लोकसंख्या वाढीचा बागुलबुवा
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to तेंव्हापासून आता लोकसंख्या by साहना
In reply to पुर्वी... by मुक्त विहारि
In reply to ओके .... by मुक्त विहारि
In reply to १००० होईल कि ५०० कोटी ठाऊक by साहना
In reply to १००० होईल कि ५०० कोटी ठाऊक by साहना
In reply to जितकी लोकसंख्या जास्त... by मुक्त विहारि
In reply to > 1000 कोटी जनतेला पुरेल, by साहना
In reply to जितकी लोकसंख्या जास्त... by मुक्त विहारि
In reply to > 1981 मध्ये मी डोंबिवली by साहना
In reply to चायनाने, by प्रसाद_१९८२
In reply to सरकारी बाबू काही नवीन नियम by साहना
In reply to कसले चुकीचे नियम ..? by चौकटराजा
In reply to कसले चुकीचे नियम ..? by चौकटराजा
In reply to चायनाने, by प्रसाद_१९८२
In reply to कंपू बाजी करणारे by Rajesh188
In reply to कंपू बाजी करणारे by Rajesh188
In reply to मुळात पूर्वी मुले हणजे by आनन्दा
In reply to मुस्लिम समाज मध्ये जास्तीत जास्त मुलांना जन्म देतात by Rajesh188
In reply to सहना यांच्याशी अजिबात सहमत by बाप्पू
In reply to :=)) by सोत्रि
सामान्यतः असे वाटेल की कराचे दर कमी केले तर सरकारचे करसंकलन कमी होईल. पण प्रत्येकवेळी तसे होतेच असे नाही. वरील आकृतीत दाखवल्याप्रमाणे सध्याचे कराचे दर टी-४ असतील तर त्यावरून कर टी-३ पर्यंत कमी केल्यास करसंकलन वाढेल. कर आणखी टी-२ पर्यंत कमी केल्यास करसंकलन कमी होईल. याचे कारण हे की समजा ०% टॅक्स असेल तर सरकारचे करसंकलन अर्थातच शून्य असेल. पण १००% टॅक्स असेल तरी सरकारचे करसंकलन शून्यच असेल. याचे कारण १००% टॅक्स असेल तर अर्थव्यवस्थेतील उलाढाली शून्य होतील. आपण जितके कमावतो ते सगळे सरकार कराच्या रूपात द्यायचे असेल तर किती लोक कामधंदा करतील? त्यामुळे १००% टॅक्स असेल तरीही सरकारचे करसंकलन शून्य असेल. त्यामुळे सरकारचे करसंकलन सर्वात जास्त करणारा ऑप्टिमम पॉईंट मध्ये कुठेतरी असतो.
आता माझा प्रश्न हा की लोकसंख्या अगदी कमी असेल तर जीवनमानाचा स्तर कमी असेल हे मान्य. पण वाढती लोकसंख्या हा प्रत्येकवेळी जीवनमानाचा स्तर वाढेलच का? की लाफर कर्व्हप्रमाणे मधे कुठचातरी ऑप्टिमम पॉईंट असेल? समजा लोकसंख्या त्यापेक्षा जास्त असेल तर लोकसंख्या कमी होणे हितकर असेल आणि लोकसंख्या त्यापेक्षा कमी असेल तर त्यापेक्षा लोकसंख्या वाढणे हितकर असेल अशी परिस्थिती असेल का?
In reply to एक प्रश्न by चंद्रसूर्यकुमार
In reply to सगळेजण याचा आधार घेतयात by आनन्दा
In reply to फक्त प्रॉब्लेम एकच आहे की by आनन्दा
In reply to फक्त प्रॉब्लेम एकच आहे की by आनन्दा
In reply to एक प्रश्न by चंद्रसूर्यकुमार
In reply to एक प्रश्न by चंद्रसूर्यकुमार
In reply to उत्कृष्ट प्रतिक्रिया आहे. by साहना
बहुतेक वेळा हो. झांबिया पासून चीन पर्यंत आणि भारत पासून ब्राझील पर्यंत सर्वत्र हाच अनुभव संपूर्ण इतिहासांत आहे.यात एक उपप्रश्न म्हणजे गेल्या काही दशकात/शतकांमध्ये राहणीमान उंचावले आणि लोकसंख्या वाढली पण लोकसंख्या वाढल्यामुळे राहणीमान उंचावले असे म्हणता येईल का? म्हणजे अनेकदा दोन गोष्टी एकाच वेळेला होतात त्यावेळी एका गोष्टीमुळे दुसरी गोष्ट झाली असा अर्थ प्रत्येक वेळेस काढता येईलच असे नाही. गेल्या काही दशकांमध्ये/शतकांमध्ये तंत्रज्ञानात विशेषतः मेडिकलशी संबंधित तंत्रज्ञानात कमालीची प्रगती झाली त्यामुळे ज्या कारणांमुळे गावेच्या गावे, शहरेच्या शहरे एकेकाळी मारली जायची ती कारणे आता काळजी करायचा विषय राहिलेली नाहीत. त्यामुळे लोकसंख्या वाढली. आता असे म्हणता येईल की गरज ही शोधाची जननी असती त्यामुळे ही प्रगती झाली. उदाहरणार्थ कॉलरा/टायफॉईड/प्लेग इत्यादी साथींमुळे एकेकाळी हजारो-लाखो लोक मरायचे त्यामुळे त्यावर उपाय शोधायला म्हणून तंत्रज्ञानाची प्रगती झाली आणि कित्येक नवी औषधे शोधून काढली गेली असे म्हणता येईल. पण आता अशी गावेच्या गावे निर्मनुष्य करणार्या साथी राहिलेल्या नाहीत तरीही तंत्रज्ञानाची प्रगती चालूच आहे त्यातून आपल्या राहणीमानाचा स्तर उंचावत आहे आणि लोकसंख्याही वाढत आहे. तेव्हा माझा उपप्रश्न हा- तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे राहणीमान उंचावणे आणि लोकसंख्या वाढणे हे दोन्ही परिणाम होत असतील आणि म्हणून वरकरणी असे वाटत असेल की लोकसंख्या वाढल्यामुळे राहणीमान उंचावत आहे पण त्यामागचे कारण वेगळेच आहे असे असेल का?
In reply to उपप्रश्न by चंद्रसूर्यकुमार
In reply to उपप्रश्न by चंद्रसूर्यकुमार
पण सरकार, एक्सपर्टस, इत्यादी मंडळी इथे पूर्णपणे निरुपयोगी आहेत.+१ लक्ष. एकेकाळी एक्सपर्ट वगैरे लोकांविषयी आदर वाटायचा पण कोरोना काळात त्यांनी केलेली सगळी भाकिते चुकली त्यानंतर तो बराचसा कमी झाला. भारतात ३० ते ५० कोटी कोरोनाच्या केसेस होणार, ३०-४० लाख लोक मरणार वगैरे नानाविध भाकिते त्यांनी केली होती. पण त्यापैकी कोणतेही भाकित (सुदैवाने) बरोबर ठरले नाही. इतकेच नव्हे तर या एक्सपर्ट मंडळींना आपले भाकित का चुकले आणि १८-१९ सप्टेंबरपासून कोरोना अचानक उतरणीला का लागला हे पण सांगता आले आहे असे दिसत नाही. म्हणजे स्वतः काहीतरी अचाट भाकिते करायची आणि ती चुकल्यास का चुकली हे पण सांगता येत नसेल तर यांना एक्सपर्ट नक्की कशाकरता आणि कोणत्या आधारावर म्हणायचे?
In reply to आणखी थोडे by चंद्रसूर्यकुमार
In reply to एक विनोद म्हणून सांगतो ... by मुक्त विहारि
In reply to एक विनोद म्हणून सांगतो ... by मुक्त विहारि
In reply to > 1. तंत्रज्ञान कितीही by साहना
In reply to 1. खनिजे निर्माण होत नाहीत, तर फक्त साठे शोधले जातात ... by मुक्त विहारि
In reply to 1. खनिजे निर्माण होत नाहीत, तर फक्त साठे शोधले जातात ... by मुक्त विहारि
एका ठराविक कालावधी नंतर आणि अति वापरामुळे, हे साठे, कधी ना कधी संपणारच आहेत ...यात आता ज्या पध्दतीने गोष्टी चालू आहेत त्या तशाच चालू असतील हे एक गृहितक आहे. तंत्रज्ञानाचा विकास या प्रकाराला एंडरएस्टिमेट करून चालणार नाही. एक साधे उदाहरण द्यायचे तर एकेकाळी म्हणजे फार पूर्वीची गोष्ट नाही- १० वर्षांपूर्वीची सौर उर्जा बर्यापैकी महाग होती (१० रूपये पर युनिटपेक्षा जास्त). पण दोन वर्षांपूर्वी गुजरातमध्ये २.६५ रूपये प्रति युनिट या दराने पॉवर परचेस अॅग्रीमेन्ट गुराविमंने केले (https://mercomindia.com/gujarat-ppa-solar-projects/). तेव्हा समजा तेलाचे साठे संपले तरी इतर पध्दतीने (अणुउर्जा, टायडल एनर्जी वगैरे) उर्जा निर्माण करता येणे अशक्यच आहे असे नाही. आणखी काही वर्षांनी इलेक्ट्रिक कार्स सर्रास वापरात आल्या की तेलाची उपयुक्तता बरीच कमी होईल. अगदी भारतात एक लॅन्डलाईन फोन मिळण्यासाठी अनेक वर्षे वाट बघणे ते अगदी भाजीवाले-कामवाल्यांपर्यंत सगळ्यांकडे मोबाईल येणे हा मोठा पल्ला १२-१५ वर्षात पार पडला तेव्हा पुढील १२-१५ वर्षात तेलावर/नैसर्गिक वायूवर आधारीत वाहने जाऊन इलेक्ट्रिक वाहने येणे अशक्यच आहे असे नक्कीच नाही. लेखिकेच्या जास्त लोकसंख्या नेहमी चांगलीच हा दावा मलाही तितकासा पटलेला नाही. पण वरील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे दुसर्या लेखाची वाट बघू आणि नवे कोणते मुद्दे येतात का ते बघू.
In reply to मुद्दा by चंद्रसूर्यकुमार
In reply to 1. खनिजे निर्माण होत नाहीत, तर फक्त साठे शोधले जातात ... by मुक्त विहारि
In reply to चक्रम (सर्क्युलर) वाद by साहना
In reply to > 1. तंत्रज्ञान कितीही by साहना
In reply to सोने निर्माण केले जाऊ शकते की शोधले जाऊ शकते ...? by चौकटराजा
In reply to > 1. तंत्रज्ञान कितीही by साहना
In reply to समुद्राच्या पाण्यातून सोने वेगळे करणे by Rajesh188
In reply to उपप्रश्न by चंद्रसूर्यकुमार
In reply to > लोकसंख्या वाढल्यामुळे by साहना
In reply to काहि अंशी मान्य by अर्धवटराव
In reply to > बहुतांश लोक्स तंत्रज्ञानाचे by साहना
In reply to सरकारी हस्तक्षेप ह्यांत चांगल्या पेक्षा वाईट जास्त... by अर्धवटराव
In reply to काही गोष्टींच्या परिणामांचा आपण अंदाज लाऊ शकतो ... by मुक्त विहारि
In reply to > लोकसंख्या वाढल्यामुळे by साहना
जगाची लोकसंख्या समाज २ अब्ज असती तर आयफोन पासून इंटरनेट पर्यंत बहुतेक शोध २०२० पर्यंत लागलेच नसते.हा दावा मी वाचला आहे पण तो तितकासा पटला नाही किंवा पचला नाही. तंत्रज्ञानाची प्रगती होण्यास स्वतंत्र विचार करण्यावर कमीतकमी बंधने असणे हे सगळ्यात महत्वाचे युरोपात रेनेसान्सच्या नंतर अशी बंधने बरीच कमी झाली आणि स्वातंत्र्याचा अनुभव लोकांना घ्यायला मिळाला. त्यानंतर काय झाले हे सगळ्यांनाच माहित आहे. तीच गोष्ट अमेरिकेची. तिथे तर कसलीच बंधने नव्हती. तसेच आयफोनचा शोध हा कोणत्याही पार्श्वभूमीशिवाय लागलेला नाही. १८८० च्या सुमारास टेलिफोनचा शोध, त्यापूर्वी तारयंत्राचा शोध, दरम्यान रेडिओचा शोध मग सुरवातीला पोलिस-लष्कराच्या वापरासाठी वायरलेस हॅन्डसेट्स मग सामान्यांसाठी मोबाईल फोन आणि मग आयफोन अशी प्रगती झाली. हे शोध बहुसंख्य अमेरिकेत लागले. सामान्य अमेरिकन लोकांना अजूनही अमेरिका म्हणजेच जग वाटते तेव्हा १००-१५० वर्षांपूर्वीही फार वेगळी परिस्थिती असेल असे मानायचे कारण नाही. तेव्हा मुद्दा हा की हे शोध बर्याच अंशी नफा कमवावा या उद्देशाने जरी लागले असले तरी जगात किती लोकसंख्या आहे हा मुद्दा शोध लागताना कसा काय महत्वाचा ठरला असेल हे समजायला मार्ग नाही. आजही हे काही इनोव्हेशन चालू आहे ते पण आताची लोकसंख्या हाच घटक लक्षात घेऊन केले जात असेल ना? म्हणजे समजा जगाची लोकसंख्या ७०० कोटी आहे (किंवा भारताची १३० कोटी आहे) तर इनोव्हेशन करणारा- 'अरे यार जगाची लोकसंख्या ८०० कोटी असती (किंवा भारताची १५० कोटी असती) तर हा शोध मी लावला असता' असे थोडीच म्हणणार आहे? मग तेव्हाही शोध लावणारे असे म्हणाले असतील ही कल्पना करायला मला तरी जड जाते. दुसरे म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे स्वतंत्र विचार करण्यावर कमीतकमी बंधने असणे हे तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी महत्वाचे असते. आपले मिल्टन फ्रीडमनसाहेब म्हणाले आहेत त्याप्रमाणे 'पाश्चिमात्य जगात स्वातंत्र्याच्या वातावरणात जन्माला आल्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य हे मानवी समाजाची नैसर्गिक स्थिती आहे असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. इतिहासात आणि आताही बहुसंख्य लोक स्वातंत्र्य आणि समृध्दीच्या वातावरणात नाही तर दहशत आणि दडपशाहीच्या वातावरणात राहिले आहेत'. समजा आफ्रिकेतल्याप्रमाणे हुकुमशाही/ यादवी याचे वातावरण जगात सर्वत्र असते तरी ६०० नाही ८०० कोटी लोकसंख्या असती तरी इंटरनेटचा शोध लागला असता का? मला तरी हे कठिण वाटते. तिसरे म्हणजे आता ६००-७०० कोटी लोकसंख्या आहे म्हणून इंटरनेट-आयफोनचे शोध लागले असे गृहित धरले तरी मग अशा काही गोष्टी असतील त्यासाठी आताची ६००-७०० कोटी लोकसंख्या कमी आहे आणि कदाचित १००० कोटी लोकसंख्या असती तर ते शोध लागले असते. ते कोणते हे आता आपल्याला सांगता आले नाही तर मग उपयोग काय? कारण हा सगळा खटाटोप predicting the past साठी होणार. असे काही प्रश्न पडले होते.
राहणीमान उंचावले कि लोकांना मुले नकोशी होतात. आणि लोकसंख्येला रेग्युलेट करण्याचे मुख्य साधन हे आहे (सरकारी नियम नाही).नक्कीच. जिथेतिथे सरकारचा हस्तक्षेप नकोच.
In reply to काही पडलेले प्रश्न by चंद्रसूर्यकुमार
In reply to काही पडलेले प्रश्न by चंद्रसूर्यकुमार
In reply to उत्कृष्ट प्रतिक्रिया आहे. by साहना
In reply to अगदी चूक by चौकटराजा
In reply to अगदी चूक by चौकटराजा
In reply to सुबत्ता व लोकसंख्या नियंत्रण by चौकटराजा
In reply to एक उपप्रश्न by उपयोजक
In reply to एक उपप्रश्न by उपयोजक
In reply to इथे by Rajesh188
In reply to इथे by Rajesh188
In reply to Bull's Eye by मुक्त विहारि
In reply to लेखाचा रोख आठ दहा किंवा तीन by गवि
In reply to बरोबर आहे. किमान १-२ लोकांना by साहना
In reply to इथे by Rajesh188
In reply to कुणी तरी दूध पिण्याचे फायदे by साहना
In reply to राजेशचे लाॅजिक बरोबर आहे .... by मुक्त विहारि
In reply to १. सर्वानी असे केले पाहिजे. by साहना
In reply to १. सर्वानी असे केले पाहिजे. by साहना
In reply to थोडक्यात सांगायचे तर, by मुक्त विहारि
In reply to काय संबंध? by आनन्दा
In reply to काही बाबतीत संबंध आहे by Rajesh188
In reply to काही बाबतीत संबंध आहे by Rajesh188
In reply to मुख्यमंत्रीसाहेब, तुम्हाला by आनन्दा
In reply to आनंदा जी by Rajesh188
In reply to आनंदा जी by Rajesh188
In reply to राजेश यांच्या विधानाशी सहमत आहे !चक्क by चौकस२१२
In reply to काय संबंध? by आनन्दा
In reply to शेवटचा भाग विनोद आहे का ? by शा वि कु
In reply to असे का वाटते? by आनन्दा
In reply to असे का वाटते? by आनन्दा

In reply to सहमत आहे. by उपयोजक
In reply to थोडक्यात सांगायचे तर, by मुक्त विहारि
In reply to लेखाशी सहमत. by अमरेंद्र बाहुबली
In reply to राजेश यांचे लॉजिक व चर्चा.. by चौकटराजा
In reply to तेच तर म्हणत आहे by मुक्त विहारि
अशी समाजाची इच्छा असेल तर त्यासाठी काही नकारात्मक व काही प्रोत्साहनात्मक कायदे>>> +१११ पटेश ! कायदा / सुविधा (मुद्द्यानुसार )
In reply to डोंबिवलीतले उदाहरण देतो by मुक्त विहारि
In reply to असे कसे?? by बाप्पू
In reply to आपला प्रतिसाद उपरोधिक असला by साहना
In reply to पूर्वी म्हणजे by Rajesh188
In reply to शहरांपेक्षा by मुक्त विहारि
In reply to असे असेल तर ओढा लागला असेल ना by साहना
In reply to :-)) by गवि
In reply to असे असेल तर ओढा लागला असेल ना by साहना
In reply to आपला प्रतिसाद उपरोधिक असला by साहना
In reply to लोकसंख्या नियंत्रण हा कायदा हवाच ... by मुक्त विहारि
In reply to न्यूनगंड by शा वि कु
In reply to लोकसंख्या नियंत्रण हा कायदा हवाच ... by मुक्त विहारि
In reply to या बाईंनी भारतावर by उपयोजक
In reply to ती अज्ञानी आहे .... by मुक्त विहारि
In reply to पण by उपयोजक
In reply to मला हे कळत नाही by Rajesh188
In reply to शाळेत असताना, म्हणजे २५ by सुचिता१
In reply to नाही बुवा नाही पटलं. हे by उगा काहितरीच
In reply to नाही बुवा नाही पटलं. हे by उगा काहितरीच
In reply to उगा काहितरीच by उपयोजक
In reply to पण एखादा आतंकवादी तयार झाला तर? by मुक्त विहारि
In reply to पण एखादा आतंकवादी तयार झाला तर? by मुक्त विहारि
In reply to नाही बुवा नाही पटलं. हे by उगा काहितरीच
In reply to आपण कुठे रहाता ? by सामान्यनागरिक
In reply to सुयोग्य प्रतिसाद by मुक्त विहारि
In reply to आपण कुठे रहाता ? by सामान्यनागरिक
नैसर्गीक साधन संपत्ती मर्यादित आहे याची पुरती जाणीव आपल्या समाजामधे झालेली नाही. हे दुर्दैव आहे.खाली लिंक दिली आहे. हे लोकायतवाले म्हणतात. कि भारतात दुप्पट तिप्पट लोकसंख्या पोसू शकेल असे नैसर्गिक रिसोर्सेस आहेत प्रश्न फक्त वाटपाचा आहे.. विषमतेचे बळी आहेत लोकसंख्या वाढीचे नाहीत. लोकसंख्येचा बागुलबुवा करुन सामान्य गरीब नागरिकांचे लक्ष सरकार विचलित करत आहेत.
In reply to नैसर्गीक साधन संपत्ती by प्रकाश घाटपांडे
In reply to आपण कुठे रहाता ? by सामान्यनागरिक

हम्म