चालू घडामोडी - मे २०२१ (भाग ४)
In reply to इमेज ची किती पडलीय नाही . by निपा
In reply to Narada Scam: उच्च न्यायालयाने जामीन नाकारताच, by मुक्त विहारि
In reply to नारद by नावातकायआहे
In reply to मी गेले चार दिवस टीव्ही बंद by विजुभाऊ
In reply to मी गेले चार दिवस टीव्ही बंद by विजुभाऊ
KK shailaja denied any disappointment and accepted it as a party decision.मला नवीन लोकांना संधी देण्याचा निर्णय आवडला.
In reply to शैलजा टीचर by कॉमी
In reply to उच्चशिक्षण व कार्य by प्रदीप
In reply to मुळात मोदींची पदवी खोटी आहे by श्रीगुरुजी
In reply to मोदींचे शिक्षण आणि त्यावरील by साहना
In reply to शिक्षणाला पर्याय नाही by गॉडजिला
In reply to @ गॉडजिला by सुबोध खरे
In reply to मोदींचे शिक्षण आणि त्यावरील by साहना
In reply to असहमत. by कॉमी
In reply to शिक्षण असणे हा एक मुद्दा आहे. by श्रीगुरुजी
In reply to शिक्षण असणे हा एक मुद्दा आहे. by श्रीगुरुजी
In reply to शिक्षण असणे हा एक मुद्दा आहे. by श्रीगुरुजी
In reply to +१०० by Ujjwal
In reply to मोदींच्या शिक्षणाबद्दल by श्रीगुरुजी
१९७० च्या दशकात मोदींना संगणकीकृत गुणपत्रिका मिळणे शक्यच नाही.कशी मिळणार? भारतात संगणक म्हणजे काय असते हेच मुळी राजीव गांधी पंतप्रधान होण्यापूर्वी माहित नव्हते ना? मग १९७० च्या दशकात संगणकीकृत गुणपत्रिका कशा मिळणार?
In reply to राजीव पंतप्रधान होण्यापूर्वी भारतात संगणक कुठे होते? by चंद्रसूर्यकुमार
In reply to उपरोध by चंद्रसूर्यकुमार
In reply to उच्चशिक्षण व कार्य by प्रदीप
वरील तक्ता असे दाखवतो, की ह्यांतील बर्याच, सध्याच्या अतिशय नावारूपास असलेल्या कंपन्यांचे संस्थापक व त्यांच्या सुरूवातीच्या अनेक वर्षांच्या वाटचालींचे निर्देशक उच्चविद्याविभूषित नेहमीच होते असे नव्हे.मंग यांचे सीएओ कधी ड्रॉप ऑउट का नसतात ? ते मात्र शिकलेले का लागतात ? एंप्लोयी मस्ट बी नॅचरल एक्स्टेंशन असे असुनही यांचे सिएओ वगैरे वगैरे मंडळ हाय हाय टी, यमाइटी वाले कसे असते ?
In reply to उच्चशिक्षण व कार्य by प्रदीप
In reply to बरोबर आहे. मोदींचे कार्य असते by नगरीनिरंजन
In reply to कौतुक by प्रदीप
वायरकार्डचा अनेक वर्षे सुरू राहिलेला फ्रॉड, त्यांच्या ऑडिटर्सच्या लक्षांत आला, किंवा नाही, ह्याविषयी संभ्रम.आता तसा संभ्रम राहिला नाही, असे दिसते आहे. जर्मनीच्या पार्लमेंट्च्या कमिटीने ई. वाय. वर भरपूर ताशेरे ओढले आहेत. आता, तेथील उविविंची स्वतःची कातडीव बचावण्यासाठी पळापळ होईल. पण येथील उविवि ह्याविषयी काही बोलणार नाहीत.
In reply to डॉक्टर के के अग्रवाल by नगरीनिरंजन
In reply to असे आजारपण by दिगोचि
In reply to असे आजारपण by दिगोचि
In reply to @ नगरीनिरंजनपारंपारिक by सुबोध खरे
In reply to @ नगरीनिरंजनपारंपारिक by सुबोध खरे
In reply to @ नगरीनिरंजनपारंपारिक by सुबोध खरे
In reply to डॉ. अग्रवाल यांच्याबद्दल खूप by श्रीगुरुजी
In reply to या by प्रसाद_१९८२
In reply to फेक बातमी आहे. by कॉमी
In reply to माध्यान्ह भोजनपश्चात पुन्हा by श्रीगुरुजी
In reply to धन्यवाद! by नगरीनिरंजन
In reply to पडली ना सगळी मळमळ बाहेर. मग by श्रीगुरुजी
In reply to बरंय तुम्हाला काही घुसमट, by नगरीनिरंजन
In reply to धन्यवाद! by नगरीनिरंजन
In reply to आपल्या पुण्याईला काळिमा फासला by सुबोध खरे
In reply to हजारो डॉक्टर्स मेलेत by नगरीनिरंजन
In reply to @ नगरीनिरंजनपारंपारिक by सुबोध खरे
In reply to पॉझिटिव्ह केसेस वाढल्या पाहिजेत; मोदींचा व्हिडिओ व्हायरल by गॉडजिला
त्यानंतर सिंगापूरच्या परराष्ट्रमंत्रालयाने भारताच्या राजदूताला पाचारण करून केजरीवालांच्या या ट्विटबद्दल आक्षेप नोंदवला. त्यानंतर स्वतः परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सिंगापूरच्या सरकारला जे काही सांगायचे असेल ते सांगितले. त्याबरोबरच खालील ट्विट केले--सिंगापुर में आया कोरोना का नया रूप बच्चों के लिए बेहद ख़तरनाक बताया जा रहा है, भारत में ये तीसरी लहर के रूप में आ सकता है।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 18, 2021
केंद्र सरकार से मेरी अपील:
1. सिंगापुर के साथ हवाई सेवाएं तत्काल प्रभाव से रद्द हों
2. बच्चों के लिए भी वैक्सीन के विकल्पों पर प्राथमिकता के आधार पर काम हो
केजरीवाल हा मनुष्य भयानक डोक्यात जातो आणि तो माझ्या मते भारतीय राजकारणातला भामटा नंबर १ आहे हे अशा प्रकरणांवरून समजून येईल.However, irresponsible comments from those who should know better can damage long-standing partnerships.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 19, 2021
So, let me clarify- Delhi CM does not speak for India.
In reply to युगपुरूष केजरीवालांचे ट्विट by चंद्रसूर्यकुमार
केजरीवाल हा मनुष्य भयानक डोक्यात जातो+१११११११११११११११११ या साठी. बाकी केजरीवाल यांच्याकडे बघुन कळुन येते की उच्चशिक्षित जरी असलात तरी तुम्ही सत्ता योग्य प्रकारे सांभाळु शकत नाहीत. ज्याना मोदींच्या शिक्षणाबद्दल तक्रारी आहेत त्यांनी एकवेळ उच्चशिक्षणाचे फेल्युअर प्रॉडक्ट असलेले हे उदाहरण जरुर पहावे.
In reply to +१ by यश राज
In reply to केजरीवाल सरकार हे बहुमताने by आग्या१९९०
In reply to प्रतिसादाबद्दल धन्यवाद by यश राज
In reply to बहुमताचे महत्त्व कधीच नाकारले by आग्या१९९०
कर नाही त्याला डर कशाला?यासाठी सध्याची दिल्लीची परिस्थीती सगळं सांगुन जाते. मुळात हे वाक्य केजरीवाल यांच्यासाठी काही करतच नाही तर त्याला डर कशाला असं असावं
In reply to केजरीवाल.. by यश राज
In reply to बहुमताचे महत्त्व कधीच नाकारले by आग्या१९९०
In reply to सरकार (केंद्र) रोज पत्रकार by पिनाक
In reply to युगपुरूष केजरीवालांचे ट्विट by चंद्रसूर्यकुमार
In reply to . by कॉमी
In reply to खरोखरीच असा स्ट्रेन तेथे असला by आग्या१९९०
In reply to राहुल गांधींचा सल्ला कमीत कमी by रात्रीचे चांदणे
In reply to का? पंतप्रधानांना काय अडचण by आग्या१९९०
In reply to कसला सल्ला? त्यात काही by श्रीगुरुजी
In reply to ती खूप पुढची गोष्ट. ऐकून by आग्या१९९०
In reply to म्हणजे काहीही स्पेसिफिक असं by श्रीगुरुजी
In reply to कोणाचं ऐकतात? बोकीलचे? by आग्या१९९०
In reply to खरोखरीच असा स्ट्रेन तेथे असला by आग्या१९९०
In reply to खरोखरीच असा स्ट्रेन तेथे असला by आग्या१९९०
In reply to . by कॉमी
In reply to माहिती by प्रदीप
In reply to धन्यवाद. by कॉमी
In reply to धन्यवाद. by कॉमी
In reply to सिंगापोर मधील बहुतांशी केसेस by सर्वसामान्य
In reply to . by कॉमी
In reply to ट्विटरवर by अनिरुद्ध.वैद्य
सिंगापुर सरकार फेक न्युज पसरवली म्हणुन केजरिवालांवर गुन्हा दाखल करायला निघाले होते, जयशंकर अन भारत सरकारला बरच वजन खर्ची घालुन वाचवायला लागलंय केजरिवालांना.या गृहस्थाची फेक न्यूज पसरवायची खोड फार जुनी आहे. अरूण जेटली आणि नितीन गडकरींनी खरं तर चांगलंच अब्रूनुकसानीच्या खटल्याच्या कात्रीत पकडले होते. पण दोघेही फारच भोळे सांब निघाले आणि नुसत्या माफीवर दोघांनीही केजरीवालांना सोडून दिले. एक गोष्ट समजत नाही. अरूण जेटली गेल्यावर या माणसाला तिथे अंत्यदर्शनाला जाताना काहीही लाज वाटली नसेल? खरं तर कार्यकर्त्यांनी चपलेने बडवून पळवून लावायला हवे होते.
In reply to ट्विटरवर by अनिरुद्ध.वैद्य
In reply to बंगालमध्ये विधानपरिषद by चंद्रसूर्यकुमार
In reply to ममतान्चा अपमान by दिगोचि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-“Life isn't about waiting for the storm to pass. It's about learning how to dance in the rain.“ :- Vivian GreeneIn reply to बंगाल मधली निडणुक मॉमता by मदनबाण
याच बरोबर हिंदू स्त्रियांवर बलात्काराच्या घटना झाल्या असुन त्यात वाढ होत आहे.
In reply to प्रश्न. by कॉमी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-“Life isn't about waiting for the storm to pass. It's about learning how to dance in the rain.“ :- Vivian GreeneIn reply to ह्याचा ममता बॅनर्जींच्या by मदनबाण
हिंदू स्त्रियांवर बलात्कार करणारे तथाकथित शांतता प्रेमी धर्मांचे आहेतकाय आधारावर दावा आहे ? ज्या बलात्काराचा राजकीय आणि धार्मिक संबंध जोडला जात होता त्याला तसा कोणताही पैलू नव्हता. इथे वाचा. २.
ज्यांच्या बळावरच दीदी सत्तेत आल्या ना ? सत्तेत असलेल्या ममता दीदी यांना का बरं आवरु शकत नाहीत ?प्रतिवाद करण्याच्या लायकीचे वाक्य नाही, त्यामुळे पास. शब्दाशब्दाला कुतर्क आहे.
In reply to अरेरे. by कॉमी
ज्यांच्या बळावर
कोणाच्या बळावर ? हिंदूच्या मतसंख्येमध्येसुद्धा TMC ने पूर्वीपेक्षा बाजीच मारली आहे. तुम्ही तुमचा द्वेषमूलक मुद्दा रेटायसाठी फक्त मुस्लिम मताकडे पाहात आहात. इथे वाचा- गटनिहाय मत कसे हलले आहेत ते- इथे वाचा.
सत्तेत असलेल्या ममता दीदी यांना का बरं आवरु शकत नाहीत ?
हिंदूनच्या बळावर भाजपा निवडून येते तर हिंदूनी केलेल्या गुन्हाच उत्तरदायित्व भाजपावर टाकण्यास तयारी आहे काय ?In reply to ओके. by कॉमी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-“Life isn't about waiting for the storm to pass. It's about learning how to dance in the rain.“ :- Vivian GreeneIn reply to काय आधारावर दावा आहे ? ज्या by मदनबाण
बलात्काराचा गुन्हा कोणत्याही धर्मीय व्यक्तीने कोणत्याही पक्षाच्या व्यक्तीने केल्यास त्याल शिक्षा ही झालीच पाहिजे.अर्थातच ! पण मुळात ह्या घटनेत मुसलमान इन्व्हॉल्व्हच नाहीयेत. तुम्ही काय आधारावर दावा केलाय ह्या प्रश्नल बगल दिली. OpIndia सुद्धा गुन्हेगार मुसलमान आहेत असे कुठेही म्हणताना दिसत नाही. म्हणून तुम्ही द्वेषमूलक आहात. समजले ? ३.
जसा शांतता प्रेमी समाजाकडुन लव्ह जिहाद गेला जातोय तसे हिंदू समाजातुन कुठला जिहाद केला जातोय ते नक्की सांगा.नुसती इकडून तिकडे गोलपोस्ट बदलतंय. आधी ममता बॅनर्जींचे नाव काढलेत. आणि ह्या घटनेत मुसलमान आणि TMC दोघेही नाहीत तरी उगाच काहीही आरोप लावलेत. OpIndia मध्ये bjp आणि tmc चा संबंध सुद्धा ऐकीव माहितीवरच जोडला आहे.
some social media users claimed that the girl was a BJP supporter, and her rape and murder was part of ongoing TMC violence against BJP and other opposition partiesहे पोलिसांनी आणि मुलीच्या परिवाराने सुद्धा खोडून काढले आहे! सोशल मिडियावरचे वाचुन बातमी लिहिणारे OpIndia धन्यच. जिहाद चा प्रश्न कुठून उकरून काढलात मध्येच ? आधी ममता बद्दल बोला, मग इकडे तिकडे धावा. आणि तुम्हीच म्हणाला होता की मुस्लिम मत मिळल्यामुळे ममता मुस्लिम गुन्ह्यांना (जो झालाच नाही!) जबाबदार आहे. मग माझ्या सध्या प्रश्नचे उत्तर द्या. हिंदू मत मिळवल्यावर भाजपा हिंदू व्यक्तींच्या गुन्ह्यांसाठी जबाबदार आहे का ? ४.
मग जिहाद आणि काफिर हे हिंदूच्या मैत्रीसाठी आणि त्यांच्या गुणगाणासाठी वापरले जातात असे म्हणावे काय ?कुठे कुठे धावताय हो! मी कधी म्हणलं असं काही ? तुम्हीच शांतताप्रेमी धर्मातील माणसाने बलात्कार केला आणि त्याचा ममता tmc विजयाशी संबंध आहे असा दावा केला. एकही आधार नाही एकाही assertion साठी. आणि उगाच भसभास व्हिडीओ देणार असाल तर माझा खरोखरीच पास. व्हिडिओतील मुद्दे टंकायचे कष्ट घेणार असाल तर ठीक, नाहीतर राहूदे.
In reply to आररारारा by कॉमी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Risk and time are opposite sides of the same coin. If there were no tomorrow, there would be no risk.”In reply to तीच बातमी आहे ओपिंडीयात, by मदनबाण
त्यांच्या कार्यकर्त्यांनी जसा टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी धुडगुस / मारहाण / खुन / बलात्कार केले तर तो दोष भाजपावर द्यावाच लागेल, काहीही कारण नसताना मोदींना दोष देणारे तर रोजच दिसतात.मूळ प्रश्न टाळला. तुम्ही म्हणत होता मुस्लिम व्होट ममताला मिळाले म्हणून ममता मुस्लिम व्यक्तींच्या गुन्ह्यांसाठी जबाबदार आहे. मग मी विचारले मग भाजप हिंदू व्यक्तींच्या गुन्ह्यांसाठी जबाबदार आहे का ? तुम्ही शिताफीने पुन्हा पुन्हा उत्तर द्यायचे टाळले आहे.पार्टी कार्यकर्त्यांनी केलेल्या गुन्ह्यांसाठी पार्टी जबाबदार बऱ्याचदा असते हे तर अत्यंत obvious आहे. तो प्रश्नच नव्हता माझा. ४. मुस्लिम लोकांचे समर्थन असणे तुम्ही काहीतरी आरोप केल्याच्या थाटात पुन्हा पुन्हा सांगत आहात ,हे दुर्लक्ष करून, कि TMC ला हिंदू मतं सुद्धा लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्तच मिळाली आहेत.. अर्थातच! जिथे तिथे कम्युनल ट्विस्ट देऊन मुस्लिम जनतेवर आरोप करणे ही भाजपाची/भाजप समर्थकांची (तुम्ही, उदा.) स्ट्रॅटेजी असेल तर का म्हणे मुस्लिम लोक त्यांना मत देतील ? मुस्लिम मतं इतक्या वाईट प्रकारे घालवणे हे भाजपचे अपयश आणि तृणमूलचे यशच आहे. त्यात तृणमूल वर आरोप करण्यासारखे काहीही नाही. तृणमूल ने स्वतःची हिंदू मतसंख्या सुद्धा लोकसभा इलेक्शन तुलनेत वाढवली आणि मुस्लिम मतसंख्या सुद्धा. ५.ही जाळपोळ खून आणि बलात्कार करण्याचे जे सत्र बंगाल मध्ये सुरु झाले आहे त्याचा आणि टीएमसीच्या विजयाशी काडीमात्र संबंध नाही असे जर आपले मत असेल तर मी इथेच थाबतो.... - बलात्काराशी नाहीच आहे. तुम्ही पुन्हा तेच का सांगताय माहित नाही. बाकी जाळपोळ आणि हत्या ह्याचा TMC विजयाशी संबंध आहेच, पण त्यात धार्मिक ट्विस्ट देणे हे पुन्हा खोटारडेपणाचे आहे. ६. व्हिडीओ द्यायचे असतील तर सोर्स म्हणून द्यायचे, तुमचा अख्खा प्रतिवाद म्हणून नाही. आणि विश्वसनीय सूत्राकडून असले पाहिजेत हेवेसांनल.
In reply to केर्न्स एनर्जीने एअर by नगरीनिरंजन
In reply to केर्न्स एनर्जीने एअर by नगरीनिरंजन
In reply to केर्न्स एनर्जीने एअर by नगरीनिरंजन
In reply to केर्न्स एनर्जीने एअर by नगरीनिरंजन
In reply to अज्ञान आणि द्वेषी मळमळ याचे by श्रीगुरुजी
In reply to अय्या! by नगरीनिरंजन
काही बिनडोक मात्र अजून त्यांचेच नाव घेत बसलेत
हे मात्र अगदी खरं बोललात आणि बोलताना आत्मताडनही केलंत. लगे रहो!In reply to काही बिनडोक मात्र अजून by श्रीगुरुजी
In reply to सात वर्षांत सगळे अधिकार by नगरीनिरंजन
In reply to काही लोकांना २०१४ पासून कावीळ by सुबोध खरे
In reply to मोदींना सक्षम पर्याय उभा करण्या शिवाय, दुसरा मार्ग नाही ... by मुक्त विहारि
In reply to https://epaperdivyamarathi by मराठी_माणूस
In reply to https://epaperdivyamarathi by मराठी_माणूस
In reply to @मराठी_माणूस by वामन देशमुख
In reply to उत्तर प्रदेश सरकारला १७ मे by श्रीगुरुजी
In reply to खरं आहे. १ महिन्यात १,९४,००० by सुक्या
In reply to उत्तर प्रदेश सरकारला १७ मे by श्रीगुरुजी
मुळे सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देताना सांगितले की उच्च न्यायालयाने असे अव्यावहारिक आदेश देऊ नये.नक्कीच स्वागतार्ह निवाडा. कधीकधी न्यायालयाचे काही काही आदेश खरोखरच अनाकलनीय असतात. मागे मद्रास उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाने नॅशनल हायवे ऑथोरीटी ऑफ इंडियाला पूर्ण देशात टोल प्लाझांवर व्ही.आय.पी साठी एक स्वतंत्र लेन ठेवण्यात यावी आणि त्या लेनमध्ये न्यायाधीशांचाही समावेश असावा हा आदेश दिला होता. इतकेच नव्हे तर या न्यायाधीशांनी म्हटले होते-- It is embarrassing for VIPs and sitting judges to have to wait at toll plazas and display identity documents. इतकेच नव्हे तर या लेनमध्ये केवळ व्ही.आय.पींनाच प्रवेश द्यावा तसेच इतर लोक या लेनमध्ये आल्यास कारवाई करण्यात येईल अशीही तंबी या न्यायाधीशांनी दिली. कसली संस्कृती हे न्यायाधीश आणू पाहात होते? आणि ते पण स्वतःसाठी सगळ्या यंत्रणेला वाकवून? अशा ठिकाणी कोणी व्ही.आय.पी असेलच तर ते म्हणजे रूग्णवाहिका आणि अग्नीशमन दल वगैरेंची वाहने. त्यांना टोल प्लाझावर किंवा कुठेही अजिबात अडकायला लागले नाही पाहिजे. बाकी कोणी व्ही.आय.पी नाही/नसावा. या एका निर्णयाबद्दल संसदेने तातडीने त्या न्यायाधीशांविरूध्द महाभियोग आणून त्यांना पदच्युत करायला हवे होते असे फार वाटले होते.
In reply to स्वागतार्ह निवाडा by चंद्रसूर्यकुमार
In reply to स्वागतार्ह निवाडा by चंद्रसूर्यकुमार
या एका निर्णयाबद्दल संसदेने तातडीने त्या न्यायाधीशांविरूध्द महाभियोग आणून त्यांना पदच्युत करायला हवे होते असे फार वाटले होते.
१९८० च्या दशकात हरयाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रामस्वामी यांनी सरकारी खर्चाने ८० लाखांचे फर्निचर घेतले होते. त्यांच्याविरूद्ध महाभियोग चालविण्यासाठी १९९३ मध्ये संसदेत ठराव आला होता. त्यावेळी कॉंग्रेसच्या मणीशंकर अय्यरने रामस्वामी तामिळ आहेत व तामिळीविरूद्ध महाभियोग चालवू नये यासाठी दक्षिणेतील कॉंग्रेसच्या खासदारांना एकत्र आणून नरसिंहरावांवर दबाव आणला होता. त्यामुळे नरसिंहरावांनी कॉंग्रेसच्या खासदारांना मतदानात सहभागी न होण्याचा आदेश देऊन महाभियोगाचा ठराव मंजूर होऊन दिला नव्हता. हे करण्यासाठी त्यांनी रामस्वामीकडून राजीनामा देण्याचा शब्द घेतला होता. परंतु महाभियोगाचा ठराव अमान्य झाल्यानंतर रामस्वामीने राजीनामा न देता आपली उर्वरीत कारकीर्द पूर्ण करून नंतर निवृत्ती घेतली होती.In reply to या एका निर्णयाबद्दल संसदेने by श्रीगुरुजी
In reply to हो by चंद्रसूर्यकुमार
In reply to मी सुद्धा तेव्हाच पहिल्यांदा by श्रीगुरुजी
In reply to हो by चंद्रसूर्यकुमार
In reply to महाभियोग चालवून संसदेने by सुबोध खरे
In reply to विरोधक ब्लॅक फंगस आहेत by चंद्रसूर्यकुमार
“Being a Health Minister of the country, how justified is it to release such falsely fabricated unscientific product to people of the whole country and how ethical was it to promote the product in unethical, wrong and false ways,” the IMA statement said. The association also pointed out that as per the code of act of the Medical Council of India, no doctor can promote any drug, “whether for compensation or otherwise, any approval, recommendation, endorsement, certificate, report or statement” and said that it was “surprising that the Minister himself is promoting the drug (Coronil)”.रामदेव बाबाला प्रॉफीट व्हावा म्हणुन सरकार सरळ सरळ शिलींग करत आहे. निषेध.
In reply to रामदेव बाबांचे व्हाट्सअॅप वाचन. by कॉमी
In reply to 1. भारताला प्रचंड प्रमाणात by पिनाक
6. सध्याच्या वैद्यकीय कट प्रॅक्टिस आणि मोठ्या हॉस्पिटल्स मधून होणाऱ्या प्रचंड बिल्स कडे लक्ष देऊन खरोखरच इतका खर्च होतो का, हॉस्पिटल्स चा revenue किती आणि income किती, तेवढा टॅक्स भरला जातो का, मेडिकल इन्शुरन्स चा हॉस्पिटल्स गैरवापर करतात का हे पहाण्याची गरज आहे.याबाबत विचार करुन डोके गरगरते... हॉस्पिटल चालवायला घेतली जातात (खाजगी असली तरी) इथेच कंत्राटी प्रकरण सुरु होत असल्याने आणखी काय बोलणार ?
In reply to हा व्हिडिओ पाहा: https://fb by नगरीनिरंजन
In reply to विक्रमादित्याने आपला हट्ट by श्रीगुरुजी
In reply to असे हे रामदेव बाबा by लिओ
In reply to मुळात रामदेव बाबा कोणी सरकारी by श्रीगुरुजी
In reply to बाडीस by सुबोध खरे
In reply to रामदेव बाबा एलोपेठीच्या by गॉडजिला
In reply to राऊत ज्या विशिष्ट मर्यादित by श्रीगुरुजी
In reply to राऊत ज्या विशिष्ट मर्यादित by गॉडजिला
In reply to तेच म्हणतोय मी. जे by श्रीगुरुजी
इमेज ची किती पडलीय नाही .