✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सिनेमाचा विभाग हवा

र
रोहित रामचंद्रय्या यांनी
Sun, 10/18/2020 - 21:33  ·  लेख
लेख
इथे, मिपावर सिनेमा रिव्यू, क्रिटिसिस्म साठी प्रत्येक लेखन विभाग असू पाहिजे असा माझा मत आहे..
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12368 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

लेख लिहा

कपिलमुनी
Sun, 10/18/2020 - 21:43 नवीन
आधी या विषयावर चार लेख लिहा मग विभागाचं बघा
  • Log in or register to post comments

अनुमोदन

चौथा कोनाडा
Sun, 10/18/2020 - 22:19 नवीन
अनुमोदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

+४ लेख

महासंग्राम
Mon, 10/19/2020 - 09:53 नवीन
+४ लेख
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

नाही

दीपक११७७
Sun, 10/18/2020 - 22:09 नवीन
नाही म्हणजे नाही
  • Log in or register to post comments

अनुमोदन

चौथा कोनाडा
Sun, 10/18/2020 - 22:19 नवीन
अनुमोदन
  • Log in or register to post comments

कला हे दालन असले तरी तिथे

साहना
Mon, 10/19/2020 - 02:52 नवीन
कला हे दालन असले तरी तिथे फोटोग्राफ़ी चा भरणा असतो. मी स्वतः मागील महिन्यांत २ समीक्षा लिहिल्या आहेत. नवीन समीक्षा दालन केल्यास आणखीन २ लिहीन.
  • Log in or register to post comments

फोटोग्राफी कला नाही ?

महासंग्राम
Mon, 10/19/2020 - 09:53 नवीन
फोटोग्राफी कला नाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

असू पाहिजे म्हणजे काय ?

मराठी_माणूस
Mon, 10/19/2020 - 09:29 नवीन
असू पाहिजे
म्हणजे काय ?
  • Log in or register to post comments

शिकाऊ आहेत.

शा वि कु
Mon, 10/19/2020 - 10:20 नवीन
सांभाळून घ्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

तेलुगू किंवा कन्नडीग

उपयोजक
Mon, 10/19/2020 - 19:22 नवीन
असावेत धागालेखक.प्रयत्न चांगला आहे मराठी लेखनाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

कन्नडिगा

रोहित रामचंद्रय्या
Wed, 11/11/2020 - 15:07 नवीन
चुकिला क्षमा करा. मी बेंगळूरु निवासि कन्नडिगा आहे. मी २००४-२००७, दरम्यान पुणे आणी ठाणे मध्ये काम केलो. तेव्हा पासून मराठी लिहिणे शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रतिसाद साठी आपल्याला धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

@रोहित रामचंद्रय्या

उपयोजक
Sun, 11/22/2020 - 20:33 नवीन
आमचा साऊथचे सिनेमे नावाचा कायप्पा समूह आहे.तिथे आम्ही तमिळ/तेलुगू /कन्नड/मल्याळम भाषेतल्या सिनेमांबद्दल चर्चा करतो.युट्यूब वरच्या इंग्रजी सबटायटल्ससकट असलेल्या सिनेमांच्या लिंक्सही शेअर करतो.(कोणाला सामील व्हायचे असल्यास व्यनि करावा.) तुम्ही तुमच्या आवडत्या दक्षिण भारतीय सिनेमांबद्दल तिथे लिहू शकाल. इथेही लिहा.तिथल्या चर्चेवर आधारीत धागेही मिपावर काढणार आहे येत्या काही दिवसात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रोहित रामचंद्रय्या

चित्रपट समिक्षा

कंजूस
Mon, 10/19/2020 - 09:59 नवीन
विनोदी लेखक आहेत. गंभीरसुद्धा आहेत.
  • Log in or register to post comments

.

शाम भागवत
Mon, 10/19/2020 - 17:17 नवीन
😀
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मिपावर " कथा " या विषयासाठी

विजुभाऊ
Mon, 10/19/2020 - 10:26 नवीन
मिपावर " कथा " या विषयासाठी वेगळा विभाग हवा या बद्दल या पूर्वी दोनदा मागणी करुन झालीय्ये. लेख या विभागात काहीवेळा इतकी गर्दी होते की काही लेख वाचनात न येता मागे ढकलले जातात. त्यामुळे कथा या विषयाला वेगळा विभाग सुरू करावा ही विनंती
  • Log in or register to post comments

+999

जव्हेरगंज
Sun, 10/25/2020 - 21:28 नवीन
+999
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

अनुमोदन ! दोन्हींना

सामान्यनागरिक
Mon, 10/19/2020 - 13:31 नवीन
१. कथेसाठी वेगळा विभाग हवा. २. सिनेमा / वेगवेगळ्या मालिका/माहितीपट यासाठी वेगवेगळे विभाग बनविण्यात यावे,
  • Log in or register to post comments

सहमत

कुलस्य
Mon, 10/19/2020 - 14:55 नवीन
मी सहमत आहे
  • Log in or register to post comments

आपल्या मताशी सहमत आहे, असे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/19/2020 - 15:29 नवीन
आपल्या मताशी सहमत आहे, असे वेगवेगळे विभाग बनविणे फार अवघड नसावे पण ती शीर्षकपट्टी कमी पडू लागते, बहुतेक आणि मग ती कपाळावरची काळी पट्टी डोळ्यावर येऊ लागते, असे वाटते. मिसळपाव नावातच सर्व घोळ आहे, इथे मिसळीचा रस्सा भातात येतो. शिरा कथेत जातो. कविता म्हणजे काव्य कोंबड्याच्या पाककृतीत जाते. मिसळपाव वर असे सरमिसळ आहे. मान्य की आम्ही एका मोफत संस्थळावर आनंद मिळवतो,मौजमजा करतो, पण एक शिष्टीमॅटिक व्यवस्था असली पाहिजे या मताशी सहमत आहे. कोण पाहतं यार हे मिपाचं तांत्रिक काम ?? (पळा व्हायचो ब्लॉक) -दिलीप बिरुटे (मिसळीचा सवय झालेला)
  • Log in or register to post comments

सरमिसळ नको

उपयोजक
Mon, 10/19/2020 - 19:20 नवीन
कृपया शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची 'सरमिसळ' करु नये. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुख्यपानावर बरेच बदल व्हावेत

दुर्गविहारी
Mon, 10/19/2020 - 16:04 नवीन
खरतर मायबोलीवर अनेक विभाग आहेत आणि विभागवार धागे बघायची सोय आहे.असेच विभाग मि.पा.वर असावेत असे वाटते.स्पर्धा कविता,कलादालन्,कृषीजगत आणि तंत्रज्ञान या विभागात तुलनेने कमी लेख येतात.त्यांचा आकार कमी करुन बाकीच्या विभागांना जास्त जागा मिळेल.शिवाय धागे विभागवार असतील तर शोधायला सोपे पडतील. मुख्य म्हणजे मि.पा.वरची शोध सुविधा काम करत नाही.नाइलाजाने गुगलचा आश्रय घ्यावा लागतो. त्यातही लक्ष घालणे आवश्यक आहे. परवा विनोदी लेखानाचा आज सिनेमाच्या धाग्यांचा विषय झाला.हेच विभागवार वाचायची सोय असेल तर आपआपल्या आवडीप्रमाणे लेखन वाचता येइल.सगळे धागे चाळत बसावे लागणार नाहीत.
  • Log in or register to post comments

पुनीराना

महासंग्राम
Mon, 10/19/2020 - 16:17 नवीन
पूमिराना
  • Log in or register to post comments

असाही विभाग असावा ..

चौकटराजा
Mon, 10/19/2020 - 18:00 नवीन
पुणेकर नावचा एक विभाग असावा ....त्यात विश्वदर्शन होईल ....... ))))))))))))))))))
  • Log in or register to post comments

लिहित्या लोकांची

उपयोजक
Mon, 10/19/2020 - 19:23 नवीन
दाटीवाटी मिपावर होण्यासाठी काय करावे?
  • Log in or register to post comments

रोहित रामचंद्रय्या,

चौथा कोनाडा
Sun, 10/25/2020 - 21:10 नवीन
रोहित रामचंद्रय्या, कपिलमुनी म्हणतात त्या नुसार येवू दे एखादा लेख, वेगळा विभाग असला काय नसला काय, वाचक उत्तम प्रतिसाद देतील नक्कीच !
  • Log in or register to post comments

मि.पा.

नीलस्वप्निल
Mon, 10/26/2020 - 12:00 नवीन
(सर) मिसळित (पण) आहे... :)
  • Log in or register to post comments

(सर) मिसळित (पण) मजा आहे... :

नीलस्वप्निल
Mon, 10/26/2020 - 12:01 नवीन
(सर) मिसळित (पण) मजा आहे... :)
  • Log in or register to post comments

अशी मजा, मजा आणि मजेत मजा

चौथा कोनाडा
Mon, 10/26/2020 - 17:38 नवीन
अशी मजा, मजा आणि मजेत मजा मिसळत राहते हीच मिसळपावची मजा आहे ! 😝
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा