चुकिला क्षमा करा. मी बेंगळूरु निवासि कन्नडिगा आहे. मी २००४-२००७, दरम्यान पुणे आणी ठाणे मध्ये काम केलो. तेव्हा पासून मराठी लिहिणे शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रतिसाद साठी आपल्याला धन्यवाद.
आमचा साऊथचे सिनेमे नावाचा कायप्पा समूह आहे.तिथे आम्ही तमिळ/तेलुगू /कन्नड/मल्याळम भाषेतल्या सिनेमांबद्दल चर्चा करतो.युट्यूब वरच्या इंग्रजी सबटायटल्ससकट असलेल्या सिनेमांच्या लिंक्सही शेअर करतो.(कोणाला सामील व्हायचे असल्यास व्यनि करावा.)
तुम्ही तुमच्या आवडत्या दक्षिण भारतीय सिनेमांबद्दल तिथे लिहू शकाल. इथेही लिहा.तिथल्या चर्चेवर आधारीत धागेही मिपावर काढणार आहे येत्या काही दिवसात.
मिपावर " कथा " या विषयासाठी वेगळा विभाग हवा या बद्दल या पूर्वी दोनदा मागणी करुन झालीय्ये.
लेख या विभागात काहीवेळा इतकी गर्दी होते की काही लेख वाचनात न येता मागे ढकलले जातात. त्यामुळे कथा या विषयाला वेगळा विभाग सुरू करावा ही विनंती
आपल्या मताशी सहमत आहे, असे वेगवेगळे विभाग बनविणे फार अवघड नसावे पण ती शीर्षकपट्टी कमी पडू लागते, बहुतेक आणि मग ती कपाळावरची काळी पट्टी डोळ्यावर येऊ लागते, असे वाटते.
मिसळपाव नावातच सर्व घोळ आहे, इथे मिसळीचा रस्सा भातात येतो. शिरा कथेत जातो. कविता म्हणजे काव्य कोंबड्याच्या पाककृतीत जाते. मिसळपाव वर असे सरमिसळ आहे.
मान्य की आम्ही एका मोफत संस्थळावर आनंद मिळवतो,मौजमजा करतो, पण एक शिष्टीमॅटिक व्यवस्था असली पाहिजे या मताशी सहमत आहे.
कोण पाहतं यार हे मिपाचं तांत्रिक काम ?? (पळा व्हायचो ब्लॉक)
-दिलीप बिरुटे
(मिसळीचा सवय झालेला)
खरतर मायबोलीवर अनेक विभाग आहेत आणि विभागवार धागे बघायची सोय आहे.असेच विभाग मि.पा.वर असावेत असे वाटते.स्पर्धा कविता,कलादालन्,कृषीजगत आणि तंत्रज्ञान या विभागात तुलनेने कमी लेख येतात.त्यांचा आकार कमी करुन बाकीच्या विभागांना जास्त जागा मिळेल.शिवाय धागे विभागवार असतील तर शोधायला सोपे पडतील. मुख्य म्हणजे मि.पा.वरची शोध सुविधा काम करत नाही.नाइलाजाने गुगलचा आश्रय घ्यावा लागतो. त्यातही लक्ष घालणे आवश्यक आहे. परवा विनोदी लेखानाचा आज सिनेमाच्या धाग्यांचा विषय झाला.हेच विभागवार वाचायची सोय असेल तर आपआपल्या आवडीप्रमाणे लेखन वाचता येइल.सगळे धागे चाळत बसावे लागणार नाहीत.
लेख लिहा
In reply to लेख लिहा by कपिलमुनी
अनुमोदन
In reply to लेख लिहा by कपिलमुनी
+४ लेख
नाही
अनुमोदन
कला हे दालन असले तरी तिथे
In reply to कला हे दालन असले तरी तिथे by साहना
फोटोग्राफी कला नाही ?
असू पाहिजे म्हणजे काय ?
In reply to असू पाहिजे म्हणजे काय ? by मराठी_माणूस
शिकाऊ आहेत.
In reply to असू पाहिजे म्हणजे काय ? by मराठी_माणूस
तेलुगू किंवा कन्नडीग
In reply to तेलुगू किंवा कन्नडीग by उपयोजक
कन्नडिगा
In reply to कन्नडिगा by रोहित रामचंद्रय्या
@रोहित रामचंद्रय्या
चित्रपट समिक्षा
In reply to चित्रपट समिक्षा by कंजूस
.
😀
मिपावर " कथा " या विषयासाठी
In reply to मिपावर " कथा " या विषयासाठी by विजुभाऊ
+999
अनुमोदन ! दोन्हींना
सहमत
आपल्या मताशी सहमत आहे, असे
In reply to आपल्या मताशी सहमत आहे, असे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सरमिसळ नको
मुख्यपानावर बरेच बदल व्हावेत
पुनीराना
असाही विभाग असावा ..
लिहित्या लोकांची
रोहित रामचंद्रय्या,
मि.पा.
(सर) मिसळित (पण) मजा आहे... :
अशी मजा, मजा आणि मजेत मजा