आय पी एल - २०२१
आजपासून आयपीएल २०२१ स्पर्धा सुरू होतेय. नेहमीचेच ८ संघ आहेत. यावेळी दिल्ली, चेन्नई, पंजाब व राजस्थान या संघाचे कर्णधार नियमित यष्टीरक्षक आहेत. संजू सॅमसन बहुधा प्रथमच नेतृत्व करतोय.
नेहमीप्रमाणे मुंबईच संभाव्य विजेता आहे. कोहली कितीही यशस्वी फलंदाज असला तरी या स्पर्धेत त्याच्या संघाला आजतागायत विजेतेपद मिळविता आले नाही. सर्वात पहिल्या स्पर्धेत विजेतेपद मिळविल्यानंतर राजस्थानला एकदा सुद्धा वरील ४ संघात स्थान मिळविता आले नाही. बहुसंख्य वयस्कर खेळाडूंमुळे चेन्नई संघ हा भाऊसाहेबांचा संघ म्हणून ओळखला जातो. आता त्यांनी कसोटीकुशल पुजाराला संघात घेतलंय. धोनीची ही बहुधा शेवटची स्पर्धा असावी.
माझा पाठींबा नेहमीप्रमाणे
In reply to माझा पाठींबा नेहमीप्रमाणे by Vichar Manus
+१
In reply to माझा पाठींबा नेहमीप्रमाणे by Vichar Manus
मुंबईचे पण तसेच असतात
मुंबई दिल्ली बंगलोर आणि
विथ मुंबई इंडियन्स :)
In reply to विथ मुंबई इंडियन्स :) by Bhakti
बेभरवशी
सपोर्ट अर्थातच मुंबई इंडियन्स
या वेळेस मी support करेल
Match १.
In reply to Match १. by गणेशा
मुंबई उशिरा भरात येणारा संघ
In reply to Match १. by गणेशा
Dream ११
खरं तर आयपीएल अजिबात आवडत
In reply to खरं तर आयपीएल अजिबात आवडत by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
आयपीएल
बंगळूरला विजयासाठी ६ षटकांत
Match २.
In reply to Match २. by गणेशा
Just read rabada and nortje
In reply to Match २. by गणेशा
काल आमची मुंबई हारली.,
In reply to काल आमची मुंबई हारली., by मोगरा (verified= न पडताळणी केलेला)
नशीबवान आहात ...
In reply to Match २. by गणेशा
आणि delhi जिंकली, आणि पृथ्वी
क्रिकेट सारख्या फालतू खेळाला
In reply to क्रिकेट सारख्या फालतू खेळाला by अमरेंद्र बाहुबली
काय हे अमरेंद्र बाहुबली साहेब
In reply to काय हे अमरेंद्र बाहुबली साहेब by सतिश गावडे
=))
In reply to काय हे अमरेंद्र बाहुबली साहेब by सतिश गावडे
ट्ठो!!
दिल्ली संघात
In reply to दिल्ली संघात by तुषार काळभोर
रहाणे चे playing इलेव्हन
चेन्नई १८८/६ (२०)
Match ३
In reply to Match ३ by गणेशा
हरलो आज W२/L१
In reply to हरलो आज W२/L१ by गणेशा
कलकत्ता
आज पंजाब
In reply to आज पंजाब by गणेशा
पंजाब जींकला पण,
In reply to पंजाब जींकला पण, by गणेशा
पाचव्या चेंडूवर १ धाव नक्की
In reply to पाचव्या चेंडूवर १ धाव नक्की by श्रीगुरुजी
+१
In reply to पाचव्या चेंडूवर १ धाव नक्की by श्रीगुरुजी
तेवटिया बकवास player वाटतो
आजचा सामना थरारक होता.
आज मी मुंबई बरोबर...
In reply to आज मी मुंबई बरोबर... by गणेशा
W४/L१
आज srh may win
In reply to आज srh may win by गणेशा
हरले आज srh..
In reply to हरले आज srh.. by गणेशा
साहाला पण बसवा. बेअरस्टो
काय म्हणता ?? ह्या धाग्यावर राजकारण झाले नाही !!!
कालचीच पुनरावृत्ती आज. ४
सनरायझर्स काल सलग तिसरा सामना
In reply to सनरायझर्स काल सलग तिसरा सामना by श्रीगुरुजी
हो..
सनरायझर्सने मुजीब ऐवजी जेसन
काल कलकत्त्याला राजस्थानने
आतापर्यंत मुंबईत झालेले
IPL२०२१मधून बाहेर पडल्यानंतर बेन स्टोक्सने भारतीय खेळपट्ट्यांना
In reply to IPL२०२१मधून बाहेर पडल्यानंतर बेन स्टोक्सने भारतीय खेळपट्ट्यांना by मुक्त विहारि
चुकीचं काहीच बोलला नाही,
In reply to चुकीचं काहीच बोलला नाही, by प्रचेतस
वेळ चुकीची निवडली ...
चेन्नई २१८/४ (२०)
In reply to चेन्नई २१८/४ (२०) by श्रीगुरुजी
पोलार्ड :):):)
आयपीएल संघात स्थान मिळवूण देतो सांगत, ३० लाखांची फसवणूक
आजचा सामना रद्द
In reply to आजचा सामना रद्द by नावातकायआहे
सि एस के संघाला पण लागण. रद्द करा आय पि एल
आयपीएल स्पर्धा रद्द केल्याची
In reply to आयपीएल स्पर्धा रद्द केल्याची by श्रीगुरुजी
मदनबाण साहेबांच्या धाग्यावर खजिना आहे!
तेंडल्या खेळायचा बंद झाला आणि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Unna Paartha Naeram... :- All in All Azhagu RajaIn reply to तेंडल्या खेळायचा बंद झाला आणि by मदनबाण
सचिन होता, तोपर्य॔त क्रिकेट मध्ये मजा होती ....
In reply to सचिन होता, तोपर्य॔त क्रिकेट मध्ये मजा होती .... by मुक्त विहारि
कोणत्या वाहिनीवर?
In reply to कोणत्या वाहिनीवर? by श्रीगुरुजी
सोनी वाहिनीवर
In reply to तेंडल्या खेळायचा बंद झाला आणि by मदनबाण
#Dark secrets of #IPL??
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Na Ja (Official Video) Pav Dhariaभारतीय क्रिकेट नियामक मंडळात
सर्कस बंद पडली की
In reply to सर्कस बंद पडली की by विजुभाऊ
हो ना ....
न्यूज चॅनेल वर दिवसभर