढे वाटेन. डायनासोर बघितलेला कोणीही आताच्या काळात पृथ्वीतलावर नाही आणि डायनासोरविषयी केवळ त्या काळाशी संबंधित पुस्तकांमधूनच वाचायला मिळते तशी वेळ कधीतरी कम्युनिस्ट विचारवंतांविषयी यावी असे फार फार वाटते.
In reply to :) :) by चंद्रसूर्यकुमार
In reply to अरे वा! by कॉमी
In reply to :) :) by चंद्रसूर्यकुमार
डायनासोर बघितलेला कोणीही आताच्या काळात पृथ्वीतलावर नाही आणि डायनासोरविषयी केवळ त्या काळाशी संबंधित पुस्तकांमधूनच वाचायला मिळते तशी वेळ कधीतरी कम्युनिस्ट विचारवंतांविषयी यावी असे फार फार वाटते.फु ट लो!
In reply to वाढती असहिष्णुता by चंद्रसूर्यकुमार
कधीतरी भारताच्या राजकीय इतिहासावर काहीतरी लिहायचे आहे. त्यानिमित्ताने गोळा केलेल्या माहितीतून.+१
In reply to वाढती असहिष्णुता by चंद्रसूर्यकुमार
In reply to अजून एक by प्रदीप
In reply to हो by चंद्रसूर्यकुमार
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
आणीबाणीत मध्यमवर्ग मात्र खुश असायचा हो .
गैरसमज आहे. In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
चंसुकु, आणीबाणीत मध्यमवर्ग मात्र खुश असायचा हो . ट्रेन्स/बसेस वेळेवर सुटायच्या.ट्रेन्स्/बसेस वेळेवर सुटायच्या म्हणून मध्यमवर्गीय खूष असतील तर त्यांना सरकारी दमनचक्रामध्ये नक्की काय चालू आहे याविषयी काहीच माहिती कळत नव्हती त्यामुळे अशा वरवरच्या गोष्टींना भुलून खूष असतील. कोणालाही उचलून जबरदस्तीने नसबंदी केली जाईल ही भिती असेल तर १९ महिने ट्रेन्स्/बसेस वेळेवर सुटाव्यात यासाठी ती फार मोठी किंमत झाली नाही का? चित्रपट बघून बाहेर पडणार्या कोणालाही उचलून नसबंदी केंद्रात नेले गेले अशा घटना आणीबाणीत घडल्या आहेत. दिल्लीहून चंदीगडला बसने एका परिषदेसाठी चाललेल्या बुध्दीजीवी लोकांना पकडून चंदीगडच्या नसबंदी केंद्रात नेले गेले होते. अशा अनेक घटना घडल्या होत्या. आणीबाणीत सी.चिट्टीबाबू हा खासदार तुरूंगात पोलिस मारहाणीत मरण पावला. आणि तो मरण पावला इतका मार त्याने खाल्ला कारण तुरूंगात एम.के.स्टालिनला (तोच स्टालिन-- सध्या तामिळनाडूचा मुख्यमंत्री असलेला) पोलिस मारत असताना तो त्याला वाचवायला गेला म्हणून पोलिसांनी चिट्टीबाबूंनाच बेदम मारहाण केली. जिथे खासदाराचा पोलिस मारहाणीत मृत्यू होऊ शकतो तिथे सामान्यांची काय कथा? स्नेहलता रेड्डीसारख्या अभिनेत्रीचा, विजयन नायर सारख्या कार्यकर्त्याचा असाच पोलिसांच्या अत्याचारांमुळे मृत्यू झाला. गौरकिशोर घोष यासारख्या पत्रकाराचा पोलिस कोठडीत हृदयविकाराचा धक्का बसून मृत्यू झाला. तुर्कमान गेटविषयी काही बोलूच नका. अन्यथा झोपडपट्ट्या हटवायला लागल्यावर मेधा पाटकर वगैरे ढोंगी लोकांच्या बरोबरीने हे पुरोगामी लोक उच्चरवाने झोपडपट्टी रहिवाश्यांच्या बाजूने बोलत असतात तेच आता तुर्कमान गेट हटवताना तिथे गोळीबार करून दीड-दोनशे लोकांना इंदिरांच्या सरकारने ठार मारले तरी वर 'आणीबाणीत काहीच अत्याचार झाले नाहीत' असे वर तोंडाने बोलायचे ढोंग दाखवतात तेव्हा डोक्याला प्रचंड शॉट जातो. कधीकधी वाटते की आणीबाणी कित्ती कित्ती चांगली होती हे म्हणणार्या समाजवादी ढुढ्ढाचार्यांना मोदी सरकारने खरोखरच अशी जबरस्तीने नसबंदी करायला पाठवावे नाहीतर कोणतेही कारण न देता अनिश्चित काळासाठी तुरूंगात डांबावे. या पुरोगामी पोपटांना तीच भाषा कदाचित कळत असेल.
In reply to आणीबाणी by चंद्रसूर्यकुमार
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to अजून एक by प्रदीप
In reply to अजून एक. by श्रीगुरुजी
In reply to मात्र by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to मात्र by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to विनोद दुआ, बरखा, राजदिप आणि by रात्रीचे चांदणे
ज्या चुका नेहरूंनी केल्या त्याच परत मोदींनी कशाला करायला पाहिजे?मुद्दा हा की विनोद दुआवर देशद्रोहाचा खटला केंद्र किंवा हिमाचलच्या भाजप सरकारने दाखल केला नसून कोणा स्थानिक टिनपाट भाजप नेत्याने अती उत्साहात दाखल केला आहे हा फरक आहे.
In reply to विनोद दुआ, बरखा, राजदिप आणि by रात्रीचे चांदणे
In reply to राजदीप by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to NCB by कॉमी
In reply to राजदीप by माईसाहेब कुरसूंदीकर
ते तोरसेकर्/अनिल थत्ते हे दरबारी पत्रकारिता करतात. कोणी कुठे कट शिजवला? कोणी कोणाला टोला मारला? पवार-फडणवीस भेटीत नेमके काय घडले? वगैरेभाऊ तोरसेकर व अनिल थत्ते एकाच तागडीत मोजणे हे सरसकटीकरण आहे. मोदी २०१४ साली सत्तेवर येण्याअगोदरपासून, म्हणजे २०१३ सालापासून भाऊ तोरसेकरांनी, मोदींच्या विजयाचे निदान केले होते. एक जुने व जाणते पत्रकार असल्याने सामाजिक व राजकिय घडामोडींचे संदर्भ त्यांच्या डोक्यात असतात-- म्हणजे त्यासाठी त्यांना गूगल करावे लागत नाही. त्या जोरावर त्यांना अनेक घटनांमधून पॅटर्न्स दिसतात, जे ते त्यांच्या विश्लेषणांतून मांडतात. अतिशय सीनियर असल्याने आता ते प्रत्यक्ष फील्ड रिपोर्टींग करत नाहीत, त्यांची भूमिका निव्वळ विश्लेषकाची आहे. आता गेल्या काही वर्षांतील त्यांची वक्तव्ये पाहिली, तर त्यांत ते कुठल्या एका पक्षाचे दरबारी आहेत असे अजिबात दिसत नाही. वेळोवेळी त्यांनी पवारांवर टिका केलेली आहे. पूर्वी मार्मिक व बाळासाहेबांच्या परिसरांत वावरल्यामुळे की काय, २०१९ च्या लोकसभा निवडणूका व नंतरच्या विधानसभा निवडणूकांच्या दरम्यान, राज ठकरेंवर बरीच भिस्त ठेऊन होते. त्यांची तेव्हाची वक्तव्ये जणू काही राज ह्यांना सल्ले देत असावेत असे वाटावी अशी होती. नंतर सेनेचे सरकार आल्यानंतर ते अनेकदा सेनेचे सल्लागार होऊ इच्चितात की काय, असे वाटावे, अशा तर्हेची त्यांची वक्तव्ये असायची. हे खरे आहे की बहुधा ते मोदींना वाखाणतात. हे सगळे अशासाठी सांगितले, की ते जर कुणाचे दरबारी असतीलच, तर नक्की कुणाचे, मग? खरे तर जुन्या पिढीच्या गंभीर पत्रकारीतेचे ते आता शेवटचे दुवा आहेत असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये. अनिल थत्तेने स्वतःच अलिकडे जाहीर सांगितल्याप्रमाणे तो ब्रँडींग करतो. 'प्रशांत किशोर अलिकडे जे करत आहे, ते मी केव्हापासूनच करतोय' हे त्याचेच वक्तव्य आहे. आणि त्याचे अलिकडे पुनरागमन झाल्यावर भाऊंनी त्याच्याबद्दल म्हटले होते, की अलिकडे मराठींत जी पत्रकारीता सुरू आहे, त्यांनी उगाच बाळशास्त्री जांभेकरांचे वगैरे नांव न घेता, अनिल थत्तेचे नाव घ्यावे. कारण त्यांचे जे काही आजकाल सुरू आहे, त्याचा महाराष्ट्रापुरता श्रीगणेशा थत्तेने, ८० च्या दशकांत, गगनभेदी चालवून केला.
बरखा दत्त्/रविश कुमार हे लोकांचे प्रश्न पत्रकारितेतून मांडतात असे आमचे मत.बरखा दत्त, राजदीप इत्यादी पत्रकार कमी व भडक सेन्सेशनल काही सांगणारे असे होते व तसेच आहेत. त्यांतून, यूपीएच्या कारकीर्दींत त्यांच्या राजकीय उचापती उघड झालेल्या होत्या. तेव्हा हे लोक फिक्सर्सचेही काम करत होते. आता त्यांना ती संधी नाही. राहता राहिला प्रश्न त्यांच्या पत्रकारीतेचा. राजदीप त्याच्या कारकीर्दीत अनेकदा चक्क खोटे बोलला हे जगजाहीर झालेले आहे. एकदा तरी त्याने कोर्टांत माफी मागितली आहे. अलिकडेच त्याचे दोन रिपोर्ट्स (शेतकर्यांच्या 'आंदोलनां'तील एकाचा झालेला मृत्यूची बातमी, व राष्ट्रपतींच्या बंगाल दौर्यांत ते रवींद्रनाथांच्या खुर्चीवर बसल्याची बातमी) खोट्या/ अतिशयोक्त होत्या. ह्यांपैकी राष्ट्रपतींच्या विषयीच्या बातमीची दखल खुद्द राष्ट्रपतींनी घेऊन त्याच्या चॅनेलच्या मालकालाच लिहीले, त्यामुळे आपण दखल घेत काहीतरी करतोय, असे दाखवणे त्या मालकाला भाग पडले. ग्राउंड रिपोर्टीगचेही काही नियम असतात. काही 'बॉटम लाईन्स' असतात, त्या हे दोघेही वारंवार उल्लंघतांना दिसतात. (तुम्ही ज्या मृतदेह पुरण्याची बातमीचा उल्लेख केला आहे, त्याचे निराकरण नंतर झालेले होते. ही तेथील काही जमातींची नेहमीची प्रथा आहे. त्याचा कोव्हिडशी संबंध नव्हता. व ती प्रेते उकरून वर काढतांना एका माणसाला हातोहात पकडण्यात आले - त्याचे काम सीसीटीव्हींत बंदिस्त झालेले होते). हिंदूंच्या स्मशामांत जाऊन तेथे अनेक चिता जळत आहेत, ह्या पाश्वभूमीवर रीपोर्टींग करणे कितपत योग्य आहे? एकतर, ह्यांत त्या देहांचा, त्यांच्या कुटुंबियांच्या भावनांचा सन्मान राखला जात नाही. दुसरे ही अशी दृष्ये परदेशी न्यूज चॅनेल्स आनंदाने उचलतात व तेथे दाखवतात. निव्वळ, भारतांतील कोव्हिडच्या पराकोटीची बातमी म्हणून ते जे जर असे करीत असतील, तर ह्या अगोदर, गेल्या वर्षी अमेरिका, इटली इत्यादी ठिकाणी जो असाच व इतकाच गंभीर हाहा:कार उडाला होता, त्यांच्याही रूग्णालयाच्या व्यवस्था कोलमडून पडल्या होत्या, प्रेते ठेवण्यासही जागा नव्हत्या- त्या सर्व वेळी आपण कुणी अशाच प्रकारची कव्हरेजेस पाहिली काय? मी परदेशांतील अनेक चॅनेल्स पाहू शकतो, व एकही असे काही भयंकर ( gory, morbid) वाटावे, असे दृष्य माझ्यातरी पहाण्यांत आलेले नाही. तेव्हा आक्षेप बरखाच्या फाजिल उत्साहाला आहे. 'जसे आहे, तसे आम्ही दाखवतो आहोत' हे जस्टिफिकेशन अतिशय चुकीचे आहे. साधे उदाहरण घ्या-- कुठलाही अपघात झाला, उदा. गाडीखाली कुणाचा चेंदामेंदा झाला, तर त्या मृत देहाचे दर्शन 'बातमी' म्हणून करू नये, ही साधी पत्रकारीतेची प्रथा आहे. हे सर्व बरखाच्या कव्हरेजेसमधे उल्लंघले गेले आहे. तेव्हा, राजदीप व बरखा ही खरे तर, पत्रकाराने कसे असू नये, ह्याची उत्तम उदाहरणे आहेत.
In reply to गल्लती by प्रदीप
तेव्हा, राजदीप व बरखा ही खरे तर, पत्रकाराने कसे असू नये, ह्याची उत्तम उदाहरणे आहेत.+९१
In reply to गल्लती by प्रदीप
In reply to खरं आहे .. by सुक्या
मागे दिल्लीत दलालांच्या आंदोलकांनी जो गोंधळ घातला त्या दिवशी राजदीप तर रस्त्यावर मस्त फिरत अजुन एका पत्रकाराबरोबर गप्पा मारत "सर्व काही ठीक आहे" वगेरे दाखवायचा प्रयत्न करत होता. स्वतःच्या अपघातात मरण पावलेल्या शेतकर्याचा म्रुत्यु गोळी लागुन झाला आहे आनी त्याची जखम मी पाहीली आहे वगेरे धादांत खोटी माहीती त्याने दिली होती .. नंतर दिल्ली पोलीसांनी व्हीडीयो फुटेज सार्वजनीक केल्यावर त्याचे बिंग फुटलेहेच म्हणायचं होतं. अशा न-पत्रकारावर, त्याने केलेल्या कृत्याबद्धल (खोटी बातमी देणे = अफवा पसरविणे) जनतेला दिसेल अशी कोणती कारवाई झाली / होत आहे? बंगालातील निवडणुकोत्तर हिंसाचारातील गुन्हेगारांवर, जनतेला दिसेल अशी कोणती कारवाई झाली / होत आहे? दिल्लीतील न-शेतकरी आंदोलनातील हिंसाचाराला चार महिने होऊन गेलेत; लाल किल्ल्यावर तिरंग्याचा अवमान करणाऱ्याला / इतर दंगेखोरांना, जनतेला दिसेल अशी कोणती कारवाई झाली / होत आहे? आणि हं, विसरलोच... इसवीसन २०२० च्या जानेवारीत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या वेळी दिल्लीत दंगली झाल्या होत्या, त्यातील गुन्हेगारांवर, जनतेला दिसेल अशी कोणती कारवाई झाली / होत आहे? मी इथे म्हटल्याप्रमाणे, मोदी-शहा त्यांना मिळालेल्या सत्तेचा उपयोग करण्यात पुरेसे कार्यक्षम नाहीत असाच याचा अर्थ होत नाही का? जनतेला दिसेल अशी कारवाई = गुन्हेगाराला त्याने केलेल्या गुन्ह्याची केवळ शिक्षा करून पुरेसे नसते, त्याला वेळेत आणि पुरेशी कडक शिक्षा झाली आहे हे जनतेला समजणे, हेही आवश्यक असते.
In reply to महामहिम अन्नदाता प्रधानसेवक by साहना
In reply to दहावी आणि १२ वी ची परीक्षा by श्रीगुरुजी
In reply to दहावी आणि १२ वी ची परीक्षा by श्रीगुरुजी
In reply to दहावी आणि १२ वी ची परीक्षा by श्रीगुरुजी
In reply to दहावी आणि १२ वी ची परीक्षा by श्रीगुरुजी
In reply to लोन माफी प्रमाणे इथे सुद्धा by साहना
In reply to काँग्रेसचे कर्तृत्व by प्रदीप
In reply to खूप चुकीचे पाऊल होते. by कॉमी
In reply to काँग्रेसचे कर्तृत्व by प्रदीप
In reply to जुही चावला ला दंड . .https:/ by सुक्या
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to ट्विटरला शेवटचा सन्देश. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to ट्विटर बरेच घाबरले आहे. Final by साहना
उत्तराखंडचे मुख्यमंत्री